'मराठी माणूस मोडेल पण वाकणार नाही', अमोल कोल्हेंकडून सदाभाऊ खोतांचा समाचार
Amol Kolhe On Sadabhau Khot Reamrks On ED Threat
Apr 28, 2024, 11:40 AM IST'मोदी कधी समोर आले तर लोक त्यांना रस्त्यावर....' संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut on PM Narendra Modi: मोदी म्हणतात 400 पार, पण तुम्ही 400 पार नाही तर 200 सुद्धा होणार नाहीत असे राऊत म्हणाले.
Apr 6, 2024, 02:39 PM ISTअपक्ष उमेदवार देणार नाही, 'सगेसोयरे'ला विरोध करणाऱ्यांना पाडा- मनोज जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
LokSabha Election: लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार देणार नाही, अशी घोषणा यावेळी मनोज जरांगेंनी केली.
Mar 30, 2024, 05:38 PM ISTमनोज जरांगे निवडणूक लढवणार? मराठा समाजाचा कौल ऐकून जरांगेनी मांडली भूमिका
Maratha Community Opinon: निवडणूक म्हणजे एवढा मोठा लोकशाहीचा उत्सव आहे. यासाठी तुम्ही गावापर्यंतही जाऊ शकत नाही का? असा प्रश्न त्यांनी विचारला.
Mar 30, 2024, 05:03 PM IST'भाजपला मतदान, लीड न देणाऱ्याने मला तोंड दाखवू नका' आमदाराकडून कार्यकर्त्यांना धमकीवजा इशारा
Madha Bjp MLA Ram Satpute: माढा मतदार संघात आमदार राम सातपुते यांनी कार्यकर्त्यांना धमकीवजा इशारा दिल्याचे पाहायला मिळत आहे.
Mar 26, 2024, 09:56 PM ISTLokSabha Election : 'मुंबईकरांनो.. भाजपचे बारा वाजवायला तयार राहा', उद्धव ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
"मी मुख्यमंत्री असताना, महाराष्ट्राविरुद्ध बोलण्याची कोणाची हिंमत नव्हती. महाराष्ट्राने नेहमी आमच्यासमोर झुकावं, असंच मोदी-शहांना वाटतं", असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
Mar 16, 2024, 10:21 PM ISTLokSabha: 'वफा खुद से नही होती...', EVM वरुन टीका करणाऱ्यांना निवडणूक आयुक्तांनी शायरीतून दिलं उत्तर
LokSabha: लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करताना मुख्य निवडणूक आयुक्त यांनी आपला शायराना अंदाजही समोर आणला. अनेक मुद्द्यांवर त्यांनी थेट शायरीतून उत्तर दिलं. ईव्हीएमवरुन विरोधक करत असलेल्या टीकेवररही त्यांनी भाष्य केलं.
Mar 16, 2024, 06:36 PM IST
'तिसऱ्यांदाही आम्हीच...,' लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
Narendra Modi on LokSabha: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तारखांची घोषणा करण्यात आली आहे. तब्बल 2 महिने निवडणुकीचा कार्यक्रम चालणार आहे. सात टप्प्यात मतदान होणार असून, 19 एप्रिलपासून सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर प्रतिक्रिया देताना भाजपा-एनडीए पूर्णपणे तयार असल्याचं म्हटलं आहे.
Mar 16, 2024, 04:57 PM IST