latest news entertainment

'किती ते फाऊंडेशन...', मेकअपमुळे Shweta Bachchan ट्रोल

Shweta Bachchan चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी श्वेतासोतब तिची आई जया बच्चन यांनी देखील हजेरी लावली होती. त्यावेळी जया बच्चन यांना पाहूनही नेटकरी आणि पापाराझी आश्चर्यचकीत झाले. 

Mar 4, 2023, 12:21 PM IST

Swara Bhaskar च्या लग्नाच्या पहिल्या रात्रीचे 'ते' क्षण समोर!

Swara Bhaskar च्या लग्नाच्या पहिल्या रात्रीचे फोटो तिनं तिच्या अकाऊंटवरून केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. सुरुवातीला स्वरा तिच्या विवाहामुळे चर्चेत आली होती. तिनं अचानक एक दिवस सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिच्या विवाहाची बातमी दिली होती. यावरून स्वराला अनेकांनी ट्रोल केले होते. 

Mar 4, 2023, 11:24 AM IST

Sonam Kapoor ची सासू तिच्या इतकीच सुंदर, फॅशनमध्ये सोनमला देते टक्कर

Sonam Kapoor च्या सासूला तुम्ही कधी पाहिलत का? त्यांचे फोटो सोशल मीडियावर होतायत व्हायरल... तर अनेकांनी विचारले नक्की सासूच आहे ना... प्रिया आहुजा सुंदरतेत सोनम कपूरला देतात टक्कर... आनंद आहुज्याच्या आईला कधी पाहिलेत का फोटो ठरतायत चर्चेचा विषय... एकदा तुम्हीही पाहाच

Mar 2, 2023, 07:57 PM IST

Amitabh Bachchan यांच्यासोबत 'चिनी कम'मध्ये काम केलेल्या 'त्या' चिमुकलीचा झाला साखरपुडा; पाहा खास फोटो

Amitabh Bachchan यांच्यासोबत काम केलेल्या या अभिनेत्रीनं उरकला साखरपुडा... फोटो शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी... या अभिनेत्रीनं बालकलाकार म्हणून सगळ्यांची मने जिंकली तिनं फक्त चित्रपटांमध्ये नाही तर छोट्या पडद्यावरही काम केले. तिनं सगळ्यात शेवटी दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या 'एम एस धोनी' चित्रपटात काम केले होते. 

Mar 2, 2023, 06:43 PM IST

Holi Songs 2023 : रंगांबरोबरच 'ही' गाणी तुमचं Celebration गाजवतील! पाहा होळी Special Playlist

Holi Songs 2023 : होळीची उस्तुकता आताच लागली आहे का? मग चांगली प्ले लिस्टतर पाहिजेच... अशात कोणती गाणी ही होळीसाठी बेस्ट आहेत... ते तुम्हाला माहितीये का? चला तर नक्कीच करा ही गाणी तुमच्या प्लेलिस्टमध्ये अॅड आणि घ्या होळीचा आस्वाद...

Mar 2, 2023, 06:35 PM IST

'10 रुपये की पेप्सी, श्रद्धा कपूर से*सी; स्टेजवरच Shraddha Kapoor झाली शॉक

Shraddha Kapoor ही सध्या 'तू झूठी मैं मक्कार' या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या निमित्तानं ती अहमदाबाद येथे पोहोचली होती. तिथलाच हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत श्रद्धाला पाहताच तिथे उपस्थित असलेल्या पोरिंनी कसं रिअॅक्ट केले आहे ते पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

Mar 2, 2023, 05:08 PM IST

Allu Arjun नं दिला होता Shah Rukh Khan च्या 'जवान'ला नकार!

Allu Arjun नं गेल्या काही दिवसांपासून पुष्पा चित्रपटामुळे चर्चेत होता. दरम्यान, आता तो बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) चित्रपटाला नकार दिल्याच्या बातमीमुळे चर्चेत आला आहे. अल्लू अर्जुननं नकार दिल्यानंतर त्या चित्रपचटात आता कोण दिसणार? 

Mar 2, 2023, 03:30 PM IST

'कधी घरभाडं देण्यासाठी चित्रपट केले तर कधी...', Sharmila Tagore यांनी शेअर केला 'तो' अनुभव

Sharmila Tagore : बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर (Sharmila Tagore) या 70 ते 80 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. शर्मिला लवकरच 'गुलमोहर' (Gulmohar) या चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान, या चित्रपटानिमित्तानं 'इंडिया टुडे' ला दिलेल्या मुलाखतीत शर्मिला यांनी त्यांचा सुरुवातीचा काळ कसा होता याचा खुलासा केला आहे. 

Mar 2, 2023, 01:48 PM IST

Viral Video : हाच खरा HERO ! भररस्त्यात गर्लफ्रेंडला मारहाण करणाऱ्या बॉयफ्रेंडला अभिनेत्यानं शिकवला असा धडा...

अभिनेत्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत अभिनेत्याला त्या मुलीच्या मदतीसाठी धावून आल्याचे पाहत प्रेक्षकांनी त्याची स्तुती केली आहे. अनेक नेटकऱ्यांनी त्याला खरा हीरो म्हटले आहे. तर काही नेटकऱ्यांनी त्याला उत्तम नागरिक असे देखील म्हटले आहे. 

Mar 2, 2023, 12:42 PM IST

Shah Rukh Khan ची पत्नी गौरी खानविरोधात FIR दाखल! काय आहे प्रकरण?

आर्यन खानचं प्रकरण संपल्यानंतर Shah Rukh Khan ची पत्नी गौरी खान अडचणीत... आता गौरी खानविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गौरी खाननं असं काय केलं की तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली? 

Mar 2, 2023, 10:44 AM IST

Malaika Arora Bold Photo : मलायकाचे 'हे' बोल्ड फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायकाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. मलायकाचे लाखो चाहते आहेत. दरम्यान, मलायकाचे नुकतेच काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. 

Feb 28, 2023, 07:30 PM IST

Salman Khan च्या 'टाइगर 3' सेटवरून व्हिडीओ लीक!

Salman Khan च्या 'टाइगर 3' या चित्रपटाची चाहते आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. दरम्यान, या सगळ्यात (टायगर 3) च्या सेटवरून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहता नेटकऱ्यांची प्रतिक्षा आता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी देखील दिसणार आहेत. 

Feb 28, 2023, 07:05 PM IST

धक्कादायक! मी होते शेतात... तितक्यात त्यानं शूट केला व्हिडीओ; Yami Gautam नं शेअर केला 'तो' अनुभव

Yami Gautam नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. यावेळी यामीनं Celebrity Privacy Breach वर आलेला तिचा अनुभव शेअर केला आहे. यामीसोबत हा अनुभव अभिनेत्री आलिया भट्टला देखील आला होता. आलियाचा तिच्या घरातील गॅलरीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावर आलियापासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या.

Feb 28, 2023, 06:29 PM IST

Urfi Javed च्या ड्रेसचे नाव शीला की जवानी? ऐकून Katrina ही मारेल कपाळावर हात

Urfi Javed ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चर्चेत राहणारी उर्फी आता वेगळ्या कारणामुळेच चर्चेत आली आहे. उर्फीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्या ड्रेसला तिनं चक्क नाव दिलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. 

Feb 28, 2023, 04:20 PM IST

निधनाच्या आदल्या दिवशी स्वप्नात आला आणि... Sidharth Shukla विषयी Asim Riaz चा गौप्यस्फोट

 सिद्धार्थ शुक्ला त्याच्या निधनाआधी आला होता Asim Riaz च्या स्वप्नात... आसिमनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा मोठा खुलासा केला आहे. या सगळ्यासोबतच आसिमनं हा खुलासा केला की सिद्धार्थला शोमध्ये जिंकवण्यासाठी निर्मात्यांनी कशा प्रकारे प्लॅनिंग केली आणि त्यांनी या आधी असं कधी केलं नव्हतं. 

Feb 28, 2023, 12:53 PM IST