lk advani

भाजपच्या विजयानंतर मोदी-शहांची जोडी लालकृष्ण अडवाणींच्या भेटीला

अडवाणी यांच्यासारख्या नेत्यामुळे भाजपला हे यश मिळवणे शक्य झाले.

May 24, 2019, 12:28 PM IST
Ahmedabad Lk Advani Casts His Vote PT1M6S

अहमदाबाद | अहमदाबादमध्ये अडवाणींचं मतदान

अहमदाबाद | अहमदाबादमध्ये अडवाणींचं मतदान

Apr 23, 2019, 04:10 PM IST
 Veteran BJP Leader Lal Krishna Advani Speaks On Anti Nationals PT1M41S

नवी दिल्ली । त्यांना आम्ही देशद्रोही वा देशविरोधी मानले नाही - अडवाणी

अखेर अडवाणींनी मौन सोडलं, भाजपने राजकीय विरोधकांना कधीच देशद्रोही ठरवलेले नाही, ब्लॉगमधून अडवाणींचा मोदी आणि अमित शाहांना टोला. अखेर अडवाणी यांनी मौन सोडले आहे. भाजपने राजकीय विरोधकांना कधीच देशद्रोही ठरवलेले नाही, ब्लॉगमधून अडवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजचे अध्यक्ष अमित शाह यांना जोरदार टोला लगावला आहे. देशातील लोकशाही विविधता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रतिक आहे. भाजपच्या विचारांशी, धोरणांशी सहमत नसलेल्यांना भाजपने कधीही शत्रू, देशद्रोही वा देशविरोधी मानले नाही. विरोधकांचा आदर करत त्यांना भिन्न विचारांचे मानले. संविधानिक संस्थांचे स्वातंत्र्य, निष्ठा, निःपक्षपातीपणा आणि त्यांच्या कणखरतेचे संरक्षण करण्यासाठी भाजप नेहमी अग्रेसर राहिला आहे, असे भाष्य भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केले आहे.

Apr 4, 2019, 11:20 PM IST

त्यांना आम्ही देशद्रोही वा देशविरोधी मानले नाही - अडवाणी

अखेर अडवाणींनी मौन सोडलं, भाजपने राजकीय विरोधकांना कधीच देशद्रोही ठरवलेले नाही, ब्लॉगमधून अडवाणींचा मोदी आणि अमित शाहांना टोला. 

Apr 4, 2019, 09:51 PM IST
BJP Chief Amit Shah To Contest Lok Sabha Election From Gandhinagar, Replaces LK Advani PT1M30S

शहांनी केला आडवाणींचा पत्ता कट, गांधीनगरमधून लढणार

शहांनी केला आडवाणींचा पत्ता कट, गांधीनगरमधून लढणार

Mar 22, 2019, 02:10 PM IST

एका तडीपार नेत्याला उमेदवारी देण्यासाठी भाजपने अडवाणींना उमेदवारी नाकारली; काँग्रेसची टीका

भाजपची ही वाटचाल कोणत्या दिशेने सुरु आहे, हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे.

Mar 22, 2019, 10:48 AM IST

भाजपाच्या यादीतून केवळ लालकृष्ण अडवाणी नाही तर आणखी एका ज्येष्ठ नेत्याचा पत्ता कट

नरेंद्र मोदी वाराणसीतून तर अडवाणींच्या जागेवर अमित शाह

Mar 22, 2019, 09:03 AM IST

भाजपची पहिली यादी जाहीर; अडवाणींचा पत्ता कट

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली. यात काहींचा पता कट केलाय. तर अनेकांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.  

Mar 21, 2019, 10:26 PM IST

जवळचा मित्र गमावला- लालकृष्ण आडवाणी

भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले.

Aug 16, 2018, 09:24 PM IST

ममता बॅनर्जी यांनी लालकृष्ण अडवाणी यांची घेतली भेट

 ममता बॅनर्जी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची दिल्लीत भेट घेतली.

Aug 1, 2018, 04:54 PM IST

आडवाणींचा ९० वा वाढदिवस, मोदींनी दिल्या शुभेच्छा

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आज आपला 90 वा वाढदिवस साजरा करत आहेत. याप्रसंगी भाजप नेत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Nov 8, 2017, 02:35 PM IST

संघाचा विजया दशमी उत्सव : लालकृष्ण अडवाणी, गडकरी यांची खास उपस्थिती

संघाचा विजया दशमी उत्सव सुरु झालाय. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे. यावेळी पथ संचलन करण्यात आले. 

Sep 30, 2017, 09:52 AM IST

'या' IAS अधिकाऱ्याने अडवाणींना केली होती अटक, आता मोदींनी बनवलं मंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला. या मंत्रिमंडळ विस्तारात ९ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर चार राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती दिलीय. यामध्ये एका अशा व्यक्तीचा समावेश आहे ज्याने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना अटक केली होती.

Sep 3, 2017, 06:27 PM IST

राम मंदिराच्या मुद्द्यावरून लालकृष्ण अडवाणी यांच्यावर स्वामी अग्निवेश यांचा हल्लाबोल

येथे आयोजित केलेल्या मुस्लिम अत्याचार विरोधी आंदोलनात स्वामी अग्निवेश यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

Jul 29, 2017, 06:57 PM IST

अडवाणींचा कोणत्याही कटात सहभाग नव्हता - सुधींद्र कुलकर्णी

अडवाणींचा कोणत्याही कटात सहभाग नव्हता - सुधींद्र कुलकर्णी 

Apr 19, 2017, 07:51 PM IST