Atiq Ahmed shot dead : अतिक अहमदच्या हत्येनंतर Akhilesh Yadav यांची सडकून टीका, म्हणाले...
Akhilesh Yadav On Atiq Ahmed Murder: कुख्यात गुंड अतिक अहमद (Atique Ahmed) याची खुलेआम हत्या करण्यात आली आहे. अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी ट्विट करत या प्रकरणावर भाष्य केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी सर्वसामान्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Apr 16, 2023, 12:20 AM ISTMobile Phone: तुम्ही स्मार्टफोन वापर आहात! मग जाणून घ्या त्याचे आरोग्यावरील दुष्परिणाम
Watery Eyes Causes : मोबाईल फोनकडे जास्त वेळ बघून डोळ्यांत पाणी येणं सामान्य गोष्ट आहे. पण कमी वापरूनही डोळे ओले होत असतील तर समजून घ्या की काहीतरी गडबड आहे.
Jan 1, 2023, 05:05 PM ISTEarthquake in Delhi: वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणानंतर जोरदार भूकंप, दोघांमध्ये काय आहे संबंध?
Earthquake in Delhi: चंद्रग्रहण आणि भूकंप याचा संबंध असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. ज्योतिषांच्या मते चंद्रग्रहण थेट भूकंपासारख्या (Grahan aani Bhukamp) नैसर्गिक आपत्तीशी संबंधित आहे. ग्रहण हे ज्योतिषशास्त्रात अशुभ आणि घातक परिणाम करणारे मानले जाते. 31 जानेवारी 2018 रोजी चंद्रग्रहण होण्यापूर्वी दिल्ली-एनसीआर, पाकिस्तान आणि कझाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 6.1 इतकी होती.
Nov 9, 2022, 07:00 AM ISTVIDEO| पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथचं घेतलं दर्शन
Narendra Modi At Kedarnath Temple
Oct 21, 2022, 09:15 AM ISTत्यांच्यासमोर दरड नव्हे, जणू मृत्यूच धाडकन उभा राहिला; Video पाहून वाढतील काळजाचे ठोके
रूद्रप्रयाग येथील NH 10 महामार्गावर दरड कोसळ्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
Sep 23, 2022, 04:52 PM ISTVideo | कोणत्या जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस
Watch the Meteorological Departments alert
Sep 13, 2022, 10:20 AM ISTGanesh Chaturthi 2022: वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठा
ganesh chaturthi 2022 cm eknath Shinde ganesh pujan
Aug 31, 2022, 09:10 AM ISTganesh chaturthi 2022: अष्टविनायक गणपती; चला मोरगावच्या गणपतीच्या दर्शनाला
ganesh chaturthi 2022 spiritual significance of ashtavinayak morgaon ganpati
Aug 31, 2022, 08:30 AM ISTVideo | मुंबईत 111 तर ठाण्यात 37 गोविंदा जखमी; दहीहंडी उत्सवात नियमांची पायमल्ली
Many Govindas injured in Dahi Handi festival
Aug 20, 2022, 07:30 AM ISTVideo | आंबाजोगाईत अवैध धंद्यांचा सुळसुळाट! आमदार निमिता मुंदडा यांनी थेट फडणवीसांना विचारला प्रश्न
MLA Nimita Mundada asked a question in the House regarding the illegal business going on in Ambejogai
विधानसभेत आज आमदार नमिता मुंदडा यांनी लक्षवेधी मांडून आंबेजोगाई शहरातील अवैध धंद्यांचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. आंबेजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीआय वासुदेव मोरे यांच्या आशीर्वादाने अवैध धंदे सुरू असल्याचं या लक्षवेधीत म्हटलंय. त्यावर पीआय मोरे यांना निलंबित करून उपअधीक्षक जयभाये यांची बदली केली जाईल असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
अमिताभ बच्चन यांच्यावर भाळल्या 'त्या' 4000 जणी; बेभान होत ऐन मतदानावेळी केली करामत
एक वोट की किमत तुम क्या जानो.... ; असं म्हणत महिलांनी केली करामत
Mar 11, 2022, 10:29 AM IST
Mahavikas Aaghadi | महाराष्ट्रातील ठाकरे सरकार अडचणीत?
चार राज्यातील निवडणुकांमध्ये (Assembly Elections Results 2022) मिळालेल्या यशामुळं भाजपमध्ये (BJP) आनंदाचं वातावरण आहे. तर महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) अस्वस्थता पसरलीय.
Mar 10, 2022, 09:52 PM ISTUp Assembly Elections Results 2022 | उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा 'योगी'राज, जनतेचा सायकलपेक्षा कमळावरच दृढ विश्वास
उत्तर प्रदेशात पाच वर्षं मुख्यमंत्री राहून पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा करिष्मा फक्त योगींनी करुन दाखवला आहे.
Mar 10, 2022, 09:25 PM IST
धक्का बसेल ... मुस्लिम बहुल मतदारसंघात BJP ला किती मतं? पाहा...
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येताच हे स्पष्ट करणारं चित्र आता समोर आलं आहे.
Mar 10, 2022, 06:04 PM IST
'मुझे अगर...', थरथरत्या आवाजात जेव्हा योगी आदित्यनाथ ढसाढसा रडले
UP Election Result 2022: संपूर्ण देशात चर्चांना उधाण आलेलं असतानाच दिसलं कधीही न पाहायला मिळालेलं... योगींचं ते रुप
Mar 10, 2022, 01:34 PM IST