lawrence bishnoi

Salman Khan च्या जीवावर का उठलीय लॉरेन्स बिश्नोई गँग? जाणून घ्या Inside Story

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळा झाडून हत्या करण्यात आली. यानंतर रविवारी लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्विकारली. सोशल मीडियावर पोस्टमध्ये लिहिलंय की, सलमान खानमुळे....

 

Oct 13, 2024, 01:35 PM IST

बाबा सिद्दीकींच्या हत्येचे पुणे कनेक्शन, फरार आरोपीचे नाव आलं समोर; असा रचला हत्येचा कट

Baba Siddique Shot Dead: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर, एक आरोपी फरार आहे. 

Oct 13, 2024, 01:20 PM IST

सलमान खानसोबतची मैत्री भोवली? लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकींच्या हत्येसंदर्भात पोस्ट करत म्हटलं...

Baba Siddique Shot Dead: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे पूर्व येथे त्यांच्या कार्यालयाच्या बाहेरच तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला.

Oct 13, 2024, 12:40 PM IST

2 महिन्यांपासून रेकी, कुर्ल्यात घर अन् हत्येच्या आदल्या रात्री...; 50 हजारांसाठी आरोपींनी केली बाबा सिद्दीकींची हत्या?

Baba Siddique Shot Dead: बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री हत्या करण्यात आली असून या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. 

 

Oct 13, 2024, 09:28 AM IST

'जीवे मारण्याचा कट, लॉरेन्स बिश्नोईने...' चार्जशिटमध्ये सलमान खानचे धक्कादायक खुलासे

Mumbai Police : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता, असा खुलासा बॉलिवूडचा भाईजान अर्थत सलमान खानने केला आहे. मुंबई पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात सलमान खानने या प्रकरणी अनेक खुलासे केले आहेत. 

Jul 24, 2024, 06:27 PM IST

'सलमान खानला मारून टाकेल, लॉरेन्स बिश्नोई माझ्यासोबत...', भाईजानच्या धमकीचा व्हिडीओ व्हायरल

Salman Khan house firing case: सलमानला मारण्याचा कट रचल्या आरोपींविरुद्ध मुंबई दक्षिण सायबर पोलीस स्टेशनमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Jun 16, 2024, 06:30 PM IST

ईदच्याच दिवशी सलमान हल्लेखोरांच्या निशाण्यावर होता, पण खान फॅमिलीचा तो निर्णय अन्...

Salman Khan News: सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात आणखी एक नवीन खुलासा करण्यात आला आहे. हल्लेखोरांचा पूर्ण प्लानच समोर आला आहे. 

 

Apr 23, 2024, 02:51 PM IST

सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार? 'या' ठिकाणी होणार शिफ्ट

Entertainment : अभिनेता सलमान खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. सलमान खानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबाराची घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. आता सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार असल्याची चर्चा आहे.

Apr 22, 2024, 09:06 PM IST

बिष्णोई गँगच्या टार्गेटवर आता आमदार जितेंद्र आव्हाड? धमकीचा फोन

Jitendra Awhad Threatening : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा फोन आलाय. बिश्नोई गँगने फोनवरुन धमकी दिल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यानी दिली आहे. 

Apr 22, 2024, 02:13 PM IST

फुल फिल्मी स्टाईल! सलमानच्या घरावरील गोळीबारानंतर आरोपी मंदिरात झोपले, पोलीस पुजारी बनून पोहोचले आणि...

Salman Khan House Firing : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी फिल्मी स्टाईलने अटक केल्याचं समोर आलं आहे. आरोपींनी जी बाईक खरेदी केली होती. त्यावरुन पोलिसांनी आरोपींच्या घराचा सुगावा मिळाला. 

Apr 17, 2024, 04:27 PM IST

सेकंडहँड बाईक, घराची रेकी, भाड्याचं घर... पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासे

Salman Khan : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार (Salman Khan House Firing) केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात काही धक्कादायक खुलासेही उघड झाले आहेत.

Apr 16, 2024, 09:42 PM IST

'हा फक्त ट्रेलर, पुढची गोळी...' कोण आहे सलमानला धमकी देणारा?

Salman Khan Firing Case : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर पहाटे झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केलीय. दरम्यान, या गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतलीय. 

Apr 15, 2024, 08:37 PM IST

सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराचं नवं CCTV Footage, 'त्या' अर्ध्या तासात काय घडलं?

Salman Khan House Firing : सलमान खानच्या मुंबईतल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर रविवारी सकाळी झालेल्या गोळीबारप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलीय. हा गोळीबार कोणी केला, कट कोणी रचला.. कट कुठे रचला याची माहिती आता पोलिसांच्या हाती लागलीय

Apr 15, 2024, 06:34 PM IST