lawrence bishnoi

लग्नाच्या वरातीमधील गोळीबार पाहून हायर केला बाबा सिद्दीकींचा हल्लेखोर; थक्क करणारी माहिती समोर

Baba Siddique Murder Case : लग्नाच्या वरातीत गोळीबाराचा सराव ते बाबा सिद्दीकींवर हल्ला; बिष्णोई गँगला असा सापडला शार्पशूटर

 

Oct 16, 2024, 10:11 AM IST

'फक्त माफी नाही तर या मंदिरात येऊन नतमस्तक हो' सलमान खानसमोर लॉरेन्स बिश्नोईची अट... कुठे आहे हे मंदिर?

Salman Khan Threat : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येने एकच खळबळ उडवून दिली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबादीर लॉरेन्स बिश्नोई गँगने स्विकारली आहे. सलमान खानला जो मदत करणार त्यांना आम्ही संपवणार' असं बिश्नोई गँगने म्हटलं आहे. 

 

Oct 15, 2024, 07:38 PM IST

बाबा सिद्दीकी प्रकरणी मोठी अपडेट! पोलिसांना घटनास्थळी सापडलं आणखी एक पिस्तूल, कोणी आणलं होतं?

Baba Siddique Murder: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येप्रकरणी आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे. पोलिसांना घटनास्थळी आणखी एक पिस्तूल सापडलं आहे. 

 

Oct 15, 2024, 03:24 PM IST

Lawrence Bishnoi Love Story : अंगावर काटा आणणारा गर्लफ्रेण्डचा अंत पाहून लॉरेन्स बिष्णोई झाला गँगस्टर; दहावीत असताना भेटली अन्...

Lawrence Bishnoi Girlfriend : सामान्य महाविद्यातील हा विद्यार्थी गँगस्टर बनण्यामागे त्याचा बालपणाच्या गर्लफ्रेंडचा कॉलेजमधील निघृण हत्या...असूया आणि बदल्याच्या भावनेतून त्याने गुन्हेदारीच्या जगात पाऊल ठेवला. 

Oct 15, 2024, 02:39 PM IST

Baba Siddique Murder: 'मीच ठार मारलं' सांगूनही मुंबई पोलीस लॉरेन्स बिष्णोईला ताब्यात का घेत नाहीत? खरं कारण आलं समोर

गृहमंत्रालयाने (Home Ministry) दिलेला आदेश ऑगस्ट महिन्यापर्यंतच लागू होणं अपेक्षित होतं. पण सूत्रांच्या माहितीनुसार या आदेशाची मुदत आणखी एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे. 

 

 

Oct 15, 2024, 12:45 PM IST

'हे लॉरेन्स बिष्णोईचं प्राणीप्रेम की देवाचा....', रामगोपाल वर्मा यांचं ट्विट, म्हणाले 'सलमानने शिकार केली तेव्हा 5 वर्षांचा...'

बॉलिवूड दिग्दर्शक रामगोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) आणि सलमान खान (Salman Khan) प्रकरणावर पोस्ट शेअर केली असून, देव एक विचित्र विनोद करतोय असं म्हटलं आहे. लॉरेन्स बिश्नोईने 25 वर्षं आपल्या मनात द्वेष ठेवला होता असंही त्यांनी म्हटलं आहे. 

 

Oct 15, 2024, 12:06 PM IST

'सलमान खान माझ्या हिटलिस्टवर'; लॉरेन्स बिश्नोईचा NIA समोर मोठा खुलासा

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार या गँगवर राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करडी नजर ठेवली असून त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करत आहे. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई NIA समोर अनेक मोठे खुलासे केलंय. 

Oct 15, 2024, 11:16 AM IST

बिष्णोई गँगसह भारत सरकार... जस्टीन ट्रूडो यांच्या गंभीर आरोपांमुळं भारत- कॅनडाच्या नात्यात मीठाचा खडा

Indian Canada Controversy : कॅनडामध्ये शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी गेलेल्यांवर किंवा जाऊ पाहणाऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार? पाहा सविस्तर वृत्त... 

 

Oct 15, 2024, 08:35 AM IST

झिशान सिद्दीकीही बिश्नोईच्या निशाण्यावर?

Zishan Siddique: ज्या शूटर्सनी बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या केली, त्यांनी जो जबाब मुंबई पोलिसांना दिलाय त्यातून मोठा खुलासा समोर आलाय. 

Oct 14, 2024, 09:56 PM IST

Baba Siddique Murder: 'माफी माग आणि विषय संपव', सलमानला भाजप आमदाराचा सल्ला

Harnath Singh Yadav on Salman Khan: भाजपचे माजी राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते हरनाथ सिंह यादव यांनी सलमान खानला एक सल्ला दिलाय. 

Oct 14, 2024, 03:44 PM IST

सलमान खान, सगुनप्रीत सिंह आणि... 'हे' आहेत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे टॉप 5 टार्गेट, NIA तपासात समोर

Lawrence Bishnoi Top Five Targets : मुंबईत अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पण यानिमित्ताने लॉरेन्स बिश्नोईबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Oct 14, 2024, 03:39 PM IST

'...तर मी 24 तासात बिश्नोई गँगचा खात्मा करेन', खासदाराची 'ऑफर'; म्हणाला, 'तुरुंगात बसून...'

I Can Finish Lawrence Bishnoi Gang Says MP: बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर एका खासदाराने थेट लॉरेन्स बिश्नोईच्या संपूर्ण टोळीचा आपण खात्मा करु शकतो असं विधान केलं आहे.

Oct 14, 2024, 07:28 AM IST

लॉरेन्स बिश्नोईची क्राईम स्टोरी; वकिली शिकणारा विद्यार्थी तुरुंगात जाऊन बनला मोठा गॅंगस्टर

तिहारपासून कॅनडापर्यंत 6 देशात 700 शूटर. विद्यार्थी ते मोठ गँगस्टर... लॉरेन्स बिश्नोईची क्राईम कुंडली धडकी भरवणारी आहे. 

Oct 13, 2024, 06:36 PM IST

नऊ महिन्यात चार राजकीय नेत्यांची हत्या; महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय?

शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राजकारणात तीव्र पडसाद उमटत आहेत. 

Oct 13, 2024, 01:58 PM IST