Makar Sankranti 2024: मकर संक्रांतीला साडीवर कोणते दागिने घालावे? पाहा स्मार्ट मॉडर्न लूक
happy makar sankranti 2024 News In marathi: नवीन वर्षाचा पहिलाच सण म्हणजेमकर सक्रांत. उद्या म्हणजेच 15 जानेवारीला जगभरात मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. लहानांपसून ते अगदी थोरा-मोठ्यांपर्यंत सगळेच जण हा सण अगदी उत्साहात साजरा करतात. या दिवशी काळ्या रंगाच्या साडीला विशेष महत्त्व. काळ्या रंगाच्या साडीवर उठून दिसेल अशी कोणती ज्वेलरी घातलीत तर तुम्ही सगळ्यांमध्ये उठून दिसाल हे प्रत्येकीला समजतेच असे नाही. चला तर मग जाणून घेऊया दागिन्यांबद्दल...
Jan 14, 2024, 12:19 PM ISTमकरसंक्रांतीच्या दिवशी खा 'हे' पारंपारिक पदार्थ, आरोग्यासाठीही फायदेशीर
देशभरात जानेवारीच्या महिन्यात मकरसंक्रांतीचा सण येतो. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जातो. वैज्ञानिकदृष्ट्या मकरसंक्रांतीचे महत्त्व आहे.
Jan 9, 2024, 06:19 PM ISTBhogichi Bhaji: भोगीच्या भाजीबरोबर बाजरीची भाकरीच का खावी? वाचा रेसिपी आणि महत्व
Sankranti Special, Bhogichi Bhaji, Tilachi Bhakri: संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते. या दिवशी शेतात भोगीची भाजी आणि तीळ लावून केलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो. टेस्ट सोबतच आरोग्यासाठी उत्तम असलेली भोगीची भाजी नक्की ट्राय करा.
Jan 14, 2023, 10:01 AM ISTLohri 2023 Recipe : लोहरीच्या खास मुहूर्तावर तयार करा 'या' खास स्वीट डिश
Best Recipes For Lohri 2023: या उत्सवाची धूम पंजाब आणि अनेक उत्तर भारतीय राज्यांमध्ये पाहायला मिळते. लोहरीच्या निमित्ताने लोक लाकड जाळतात आणि ढोल वाजवून नवीन हंगामाचे स्वागत करतात. पण सण म्हटलं की चविष्ट पदार्थ आलाचं. जर तुम्हाला लोहरीच्या खास मुहूर्तावर काही खास स्वीट डिश बनवायचा असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकते.
Jan 13, 2023, 12:34 PM IST