latest news entertainment

Sunny Leone कडून Turkey-Syria भूकंपग्रस्तांना मदतीचा हात

निसर्गाचा कोप होतो तेव्हा तंत्रज्ञानही त्याच्यापुढे हात टेकतं. हेच तुर्की (Turkey) आणि सीरियात (Syria) आलेल्या भूकंपात पाहायला मिळालं. तुर्कीच्या दक्षिण पूर्व भागात आणि सीरियाच्या उत्तर भागात आलेल्या भीषण भूकंपामुळं अनेक जमिनी पत्त्यांच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. आता या प्रभावातून हा देश लवकरात लवकर बाहेर आला पाहिजे असे प्रत्येकाला वाटते. दरम्यान, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी तुर्की आणि सीरियाच्या स्थितीवर दु:ख व्यक्त केले. आता अभिनेत्री सनी लिओनीनं तुर्की आणि सीरियाला मदतीचा हात पुढे केला आहे. (Earthquake in Syria-Turkey) 

Feb 19, 2023, 04:05 PM IST

'आता हिनं हद्दच पार केली', Urfi Javed चा ट्रान्सपरेंट बिकीनीतील लूक पाहता नेटकरी हैराण

Urfi Javed चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कमेट करत नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. 

Feb 19, 2023, 02:57 PM IST

Mayilsamy Death : Jr NTR च्या भावानंतर या लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्याचे निधन

Mayilsamy Death : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला आणखी एक मोठा धक्का... ज्युनियर एनटीआरच्या भावानंतर या लोकप्रिय अभिनेत्याचे निधन

Feb 19, 2023, 01:22 PM IST

'Amitabh Bachchan आणि अनुपम खेर यांच्यासाठी स्पेशल स्क्रिप्ट आणि...', Sharmila Tagore यांचं धक्कादायक वक्तव्य

Sharmila Tagore यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. त्यावेळी त्यांनी अभिनेत्री नीना गुप्ता यांची देखील स्तुती केली आहे. 

Feb 19, 2023, 12:24 PM IST

जेवणासाठी पैसे नव्हते म्हणून Dharmendra यांनी संपूर्ण पॅकेट 'इसबगोल' खाल्लं आणि मग...

Dharmendra यांनी एका मुलाखतीत त्यांच्या संघर्षाच्या काळाविषयी सांगितले होते. धर्मेंद्र यांनी सुरुवातीच्या काळात खूप वाईट परिस्थिती पाहिली आहे.

Feb 18, 2023, 06:47 PM IST

Ankita Lokhande Pregnant : अंकिता लोखंडेच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज, म्हणाली 'मी खूप आनंदी...'

Ankita Lokhande नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रेग्नंसीच्या चर्चांवर वक्तव्य केलं आहे. 

Feb 18, 2023, 06:15 PM IST

'गर्भपात आणि लगेचच शरीरसंबंध...', Rakhi Sawant चा पती आदिलबद्दल धक्कादायक खुलासा

Rakhi Sawant नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला आहे. राखी सावंतनं पती आदिल खान विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याला अटक करण्या आली आहे. 

Feb 18, 2023, 04:06 PM IST

कॉलसेंटरमध्ये काम करणारी 'ही' मध्यमवर्गीय मुलगी आज झालीये प्रसिद्ध अभिनेत्री

या अभिनेत्रीला आज सगळे ओळखतात मात्र, एक काळ असा होता जेव्हा तिनं खूप संघर्ष केलं आहे. 

Feb 18, 2023, 03:14 PM IST

Shah Rukh Khan पासून मौनी रॉय पर्यंत 'या' कलाकारांनी लावली Smriti Irani यांच्या लेकीच्या रिसेप्शनमध्ये हजेरी

Smriti Irani यांच्या लेकीच्या रिसेप्शनमधील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या फोटोवर त्यांच्या चाहत्यांनी कमेंट देखील केल्या आहेत. 

Feb 18, 2023, 12:34 PM IST

Shehzada Box office Collection Day 1 : कार्तिकच्या 'शहजादा' नं पहिल्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

Shehzada Box office Collection Day 1 पहिल्याच दिवशी कार्तिक आर्यनच्या 'शहजादा' नं कमावले इतके कोटी...

Feb 18, 2023, 11:02 AM IST

Video : यूट्यूबर Armaan Malik च्या दोन्ही पत्नींमध्ये गिफ्टवरून भांडणं; एकीला iPhone तर दुसरीला...

यूट्यूबर Armaan Malik च्या दोन्ही पत्नीमध्ये गरोदरपणात भांडण... व्हिडीओ आला समोर

Feb 17, 2023, 06:09 PM IST

Samantha Ruth Prabhu नं 'पुष्पा 2' ला दिला नकार?

Samntha Ruth Prabhu नं खरंच दिला Pushpa 2 ला नकार? सत्य आलं समोर... 

Feb 17, 2023, 05:40 PM IST

कॉमेडीतील दोन बाप माणसं येणार एकत्र..., भाऊ कदम आणि ओंकार भोजने प्रेक्षकांना हसवायला सज्ज

अभिनेता आणि कॉमेडी वीर ओंकार भोजनेनं (Onkar Bhojne) काही दिवसांपूर्वीच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या शोनंतर आता भाऊ कदमसोबत दिसणार आहे. त्या दोघांना स्क्रिन शेअर करताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

Feb 17, 2023, 04:54 PM IST

Amitabh Bachchan यांना दिग्दर्शकानं चक्क भेट दिली होती Rolls Royce, VIDEO समोर

Amitabh Bachchan यांच्या कारच्या कलेक्शनमध्ये अनेक लक्झरीयस गाड्या आहेत... त्यात सगळ्यात जास्त प्रेक्षकांचे लक्ष वेधणारी गाडी होती ती म्हणजे रोल्स रॉयस

Feb 17, 2023, 03:37 PM IST

आधी भैया आणि आता 'सैय्या'..., रजिस्टर मॅरेजनंतर Swara Bhaskar ट्रोलर्सच्या निशाण्यावर

Swara Bhaskar ट्रोलर्सच्या निशाण्यावर... लग्ना आधी पतीला का म्हणाली होती स्वरा भाई, इतकंच नाही तर त्याच्या लग्नाला हजर राहण्याचे दिले होते वचन...

Feb 17, 2023, 01:44 PM IST