शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मोठा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. यामुळे महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि कर्जमुक्ती मिळावी या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
Farmers Loan Waiver:राज्यातील लाखो शेतकऱ्यांची अनेक महिन्यांपासूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने तब्बल 36,585 कोटी रुपयांच्या शेतकरी कर्जमाफी योजनेला मंजुरी दिली आहे.
Radhakrishna Vikhe Patil: शेतकरी कर्जमाफीबाबत बोलताना विखे पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.
Uddhav ThackeraySlams Government: उद्धव ठाकरेंनी सप्टेंबरमधील अतीवृष्टीनंतर केलेल्या दौऱ्याच्या वेळी मी पुन्हा या ठिकाणी येईल भेटीसाठी असं सांगितलं होतं. त्यानुसार त्यांनी आजपासून पुन्हा मराठवाड्याचा चार दिवसांचा दौरा सुरु केला असून दौऱ्याच्या सुरुवातीलाच त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
Manoj Jarange Vs Bacchu Kadu:बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर सरकारनं दिलेल्या कर्जमाफीच्या तारखेवरूनजरांगे पाटलांनी सवाल उपस्थित केले आहेत.
Cabinet Minister Controversial Comments On Farmer: एका जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील अजित पवारांच्या पक्षातून सहकार मंत्री झालेल्या बाबासाहेब पाटलांनी वादग्रस्त विधान केलंय.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अशातच राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली. मात्र, या मदतीवर विरोधकांनी टीका केली आहे.
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनीमहायुती सरकारकडून होणाऱ्या जाहिरातबाजीवर टीका केली.
Explained Radhakrishna Vikhe Patil 9 Crore Fraud Case: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील जलसंपदा मंत्री वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. नेमकं हे प्रकरण आणि हा घोटाळा काय आहे समजून घेऊयात...
Ajit Pawar Convoy: अजित पवार परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतानाच ते जिल्हाधिकारी कार्यालयात जाताना हा प्रकार घडला.
शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास सत्ताधारी नेत्यांना गावबंदी करणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांना सरकारला दिला आहे.
Uddhav Thackeray Shivsena Takes Dig At Maharashtra Government: "घोषणांची जुमलेबाजी आणि ईव्हीएम घोटाळा करून तुम्ही सत्तेत आलात खरे, परंतु..."
परतीच्या पावसाचा सर्वात जास्त फटका बसलाय तो अल्पभूधारक शेतकऱ्यांना.
Big decision of Shinde Fadnavis government for farmers
राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी (loan waiver) मिळणार आहे.
जुलै अखेरपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.