नऊ महिन्यात चार राजकीय नेत्यांची हत्या; महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय?
शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राजकारणात तीव्र पडसाद उमटत आहेत.
Oct 13, 2024, 01:58 PM ISTSalman Khan च्या जीवावर का उठलीय लॉरेन्स बिश्नोई गँग? जाणून घ्या Inside Story
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळा झाडून हत्या करण्यात आली. यानंतर रविवारी लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्विकारली. सोशल मीडियावर पोस्टमध्ये लिहिलंय की, सलमान खानमुळे....
Oct 13, 2024, 01:35 PM IST
बाबा सिद्दीकींच्या हत्येचे पुणे कनेक्शन, फरार आरोपीचे नाव आलं समोर; असा रचला हत्येचा कट
Baba Siddique Shot Dead: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर, एक आरोपी फरार आहे.
Oct 13, 2024, 01:20 PM ISTसलमान खानसोबतची मैत्री भोवली? लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकींच्या हत्येसंदर्भात पोस्ट करत म्हटलं...
Baba Siddique Shot Dead: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे पूर्व येथे त्यांच्या कार्यालयाच्या बाहेरच तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला.
Oct 13, 2024, 12:40 PM ISTसलमान खान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीनं घेतली बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबियांची भेट
Baba Siddique, Murder, Salman Khan, Sanjay Dutt, Shilpa Shetty, Lilavati Hospital
Oct 13, 2024, 09:40 AM ISTBaba Siddique Net worth : बाबा सिद्दीकींची हत्या संपत्तीच्या वादातून? आलिशान कार, महागडे दागिने अन् जमीन; संपत्ती नेमकी किती?
Baba Siddique Shot Dead : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीक यांच्या हत्येमागे दोन शक्यता वर्तविण्यात येत आहे. या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोईचा हात आणि संपत्तीच्या वाद असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे बाबा सिद्दीकी यांची संपत्ती किती होता जाणून घेऊयात.
Oct 13, 2024, 09:38 AM IST2 महिन्यांपासून रेकी, कुर्ल्यात घर अन् हत्येच्या आदल्या रात्री...; 50 हजारांसाठी आरोपींनी केली बाबा सिद्दीकींची हत्या?
Baba Siddique Shot Dead: बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री हत्या करण्यात आली असून या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे.
Oct 13, 2024, 09:28 AM IST
सलमान-शाहरुख नाही तर 'हा' अभिनेता बाबा सिद्दीकींच्या अगदी जवळचा, हत्येची बातमी कळताच रुग्णालयात घेतली पहिली धाव....
सलमान-शाहरुख नाही तर 'हा' अभिनेता बाबा सिद्दीकींच्या अगदी जवळचा, हत्येची बातमी कळताच रुग्णालयात घेतली पहिली धाव....
Oct 13, 2024, 09:28 AM ISTबाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोईचा हात? 'ही' 2 कारण संशयाच्या फेऱ्यात, तपासाची चक्रे फिरली
Baba Siddiqui Murder News: बाबा सिद्धीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणातील तीन दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Oct 13, 2024, 07:01 AM ISTबाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे राजकारणात खळबळ; कोण काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या झाली आहे. सर्व पक्षीय राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जाणून घेऊया कोणता नेता काय म्हणाला?
Oct 13, 2024, 12:35 AM ISTउद्योगमंत्री उदय सामंत लिलावती रुग्णालयात दाखल
Uday Samant admitted in Lilavati Hospital in Mumbai
Jan 24, 2024, 07:55 PM ISTVIDEO | जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी डॉक्टरांशी बोलण्यासाठी थांबवून ठेवलं विमान
When Chief Minister Eknath Shinde stopped the plane to talk to the doctor
Aug 2, 2022, 08:10 PM ISTVIDEO | आप्पा धर्माधिकारी लीलावती रुग्णालयात, एकनाथ शिंदे भेटीला
CM Eknath Shinde Arrivres Lilavati Hospital For Appa Dharmadhikari Admitted
Jul 29, 2022, 05:15 PM ISTराज ठाकरे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, पण डॉक्टरांनी दिला हा महत्त्वाचा सल्ला
राज ठाकरे यांच्यावर दीड तास शस्त्रक्रिया झाली, डॉक्टरांनी सांगितलं पुढचे दोन ते तीन महिने...
Jun 20, 2022, 06:38 PM ISTराज ठाकरेंच्या पायावर उद्या शस्त्रक्रिया, रुग्णालयात दाखल
Raj Thackeray Admitted In Lilavati Hospital
May 31, 2022, 05:15 PM IST