फिंगरप्रिंट सेंसरचा स्वस्त स्मार्टफोन लाँच
चीनच्या कूलपॅड या कंपनींने ३ जीबी रॅम असणारा आणि फिंगरप्रिंट सेंसर असणारा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे.
Jan 16, 2016, 04:42 PM ISTखुशखबर ! 'रेडमी 3' स्मार्टफोन लवकरच होतोय लाँच
भारतीयांनी पंसदी दिलेला 'रेडमी'चा आणखी नवा स्मार्टफोन शिओमीने चीनमध्ये लॉन्च केला आहे. 'रेडमी 3' लवकरच भारतातही उपलब्ध होणार आहे. 'रेडमी 3'मध्ये कंपनीने अनेक बदल केले आहेत.
Jan 12, 2016, 10:33 PM ISTदमदार बॅटरीसह आसूसचा 'झेनफोन मॅक्स' लॉन्च
तैवानची टेक्नॉलॉजी कंपनी आसूसनं सोमवारी भारतात आपला फोर जी सपोर्टिव्ह 'एनेबल्ड झेनफोन मॅक्स' (झेनफोन मॅक्स) हा स्मार्टफोन लॉन्च केलाय.
Jan 5, 2016, 09:41 AM ISTसलमानने 'सुल्तान'मध्ये दिला बॉडीगार्डच्या मुलाला रोल
नव्या ट्रलेंटला संधी देण्यासाठी प्रसिद्ध असलेला बॉलीवूडचा दबंग खानने पुन्हा एका व्यक्तीला संधी दिली आहे. हा व्यक्ती कोणी दुसरा नाही तर त्याचाच बॉडीगार्ड शेरा याचा मुलगा आहे.
Jan 3, 2016, 09:44 PM IST‘एअरलिफ्ट’च्या दुसऱ्या ट्रेलरला १० लाख हिट्स
अभिनेता अक्षयकुमारचा आगामी सिनेमा ‘एअरलिफ्ट’चा दुसरा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. एका दिवसातच या ट्रेलरला १० लाख हिट्स मिळाले आहे.
Jan 3, 2016, 09:23 PM ISTआणखीन एका 'स्टार' अपत्याला भन्साळी करणार लॉन्च
ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचा तिसरा मुलगा आता बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे.... आणि याची जबाबदारी आपल्या शीरावर घेतलीय नन अनदर दॅन... संजय भन्साळी यांनी...
Dec 31, 2015, 02:55 PM ISTव्हिडिओ : भारताविरुद्ध हाफिज सईदच्या 'सायबर कटा'चा भांडाफोड!
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या लाहोर भेटीनंतर हाफिज सईदनं भारताविरुद्ध 'सायबर' कट रचल्याचं समजतंय.
Dec 29, 2015, 12:33 PM ISTYear Ender 2015 : टेक्नॉलॉजीच्या विश्वात!
२०१५ हे वर्ष मोबाईल युझर्ससाठी अतिशय महत्त्वाचं ठरलं. या वर्षात स्मार्टफोन आणखीन 'स्मार्ट' झाले. अनेक नवनव्या सुविधा ग्राहकांना स्मार्टफोनच्या माध्यमातून मिळाल्या... एक नजर या बदलांवर
Dec 17, 2015, 04:37 PM ISTकेवळ ६,५९९ रुपयांत माइक्रोमॅक्सचा फोर जी स्मार्टफोन बाजारात!
भारतीय मोबाईल हॅन्डसेट निर्माता कंपनी 'माइक्रोमॅक्स'नं आज आपला पहिला वहिला फोर जी स्मार्टफोन लॉन्च केलाय. 'कॅनव्हास एक्सप्रेस ४ जी' असं या स्मार्टफोनचं नाव आहे.
Nov 18, 2015, 10:50 PM ISTबाबा रामदेवांचा 'आटा नुडल्स' बाजारात; नेस्लेच्या मॅगीला देणार टक्कर
परदेशी कंपनीला टक्कर देण्यासाठी बाबा रामदेव यांनी पतंजली आटा नूडल्स उत्पादनं बाजारात आणलाय. आटा नूडल्स बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्याची घोषणा त्यांनी दिल्लीत मोठा कार्यक्रम घेऊन केलीय.
Nov 16, 2015, 08:58 PM ISTबाबा रामदेवांचा 'आटा नुडल्स' बाजारात; नेस्लेच्या मॅगीला देणार टक्कर
बाबा रामदेवांचा 'आटा नुडल्स' बाजारात; नेस्लेच्या मॅगीला देणार टक्कर
Nov 16, 2015, 05:36 PM ISTमुंबईकरांसाठी खुषखबर, मिळणार पेपरलेस मासिक पास मोबाईलवर
लोकलचा पास काढण्यासाठी आता अर्धा तास आधी निघण्याची गरज उरणार नाहीय.
Oct 8, 2015, 06:17 PM ISTशक्तिशाली आयएनएस कोची नौदलात दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2015, 10:20 PM IST