'आम्हाला 2 महिन्यांचं बाळ...',शाळेची शिक्षिका 15 वर्षाच्या विद्यार्थ्याकडून प्रेग्नंट; लैंगिक संबंधांसाठी 'असं' अडकवलं जाळ्यात!
Crime News: शिक्षिका करली रेने न्यायालयात धक्कादायक कबुली दिली.
71 वर्षीय अभिनेत्याचा 39 वर्षीय अभिनेत्रीसोबत स्टंट, वर्दळीच्या रस्त्यावर टायटॅनिकची पोझ अन्...
Tiku Talsania Viral video: अहमदाबादच्या रस्त्यांवर अभिनेत्री मानसी पारेख आणि ७१ वर्षीय ज्येष्ठ अभिनेते टिकू तस्लानिया बाईकवरून स्टंट करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
मोबाईलमध्ये पत्नीचं नाव 'जाडी' म्हणून केलं सेव्ह, घटस्फोटापर्यंत पोहोचलं प्रकरण, कोर्टाने सुनावला असा निर्णय की...
एका पुरूषाने आपल्या मोबाईल फोनवर पत्नीचे नाव "जाडी" लिहिले, ज्यामुळे घरगुती वाद निर्माण झाला आणि घटस्फोट झाला. या प्रकरणावरील न्यायालयाच्या निर्णयाने सर्वांना धक्का बसला आणि याची सगळीकडेच चर्चा झाली.
विमानात, एअरपोर्टवर ‘या’ शब्दांचा उच्चार केला तरी तुम्हाला होईल अटक; यादी पाहाच
Words Not To Say In Plane: विमानातून प्रवास करताना काही गोष्टांची काळजी घेणं गरजचे असतं. यापैकी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण कोणते शब्द वापरतो. नेमका हा नियम काय आणि प्रकरण अटकेपर्यंत कसं जाऊ शकतं जाणून घेऊयात...
इस्रायल-पॅलेस्टाइन युद्धाबद्दल सोशल मीडियावर काहीही पोस्ट करताना सावधान! आता महाराष्ट्रात...
Israel vs Palestine Maharashtra Effect: 7 ऑक्टोबर रोजी पॅलेस्टाइनमधील हमास या दहशतवादी संघटनेनं इस्रायलवर हल्ला केल्यापासून मोठ्या युद्धाला सुरुवात झाली असून याचा परिणाम आता थेट महाराष्ट्रातही दिसून येत आहे.
एलॉन मस्क यांच्या वैवाहिक आयुष्यात कलह, पत्नीनेच दाखल केला खटला; म्हणाली 'ही तिन्ही मुलं...'
ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांच्याविरोधात त्यांच्या पूर्वीश्रमीच्या पत्नीने खटला दाखल केला आहे. एलॉन मस्क यांचं तिन्ही मुलांसह पालकत्व सिद्द करण्यासाठी तिने कोर्टात खेचलं आहे.
राजकीय नेत्यांकडून बडव्यांचा अपमान, समाजाने घेतली कठोर भूमिका
Badave Community: राजकीय व्यक्ती स्वत:च्या स्वार्थासाठी, स्वत:ची पोळी भाजण्यासाठी बडव्यांचं नाव घेतात. त्यामुळे आज आमची मुलं बाळ आणि आया बहिणी यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला असल्याची खंत आणखी एक सदस्याने व्यक्त केली.
शेअर मार्केटमध्ये झोल केल्याचा आरोप; अदानी समूह हिंडनबर्गविरोधात कायदेशीर कारवाईच्या तयारीत
Allegations of stock market manipulation Adani Group prepares legal action against Hindenburg
Pune Fake Schools Scam | पुण्यातील बोगस शाळांवर गुन्हा दाखल! पुढील कारवाई काय होणार?
Pune Ayush Prasad On Pune CBSC Fake Schools Scam
मुंबईत दुकानांवर मराठी पाट्या लावा, नाहीतर... सोमवारपासून थेट कारवाईच
मुंबई शहर आणि उपनगरात आतापर्यंत केवळ 'इतक्या' टक्के दुकानांवरच मराठी पाट्या
VIDEO | आरोप सुरु राहिल्यास... संजय राठोड यांचा चित्रा वाघ यांना इशारा
Minister Sanjay Rathod On Clean Chit By Police
आताची मोठी बातमी! 'ती' कृती भोवली, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल
ठाणे इथे झालेल्या मनसेच्या उत्तरसभेत राज ठाकरे यांनी केलेली 'ती' कृती भोवणार
तिचा पुन्हा 'जयभीम'; कारण सततचं 'लैंगिक शोषण', 'जातीभेद' आणि...
का विरोधात उभी करतेय कायद्याची मोठी फळी...पाहा
भारतीय तपास यंत्रणांवर पाकिस्तानची करडी नजर; दहशतवाद्यांना शिक्षेपासून वाचवण्यासाठी ....
दहशतवाद्यांच्या मदतीसाठी ....
BREAKING : नवाव मलिक यांच्या आरोपांवर समीर वानखेडे यांची पहिली प्रतिक्रिया
योग्यवेळी कायदेशारी कारवाई करणार असल्याचं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे
'शेरनी' सिनेमा कायदेशीर अडचणीत अडकण्याची शक्यता, विद्या बालनच्या या सिनेमावर 'हा' नेमबाज आहे नाराज
अॅमेझॉन प्राईमवर रिलीज झालेल्या विद्या बालन स्टारर फिल्म 'शेरनी' वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
VIDEO । सीरमकडून कायदेशी कारवाईविरोधात संरक्षण देण्याची मागणी
Demand for protection against legal action from Serum Institute
सुशांत सिंह राजपूतच्या मृतदेहाचे फोटो व्हायरल; महाराष्ट्र सायबर सेलने दिला इशारा
सुशांत सिंह राजपुतवर आज होणार अंत्यसंस्कार
VIDEO : तृतियपंथियाला मॉलनं नाकारली एन्ट्री, मानवाधिकार आयोगाकडे दाद मागणार
पुण्यातील एका मॉलमध्ये तृतीयपंथीयाला प्रवेश नाकारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
'कंगना रानौत वेडी, कायदेशीर कारवाई करणार'
बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौत ही पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये कंगनानं ऋतिक रोशन आणि आदित्य पंचोलीवर गंभीर आरोप केले आहेत.