lok sabha election exit polls

Zee News AI Exit Poll 2024 : 10 कोटी लोकांची मतं जाणून Zeenia ने कसा तयार केला AI एक्झिट पोल

Lok Sabha Elections 2024: 4 जून रोजी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट होत आहेत. त्यापूर्वी आज झी न्यूजचा एक्झिट पोल जाहिर होत आहे. 

Jun 2, 2024, 05:06 PM IST

लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल सांगणारी एकमेव AI अ‍ॅंकर Zeenia चा कसा होता अनुभव?

लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे. काल अनेक संस्थांनी आपला एक्झिट पोल जाहीर केला. दरम्यान झी न्यूजकडून एआय अॅंकर झिनीया लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल जाहीर करणार आहे. एक्झिट पोल जाहीर करणारी झिनीया ही पहिली एआय अॅंकर ठरणार आहे. झिनीयाला या काळात कसा अनुभव आला? हे जाणून घेऊया. 

Jun 2, 2024, 04:59 PM IST

AI Exit Poll 2024 : देशातील सर्वात मोठा AI एक्झिट पोल, संध्या. 5 वाजता फक्त झी २४तासवर...

AI Exit Poll 2024 : देशातील सर्वात मोठा आणि पहिल्याच AI एक्झिट पोल आज झी २४तासवर संध्याकाळी 5 वाजता पाहता येणार आहे. 

Jun 2, 2024, 01:06 PM IST

Mumbai Loksabha Poll:एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणी मारली बाजी?

Exit Poll Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूक एक्झिट पोल निकाल समोर येऊ लागले आहेत. मुंबईच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

Jun 1, 2024, 07:39 PM IST

Exit Poll Lok Sabha Election 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDAची सत्ता, पाहा INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Lok Sabha Exit Poll Results 2024 Live : लोकसभा निवडणूक 2024 चे एक्झिट पोल आले आहेत. झी 24 तासवर एक्झिट पोलचे अंदाज पाहाता येणार आहेत. विविध संस्थांनी दिलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार NDA तिसऱ्यांदा सत्तेवर येणाच्या अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर इंडिया आघाडीचं सत्तेचं स्वप्न अपूर्णच राहाण्याची शक्यता आहे. 

Jun 1, 2024, 07:34 PM IST

Loksabha Exit Poll : दक्षिण भारतात एनडीए खातं उघडणार, कर्नाटकात भाजप मुसंडी मारणार

Exit Poll Lok Sabha Election 2024:   लोकसभा निवडणूक 2024 साठी आज शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडलं. देशात एकूण सात टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता एक्झिट पोल वर्तवले जात आहे.

Jun 1, 2024, 06:43 PM IST