launch

पंतप्रधानांची वेबसाईट आता मराठीमध्ये

पंतप्रधानांची इंग्रजीमध्ये असणारी वेबसाईट आज सहा प्रादेशिक भाषांमध्ये सुरु करण्यात आल

May 29, 2016, 10:45 PM IST

इस्रोचे एकाचवेळी २२ उपग्रहांचे प्रक्षेपण

तब्बल २२ उपग्रहांचे प्रक्षेपण भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) जून महिन्यात करणार आहे. इस्रोने नुकतेच 'रियुझेबल लाँच व्हेकल (आर.एल.वी.)' ची यशस्वी उड्डाण चाचणी केली होती.

May 29, 2016, 05:06 PM IST

सॅमसंग गॅलेक्सी C सिरीजचा पहिला स्मार्टफोन गॅलेक्सी C5 लाँच

सॅमसंगने गॅलेक्सी C या सिरीजचा पहिला स्मार्टफोन गॅलेक्सी C5 मार्केटमध्ये लाँच केलाय.  या फोनचे दोन फायदे असतील. या फोनमध्ये 32GB आणि 64GB असे दोन इंटरनल मेमरीचे प्रकार असतील.  या गॅलेक्सी C5ची किंमत क्रमश: २२,४९१ आणि २४,५४५ अशी असणार आहे.

May 27, 2016, 03:27 PM IST

जगातला पहिला क्लाऊड बेस्ड स्मार्टफोन भारतात लॉन्च

जगातील पहिला क्लाऊड बेस्ड स्मार्टफोन 'नेक्स्टबिट रॉबिन' भारतात लॉन्च झालाय. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर विक्रिसाठी उपलब्ध आहे.

May 25, 2016, 07:14 PM IST

सेल्फी चाहत्यांसाठी मायक्रोमॅक्सचा नवा स्मार्टफोन

भारतीय मोबाईल हॅन्डसेट निर्माता कंपनी मायक्रोमॅक्सनं सेल्फीच्या नादखुळ्या लोकांसाठी एक नवा स्मार्टफोन लॉन्च केलाय. 

May 24, 2016, 04:48 PM IST

नव्या अध्यायासाठी इस्रो सज्ज

नव्या अध्यायासाठी इस्रो सज्ज

May 22, 2016, 11:08 PM IST

सलमान-अनुष्काच्या 'सुल्तान'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!

२०१६ मधील बहुचर्चित सुल्तानच ट्रेलर आता लवकरच लाँच होणार आहे. सुल्तानमध्ये सलमान खानसह अभिनेत्री अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

May 21, 2016, 08:09 PM IST

मायक्रोमॅक्सनं लॉन्च केले बजेट स्मार्टफोन

मायक्रोमॅक्सनं दोन नवे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. बोल्ट सुप्रीम आणि बोल्ट सुप्रीम 2 अशी या दोन फोनची नावं आहेत.

May 21, 2016, 07:21 PM IST

'मारुती सुझुकी'ची खिशाला परवडणारी दमदार 'ऑल्टो ८००'

देशाची सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीनं आपली नवी कोरी कार लॉन्च केलीय. आपल्या दमदार प्रोडक्टसाठी ओळखल्या जाणाऱ्या कंपनीची ही कार सामान्यांच्या खिशालादेखील सहज परवडणारी आहे.

May 19, 2016, 02:01 PM IST

राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांना चिडवण्याचा प्रयत्न, ओबामांच्या नावाची आईस्क्रीम

मॉस्को आणि वाशिंग्टन यांच्यात सुरु असलेल्या विवादात्मक संबंधाचा एका कंपनीने फायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे. रुसच्या एका कंपनीने अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना चिडवण्यासाठी एक नवीन फंडा वापरला आहे. या कंपनीने 'लिटिल ओबामा' नावाची आईस्क्रीम लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे.

May 9, 2016, 09:51 AM IST

'अशी घडली माणसं' पुस्तकाचं प्रकाशन

'अशी घडली माणसं' पुस्तकाचं प्रकाशन

May 8, 2016, 09:18 PM IST

राम नाईक यांच्या पुस्तकाचं प्रकाशन

राम नाईक यांच्या पुस्तकाचं प्रकाशन

Apr 25, 2016, 10:33 PM IST

सनी लिओनी आता नव्या भूमिकेत

आधी पॉर्न इंडस्ट्री मग बॉलीवूडमध्ये काम केलेली अभिनेत्री सनी लिओनी आता आपल्याला नव्या भूमिकेमध्ये दिसणार आहे.

Apr 23, 2016, 09:03 PM IST

लेनोवो झुकचा हटके स्मार्टफोन ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल मेमरी

लेनोवो झुकचा नवा स्मार्टफोन Zuk 2 Pro लॉन्च झालाय. या फोनमध्ये ६ जीबी रॅम असून  १२८ जीबी इंटरनल मेमरी आहे. या स्मार्टफोनमध्ये दोन व्हरायटी आहेत. यातील एकाची रॅम ४ जीबी आहे.

Apr 22, 2016, 04:55 PM IST