lawrence bishnoi

सलमानची Y+ सिक्योरिटी भेदत 'तो' सेटवर आला अन्...; दादरमधील घटना! म्हणाला, 'बिश्नोईला...'

Salman Khan Shooting In Mumbai: अभिनेता सलमान खानच्या जीवाला धोका असल्याने त्याला व्हाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. असं असतानाही हा प्रकार घडला.

Dec 5, 2024, 06:51 AM IST

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलला अटक, सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणाचा सूत्रधार

Anmol Bishnoi Arrest: अनमोल बिश्नोईला अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. अमेरिकेत त्याला अटक करण्यात आली आहे. 

Nov 19, 2024, 07:10 AM IST

बिष्णोई टोळीचं पुढचं टार्गेट ठरलं? WhatsApp मेसेजने खळबळ; श्रद्धा वालकरशी कनेक्शन

Shraddha Walkar Murder Case: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी सुरु असून या प्रकरणातील लॉरेन्स बिष्णोई टोळीचं कनेक्शन चर्चेत असतानाच आता नवीन धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

Nov 15, 2024, 01:59 PM IST

काळ्या हरणांसाठी 200 हून अधिक गुन्हे, पाणवठे बनवले; बिष्णोईची कौतुकास्पद कामगिरी!

अभिनेता सलमान खानला धमकी दिल्यानंतर लॉरेन्स बिष्णोई चर्चेत आलाय. सलमान खानने काळे हरण मारुन आमच्या धार्मिक भावना दुखावल्या असे बिष्णोई समाजाचे म्हणणे आहे. ध्रुव राठीने एक व्हिडीओ बनवून राजस्थानच्या अनिल बिष्णोई यांना काळ्या हरणांचे खरे रक्षक म्हटले आहे. अनिल बिष्णोई कोण आहे? जाणून घेऊया. राजस्थानच्या अलिगढ जिल्ह्यात राहणाऱ्या अनिल बिष्णोई यांनी काळ्या हरणांच्या रक्षणासाठी आपलं जीवन समर्पित केलंय. मागच्या 35 वर्षात त्यांनी 10 हजारहून अधिक हरणांचे जीव वाचवले. 50 वेगवेगळ्या गावात जाऊन त्यांनी आपलं अभियान राबवलं आणि लोकांना जागरुक केलं.

Nov 8, 2024, 03:15 PM IST

मोठी बातमी, सलमान खान धमकी प्रकरणी लॉरेन्स बिश्नोईच्या भावाला अटक

सलमान खानला धमकी देणाऱ्या व्यक्तीला कर्नाटकातून अटक करण्यात आली असून तो स्वत: ला लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचं सांगत आहे. 

Nov 7, 2024, 12:15 PM IST

'सलमानला जिवंत राहायचे असेल तर...', सलमानला पुन्हा एकदा लॉरेन्स बिष्णोई टोळीची धमकी

सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ज्यामध्ये म्हटलं आहे की, 'सलमान खानला जिवंत राहायचे असेल तर...'

Nov 5, 2024, 01:11 PM IST

बिष्णोईला ठार करा आणि मिळवा ₹1,11,11,111; करणी सेनेची थेट जेलमधील कैद्यांना जाहीर ऑफर; म्हणाले 'ठोका...'

क्षत्रिय करणी सेनेने (Karni Sena) पोलिसांना लॉरेन्स बिष्णोईचा (Lawrence Bishnoi) एन्काऊंटर केल्यास 1 कोटी 11 लाख 11 हजार 111 रुपयांची बक्षीस देऊ असं जाहीर केलं होतं. यानंतर आता त्यांनी थेट साबरमती जेलमधील (Ahmedabad's Sabarmati Central) कैद्यांनाच बक्षीस जाहीर केलं आहे. 

 

Oct 29, 2024, 01:06 PM IST

बिष्णोई गँगची मच्छरांशी तुलना करत प्रमोद महाजनांचा मुलगा संतापला! संपवण्याचा उल्लेख करताना म्हणाला, 'बाबा हा...'

Rahul Mahajan On Baba Siddique Murder: बाबा सिद्दीकी यांच्यावर त्यांचा आमदार पुत्र झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर 12 ऑक्टोबर रोजी गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बाबा सिद्दीकींचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

Oct 29, 2024, 09:00 AM IST

'माफी माग सलमान, लॉरेंस खूप बदमाश माणूस आहे' भाईजानला कोणी दिला सल्ला?

Salman Khan Lawrence Bishnoi :  गँगस्टर लॉरेंस बिष्णोईकडून वारंवार सलमान खान याला जीवानिशी मारण्याची धमकी दिली जात आहे.  त्यामुळे सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे

Oct 28, 2024, 02:07 PM IST

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईविरुद्ध पोलिसांची सर्वात मोठी कारवाई, विविध राज्यातून 7 शुटर्स अटक

Lawrence Bishnoi gang 7 shooters : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईविरुद्ध सर्वात मोठी कारवाई केली आहे. बिश्नोई गँगच्या सात शुटर्सना अटक करण्यात आली असून बिश्नोईचा लहान भाऊ अनमोल बिश्नोईची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर केलं आहे. 

Oct 25, 2024, 05:09 PM IST

'सलमाननं बिष्णोई समाजाला ब्लँक चेक दिला अन् म्हणाला...'; लॉरेन्सच्या भावाचा दावा! म्हणे, 'आमचं रक्त खवळलं जेव्हा...'

Lawrence Bishnoi's Brother on Salman Khan : लॉरेन्सच्या भावाचा मोठा दावा... म्हणाला बिष्णोई समाजाला ब्लँक दिला आणि त्यानंतर...

Oct 25, 2024, 11:17 AM IST

लॉरेन्स बिष्णोईंच्या धमक्यांनंतरही सलमान मैदानात! 'सिंघम अगेन'मधील कॅमिओ करणार शूट

'सिंघम अगेन' या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता सलमान खान कॅमिओ करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, आता या चित्रपटात सलमान खान कॅमिओ करणार हे निश्चित झाले आहे. 

Oct 22, 2024, 04:12 PM IST

लॉरेन्स बिष्णोई महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार? 'या' पक्षाची 'ऑफर'; उमेदवारी देण्याचं कारणही सांगितलं

Lawrence Bishnoi To Contest Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेल्या लॉरेन्स बिष्णोईला महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली आहे.

Oct 22, 2024, 01:52 PM IST

करणी सेनेकडून लॉरेन्स बिष्णोईला ठार करणाऱ्याला ₹1,11,11,111 चं बक्षीस, म्हणाले...

Lawrence Bishnoi : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी घेणाऱ्या लॉरेन्स बिष्णोई गँगविरोधात करणी सेनेनं ठाम भूमिका घेत उघड आव्हान दिलं आहे... 

 

Oct 22, 2024, 08:33 AM IST

'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट स्थिती करेन' सलमान खानला धमकी देणाऱ्याचा युटर्न, आधी मेसेज पाठवला आता मागितली माफी

Salman Khan Threat : मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रुमच्या व्हॉट्सअॅपवर सलमान खानला धमकी देणारा एक मेसेज पाठवण्यात आला होता. या मेसेजमध्ये बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट स्थिती करु अशी धमकी सलमान खानला देण्यात आली होती. धमकीचा मेसेजे पाठवणाऱ्याने आता माफी मागितली आहे. 

Oct 21, 2024, 08:41 PM IST