latur news

लातुरात तब्बल चार हजार जणांना डोळ्याच्या साथीची लागण; काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

Eye Flu : राज्याच्या अनेक भागांत डोळे येण्याच्या साथीचा उद्रेक झाला असून आतापर्यंत जवळपास दोन लाखांच्या आसपास रुग्ण आढळून आले आहेत. जुलै महिन्यात राज्यासह देशात आय फ्लूची साथ मोठ्या प्रमाणात पसरताना दिसत होती.

Aug 10, 2023, 05:02 PM IST

Viral Video : कंडक्टर आणि महिला प्रवाशाची फ्री स्टाईल हाणामारी, घटना कॅमेऱ्यात कैद

Women Fighting Video : बस स्थानकावर महिला कंडक्टर आणि महिला प्रवाशाने कुस्तीचा आखाडाच बनवला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Jul 30, 2023, 12:34 PM IST

माजी सैनिकाचा गोळी लागून घरातच मृत्यू; लातूरमध्ये खळबळ

Latur News : माजी सैनिकाचा घरातच गोळी लागून मृत्यू झाल्याने एकच खळबळ उ़़डाली आहे. घटनेची माहिती मिळताच लातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. माजी सैनिकाचा मृत्यू नेमका कसा झाला याचा पोलीस तपास करत आहेत.

Jul 24, 2023, 01:33 PM IST

विद्यार्थींच नाही तर संपूर्ण गावाला अश्रू अनावर... अशा शिक्षकांची बदली झाल्यावर कुणाला दु:ख होणार नाही?

डोंगराळ भागात असलेल्या या तांड्यावर या शिक्षकांनी मोठा बदल घडवला. पालकांना शिक्षणाचे महत्व पटवून देत विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावली. 

Jun 13, 2023, 06:32 PM IST

बुरखा घातल्याची शिक्षा; लातुरमध्ये हिंदू जोडप्याला मशिदीत नेऊन जबरदस्तीनं धर्मांतर करण्याचा कट

महिनाभरापूर्वी ही घटना घडली आहे. एक तरुणी तिच्या मित्रासह चित्रपट पहायला सिनेमागृहात गेली होती. दोघेही हिंदू आहेत. यावेळी तरुणीने बुरखा घातला होता. मुस्लीम नसताना बुरखा घातल्याने जबरदस्तीने त्यांचे धर्मांतर केल्याचा आरोप केला जात आहे. 

May 12, 2023, 06:04 PM IST

Latur News : मुलीसाठी स्थळ पाहायला गेले अन्... चौघांच्या मृत्यूने कुटुंबियावर काळाचा घाला

Latur News : हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरक्षः चुराडा झाला आहे. या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भरधाव कार अपघातानंतर शेजारच्या शेतात जाऊन पडली होती

Mar 24, 2023, 03:58 PM IST
The students were stuck on the other side of the river as the water overcame the bridge latur rainfall news PT59S

VIDEO | पुलावरुन पाणी गेल्यामुळे विद्यार्थी नदीपलीकडे अडकले

The students were stuck on the other side of the river as the water overcame the bridge latur rainfall news

Aug 5, 2022, 11:35 AM IST

प्रेमासाठी वाट्टेल ते, पत्नीला असं करून खुश ठेवायचा बहाद्दर, जेलमध्ये जावं लागलं तरी बेहत्तर

घर चालवण्यासाठी पैसे नसायचे. प्रेयसीला खुश ठेवण्यासाठी त्याने वेगळी शक्कल लढविली. 

Apr 29, 2022, 05:34 PM IST

मुलींना मारहाण करणाऱ्या गावगुंडाला, महिला पोलिसाचा तुफान चोप; स्टेशनपर्यंत काढली धिंड

लातूरमध्ये महिला पोलिसाचा रुद्रावतार पाहायला मिळाला. दहशत निर्माण करणा-या गुंडाला या महिला पोलिसानं चांगलाच पोलिसी खाक्या दाखवला. 

Mar 17, 2022, 11:08 AM IST

मंदिरात नारळ फोडला आणि झाली ही शिक्षा

त्याच्या चुकीची शिक्षा कुटुंबाला भोगावी लागली. संपूर्ण पुरोगामी महाराष्ट्रासाठी अशी ही लाजीरवाणी घटना घडलीय लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील ताडमुगळी गावात.

Feb 5, 2022, 11:53 AM IST
Latur Four Unknown Drunkers Took Away ST Bus From St Aagar PT3M28S