launch

मुकेश अंबानींच्या भाषणानंतर पाऊण तासात 13,800 कोटींचं नुकसान

रिलायन्स कंपनीने आपली 'जियो 4G' सेवा सामान्य ग्राहकांना उपलब्ध केली.

Sep 1, 2016, 08:09 PM IST

खिशात पैसे नसतानाही व्यवहार शक्य, आरबीआयकडून नव्या प्रणालीला मंजुरी

आता एकही रुपया जवळ न बाळगता सर्व व्यवहार करता येणं शक्य होणार आहे. त्यासाठीची नवी प्रणाली नुकतीच सुरू करण्यात आली आहे. या नव्या डिजीटल बँकिंगमुळं प्रवास, बाजारहाट, बीलं भरणं, मोबाईल रिचार्ज अशी सर्व कामं करता येणं शक्य होणार आहे. 

Aug 26, 2016, 12:57 PM IST

'मनातले काही, काही म्यानातले'चं डॉ.उदय निरगुडकर यांच्या हस्ते प्रकाशन

पत्रकारिता व जाहिरात माध्यमात गेली दोन दशकांहून अधिक काळ कार्यरत असणारे योगेश पावले यांच्या 'मनातले काही, काही म्यानातले' या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतंच करण्यात आलं.

Aug 20, 2016, 11:39 AM IST

'बॅन्जो'चित्रपटातलं 'बाप्पा' गाणं लॉन्च

रितेश देशमुखच्या बॅन्जो चित्रपटातलं बाप्पा गाणं लॉन्च करण्यात आलं आहे.

Aug 18, 2016, 12:38 PM IST

सई ताम्हणकरचा 'वायझेड प्रोमो' लॉन्च

 अभिनेत्री सई ताम्हणकरचा बहुप्रतिक्षित वाय झेड चित्रपटाचा ट्रेलर नुकतंच लॉन्च करण्यात आलं आहे.

Jul 20, 2016, 09:21 AM IST

विकी नियरबाय अॅपनं मिळवा अनोळखी ठिकाणांची माहिती

एखाद्या ठिकाणाची माहिती मिळवण्याकरता, विकिपीडियानं विकि नीअरबाय हे नवं ऍप विकसित केलं आहे. 

Jul 3, 2016, 05:08 PM IST

फक्त 5,990 रुपयांमध्ये पॅनासोनिकचा स्मार्टफोन

पॅनासोनिकनं फक्त 5,990 रुपयांमध्ये 5,000 mAh एवढी बॅटरी असणारा नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. P75 असं या स्मार्टफोनचं मॉडेल आहे. एवढी दमदार बॅटरी असणारा भारतातला हा कदाचित पहिलाच स्मार्टफोन असेल. 

Jun 17, 2016, 08:59 PM IST

आत्महत्या रोखण्यासाठी फेसबूक सज्ज

फेसबूकने आत्महत्या प्रतिबंधक (सुसाईड प्रिव्हेंन्शन) असे एक नवे टूल विकसित केले असून, हे टूल नुकतेच भारतात लाँच करण्यात आले. आत्महत्या वेळीच रोखल्या जाव्यात यासाठी फेसबूकने हे पाऊल उचलले आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात लोक एकमेकांना भेटण्यापेक्षा सोशल मीडियावरच जास्त भेटतात. त्यात प्रामुख्याने फेसबूक हे सगळ्यात जास्त नेटिझन्सकडून वापरले जाते. सोशल मीडियावरच आपल्या जीवनातील घडामोडी, अविस्मरणीय क्षण शेअर करतात. आजकाल तर फेसबुकवर मेसेज टाकून आत्महत्या केलेली अनेक प्रकरणे देखील देशात समोर आली होती.

Jun 15, 2016, 01:33 PM IST

केवळ १७६८ रुपयांत हातात पडणार 'सॅमसंग गॅलक्सी एस ७ अॅक्टिव्ह'!

सॅमसंगनं आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन गॅलक्सी एस ७ चं अॅक्टिव्ह व्हेरिएन्ट लॉन्च केलंय. हा मोबाईल सध्या केवळ अमेरिकन बाजारात लॉन्च करण्यात आलाय. 

Jun 9, 2016, 08:15 AM IST

पाहा टाटा नॅनोचा हा नवा लूक

टाटाची नॅनो कार आता एका नव्या लूकमध्ये अवतरणार आहे.. सर्वसामान्यांची आवडती ही नॅनो हॅचबॅक टियागोशी मिळती-जुळती आहे असे सांगण्यात येत आहे.

Jun 8, 2016, 02:05 PM IST

नको असलेले कॉल्स टाळण्यासाठी सोप्पा उपाय...

तुम्हाला नको असलेले कॉल आणि मॅसेज जर तुम्हाला त्रासदायक ठरत असतील, तर आता स्वत:ला फारसा त्रास करून घेऊ नका.

Jun 7, 2016, 04:25 PM IST

खुशखबर! रिलायन्सने लाँच केला सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन

रिलायन्सने पुन्हा एकदा मोबाईल मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री मारली आहे. रिलायन्सने Lyf Flame 6 नावाचा नवा 4G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. 

Jun 5, 2016, 07:01 PM IST

बजाजची धडाकेदार क्रूज स्पोर्ट पल्सर लवकरच होणार लॉन्च

भारतीय टू व्हिलर कंपनी आपल्या ताफ्यात एका नव्या पल्सर बाईकचा समावेश करण्यासाठी सज्ज झालीय. 

May 31, 2016, 07:11 PM IST

रितेश देशमुख पडला गटारात

रितेश देशमुखच्या बँजो चित्रपटाचा टीझर लॉन्च झाला आहे.

May 30, 2016, 05:25 PM IST