latest news marathi

Maharashtra Karnataka Border : जतनंतर महाराष्ट्रातील 'या' भागांवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा दावा

Maharashtra Karnataka Border Dispute : याआधी बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातील 42 गावांना कर्नाटकात सामील करण्याच्या ठरावाबाबत आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत असे म्हटले होते.

Nov 24, 2022, 10:14 AM IST

आधार कार्डमध्ये काही बदल करायचे आहेत का? आता घरबसल्या अशी होणार सगळी कामं!

आधार कार्ड युजर्स घरी बसून त्यांच्या कार्डमध्ये बदल करू शकतील आणि त्यांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन वेळ घालवावा लागणार नाही.

Jun 13, 2022, 07:27 PM IST

पुरातन काळात कबुतरांद्वारे पत्रं का पाठवली जात होती? जाणून घ्या यामागचं कारण

तुम्ही कधी विचार केला आहे का, पुरातन काळात पत्रव्यवहारासाठी कबुतरांची निवड का केली जायची?

Jun 8, 2022, 05:48 PM IST

Mongoose VS Cobra: भर रस्त्यात मुंगूस आणि कोब्राची झुंज, थराराक दृश्य कॅमेऱ्यात कैद

साप आणि मुंगूसचं वैर सर्वश्रूत आहे. दोघं एकमेकांसमोर आले तर झुंज होणार हे निश्चित असतं.

Jun 8, 2022, 05:09 PM IST

आता स्मार्टफोनमधून दिसणार आरपार, Nothing Phone चे फीचर्स लीक; किंमत जाणून घ्या

Nothing Phone या आठवड्यात आरपार दिसणारा स्मार्टफोन लाँच करणार आहे. नथिंगचा हा पहिलाच स्मार्टफोन आहे.

Jun 8, 2022, 04:28 PM IST

Lucky Men Sign: भाग्यवान पुरुषांच्या शरीरावर असतात अशा खुणा, तुम्हीही तपासा

सामुद्रिक शास्त्रानुसार शरीराची रचना, चिन्हे आणि खुणा आधारे मनुष्याचे नशीब आणि स्वभावाचा अंदाज घेतला जातो.

Jun 4, 2022, 06:49 PM IST

तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार अ‍ॅपलचं सर्च इंजिन! गुगलशी असेल स्पर्धा

गुगलच्या आसपास एकही सर्च इंजिन येत नाही. मात्र गुगलशी स्पर्धा करण्यासाठी अ‍ॅपल नवी सेवा सुरू करणार आहे.

Jun 4, 2022, 06:09 PM IST

व्हॉट्सअ‍ॅपवर डिलीट केलेले मेसेजही परत मिळवू शकता! कसं असेल नवीन फीचर जाणून घ्या

व्हॉट्सअ‍ॅपची लोकप्रियता पाहता मेटाही या अ‍ॅपमध्ये वेळोवेळी अपडेट करत असते. आता हे मेसेजिंग अ‍ॅप वापरणं आणखी मजेशीर होणार आहे. 

Jun 4, 2022, 05:31 PM IST

भारतात लाँच होणार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार! आकर्षक लूकसह जबरदस्त फीचर्स

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे कारप्रेमींचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे आहे. ग्राहकांची मागणी पाहता ऑटो कंपन्याही इलेक्ट्रिक गाड्यांची निर्मिती करण्यावर जोर देत आहेत.

Jun 4, 2022, 04:53 PM IST

Samsung च्या नव्या स्मार्टवॉचमुळे Apple ची धास्ती वाढली, कारण...

स्मार्टफोननंतर गॅझेट्सप्रेमींमध्ये उत्सुकता असते ती स्मार्टवॉचची. नव्या फीचर्सबाबत कायमच कुतूहुल असतं. आता सॅमसंग आपले नवीन स्मार्टवॉच Samsung Galaxy Watch 5 लाँच करणार आहे.

Jun 4, 2022, 04:21 PM IST

Realme चा 5G स्मार्टफोन अवघ्या 500 रुपयात! कसं ते जाणून घ्या

5 जी तंत्रज्ञान असलेले स्मार्टफोन महाग असल्याने अनेक जण आखुडता हात घेतात. मात्र आता मोबाईलप्रेमींसाठी खुशखबर आहे.

Jun 4, 2022, 03:36 PM IST

Googleचा यूजर्सना मोठा दिलासा! आता कोणीही तुमची माहिती चोरु शकणार नाही; कसे ते जाणून घ्या

Google Policy Change Make Request to Remove Personal Info from Platform: गूगलने (Google) यूजर्सना मोठा दिलासा दिला आहे. 

May 3, 2022, 02:18 PM IST

Dearness allowance Hike: अखेर आनंदाची बातमी आलीच; केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 34% वाढ निश्चित

Dearness allowance : महागाई भत्त्यासाठी 12 महिन्यांचा निर्देशांक सरासरी 351.33 आहे. या सरासरी निर्देशांकावर 34.04% महागाई भत्ता मिळू शकतो.

Feb 3, 2022, 11:03 AM IST

उद्दिष्टपूर्तीची दिशा हरवलेला अर्थसंकल्प, मुख्यमंत्र्यांची टीका

'नोकरदार आणि सर्वसामान्यांचा अपेक्षाभंग करणारा अर्थसंकल्प'

Feb 1, 2022, 08:22 PM IST