latest news entertainment

'लक्ष्य' फेम अभिनेता अडकला लग्नाच्या बेडीत!

सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळीकडे आता लगीन घाई सुरु आहे. कधी आपल्या ओळखीच्या कोणत्या व्यक्तीचं लग्न होतय तर कधी आपला आवडता सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहे. काही दिवसांपूर्वीच आपल्या सगळ्यांची लाडकी आणि हास्यजत्रा फेम वनिता खरात लग्न बंधनात अडकली होती. त्यानंतर आता 'लक्ष्य' फेम अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र (Abhijeet Shwetchandra) हा लग्न बंधनात अडकला आहे. अभिजीत हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Feb 25, 2023, 05:38 PM IST

Prajakta Mali ला लग्नासाठी मराठी मुलगा नको, तर...; प्राजक्ताविषयी तिच्या मैत्रिणीचा मोठा खुलासा

Prajakta Mali नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. त्यावेळी तिला मराठी मुलाशी लग्न करायचे नाही हे समोर आले आहे तर त्याशिवाय प्राजक्तानं आता पर्यंत लग्न का केलं नाही हे देखील समोर आलंय. प्राजक्ताची ही मुलाखत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. 

Feb 25, 2023, 05:02 PM IST

कौटुंबिक वाद सुरु असतानाच Nawazuddin Siddiqui नं घेतली राज ठाकरेंची भेट, 'शिवतीर्थ'वर नेमकी काय चर्चा?

Nawazuddin Siddiqui चा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, राज ठाकरेंच्या घरी जाण्याचे नवाजुद्दीनचे कारण काय असेल असा प्रश्नही आला आहे.

Feb 25, 2023, 03:27 PM IST

Debina Bonnerjee तिसऱ्यांदा प्रेग्नंट? एका वर्षात दोन मुलींच्या जन्मानंतर देबिना पुन्हा ट्रोल

Debina Bonnerjee Third Pregnancy : देबिनाचा तो व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला एका वर्षात तिसऱ्यांदा प्रेग्नंट म्हणत ट्रोल केलं आहे. 

Feb 25, 2023, 02:35 PM IST

Alia Bhatt Looks Unhealthy: राहाच्या जन्मानंतर आलियाची ही अवस्था?

Alia Bhatt चा हा लूक पाहून तिच्या चाहत्यांना तिची चिंता वाटू लागली आहे. दरम्यान, तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Feb 25, 2023, 01:41 PM IST

Divya Agarwal च्या Ex-Boyfriend वरुण सूदच्या बहिणीला एका वर्षानंतर आली जाग; दागिने मागत म्हणाली...

Divya Agarwal आणि वरुण सूद गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, काही कारणांमुळे ते विभक्त झाले आणि त्यानंतर दिव्यानं तिचा लहानपणीचा मित्र अपूर्व पाडगावकरसोबत साखरपूडा केला. 

Feb 25, 2023, 11:10 AM IST

Prajakta Mali नं एका शब्दात केलं राज ठाकरे यांचं वर्णन, म्हणाली...

Prajakta Mali ला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राज ठाकरेंविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर प्राजक्तानं एका शब्दात उत्तर दिलं आहे. प्राजक्तानं काही दिवसांपूर्वीच तिच्या 'प्राजक्ताराज' या ब्रॅंडला लॉन्च केले आहे

Feb 24, 2023, 05:57 PM IST

Pooja Bhatt Birthday Special : रिलेशनशिपमध्ये पूजा भट्टला जबर मारहाण

Pooja Bhatt Birthday Special : पूजा भट्टचा आज 51 वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसा निमित्तानं तिच्या खासगी आयुष्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया...

Feb 24, 2023, 04:28 PM IST

तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी....; परश्याच्या वाढदिवसाला रिंकू राजगुरुची Special पोस्ट

Rinku Rajguru ची Akash Thosar साठी खास पोस्ट... रिंकू राजगुरूनं सोशल मीडियावर आकाशला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. 

Feb 24, 2023, 12:44 PM IST

लेडी सुपरस्टार Nayanthara अभिनय सोडणार? लग्न- मुलांच्या जन्मानंतर मोठा खुलासा

Nayanthara ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नयनताराला जुळी मुलं असून Uyir and Ulagam अशी त्यांची नावं आहेत. 

Feb 24, 2023, 11:48 AM IST

Sanjay Leela Bhansali Birthday : भन्साळी वडिलांऐवजी का लावतात आईचं नाव? रंजक गुपित अखेर समोर

Sanjay Leela Bhansali Birthday : दीपिका पदुकोण, रणबीर कपूर, ऐश्वर्या राय बच्चन या आणि अशा अनेक कलाकारांच्या किरकिर्दीत महत्वाची भूमिका बजावणारे भन्साळी 60 वर्षांचे झाले आहेत. 

Feb 24, 2023, 09:56 AM IST

Rashmika Mandana सारखं तुम्हाला रहायचंय Fit? तर जाणून घ्या तिचं डायट प्लॅन

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandana) ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. रश्मिका सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. रश्मिका तिच्या डेलीच्या रूटीनच्या अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करते. रश्मिकाचे लाखो चाहते आहेत. 

Feb 23, 2023, 07:51 PM IST

Akshay Kumar देश सोडणार; का आली अभिनेत्यावर अशी वेळ?

Akshay Kumar नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. सध्या अक्षय कुमार त्याच्या 'सेल्फी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 

Feb 23, 2023, 07:15 PM IST

Maanvi Gagroo ने लपून केलं लग्न! Four More Shots Please, Tripling मुळे आली प्रकाशझोतात

Maanvi Gagroo कोण आहे? कॉमेडीयन वरुण कुमारशी लपून लग्न करणारी मानवी गाग्रु कोण तुम्हाला माहितीये का... 

Feb 23, 2023, 06:30 PM IST

Prajakta Mali खरंच संन्यास घेणार? अभिनेत्रीच्या पोस्टने सर्वत्र उडवली खळबळ...

Prajakta Mali नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा खुलासा केला आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Feb 23, 2023, 05:49 PM IST