'तिसऱ्यांदाही आम्हीच...,' लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
Narendra Modi on LokSabha: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तारखांची घोषणा करण्यात आली आहे. तब्बल 2 महिने निवडणुकीचा कार्यक्रम चालणार आहे. सात टप्प्यात मतदान होणार असून, 19 एप्रिलपासून सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर प्रतिक्रिया देताना भाजपा-एनडीए पूर्णपणे तयार असल्याचं म्हटलं आहे.
Mar 16, 2024, 04:57 PM IST
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इलेक्टोरल बॉण्ड अर्थात निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर
Ahead of the Lok Sabha elections, the details of electoral bonds have been announced
Mar 15, 2024, 09:40 PM ISTHaryana Crisis: लोकसभेआधी मोठा धक्का; भाजपाची एका राज्यात युती तुटली, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा
Manohar Lal Khattar: मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून, नवे मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. मनोहरलाल खट्टर यांच्यासह मंत्रिमंडळानेही राजीनामा दिला आहे.
Mar 12, 2024, 11:55 AM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातून निवडणूक लढवणार; संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
लोकसभा निवडणुकांची यादी जाहीर होण्याआधीच संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातून निवडणूक लढवतील असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
Mar 10, 2024, 04:22 PM ISTआताची मोठी बातमी! 'या' तारखेला होणार लोकसभा निवडणुकीची घोषणा? 7 टप्प्यात होणार मतदान
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सात टप्प्यात मतदान होऊ शकतं.
Mar 5, 2024, 01:42 PM ISTमंत्रिपरिषदेच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्र्यांना दिला लोकसभा निवडणुकीसाठी विजयाचा मंत्र
In the meeting of the Council of Ministers, Prime Minister Narendra Modi gave the ministers the victory mantra for the Lok Sabha elections
Mar 4, 2024, 10:55 PM ISTराज ठाकरे लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागले
Raj Thackeray started preparing for the Lok Sabha elections
Mar 4, 2024, 10:50 PM ISTVIDEO | 'मोदी का परिवार'; लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींची नवी घोषणा
Modi ka parivar PM Modi new announcement for Lok Sabha elections
Mar 4, 2024, 05:10 PM ISTराज ठाकरे पुणे दौऱ्यावर, लोकसभा निवडणुकीसाठी घेणार बैठक
Raj Thackeray will hold a meeting for the Lok Sabha elections on his visit to Pune
Mar 3, 2024, 04:30 PM ISTLokSabha: भाजपाने उमेदवारी नाकरल्याने ज्येष्ठ नेत्याने राजकारणातून घेतला संन्यास, म्हणाले 'शेवटी माझ्या...'
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते हर्षवर्धन यांनी राजकारणातून संन्यास जाहीर केला आहे. पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच त्यांनी ही घोषणा केली आहे. पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली नाही.
Mar 3, 2024, 04:08 PM IST
LokSabha: उमदेवार जाहीर केल्यानंतर भाजपाला पहिला धक्का! प्रसिद्ध अभिनेत्याने निवडणूक लढण्यास दिला नकार
LokSabha Election 2024: भोजपुरी अभिनेता पवन सिंगने आसनसोलमधून निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. भाजपाने आपल्या पहिल्या उमेदवारांच्या यादीत त्याच्या नावाची घोषणा केली होती. आसनसोलमधून सध्या तृणमूल काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा खासदार आहेत.
Mar 3, 2024, 03:18 PM IST
VIDEO | शरद पवार रायगडावरुन फुंकणार 'तुतारी', पाहा स्पेशल रिपोर्ट
Sharad Pawar faction of NCP gets man blowing turha as party symbol watch special report
Feb 23, 2024, 10:35 PM ISTकाँग्रेस आणि समाजवादी पक्षाचं अखेर ठरलं! जाणून घ्या उत्तर प्रदेशात कोण किती जागा लढणार?
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election) उत्तर प्रदेशात काँग्रेस (Congress) आणि समाजवादी पक्षाने (Samajwadi Party) युती जाहीर केलं आहे. यासंबंधी अधिकृत घोषणा करण्यात आली असून जागावाटपही करण्यात आलं आहे.
Feb 21, 2024, 06:52 PM IST
तमिळ सुपरस्टार कमल हासन INDIA आघाडीच्या बाजूनं लढवणार निवडणूक!
Kamal Haasan : तमिळ सुपरस्टार कमल हासन INDIA आघाडीच्या बाजूनं लवकर निवडणूक लढवणार!
Feb 19, 2024, 01:11 PM ISTलोकसभा निवडणुकीपूर्वी देशात CAA लागू होणार; गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा!
HM Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकी आधी नागरिकत्व सुधारणा कायदा लागू होणार असल्याची घोषणा अमित शाह यांनी केली आहे.
Feb 10, 2024, 12:40 PM IST