lok sabha elections

राजस्थान : राष्ट्रकूलमध्ये सुवर्णपदक जिंकणारी कृष्णा पूनिया देणार राजवर्धन राठोड यांना टक्कर

भाजपकडून मंत्री राहिलेले  राजवर्धन राठोड यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रकूलमध्ये सुवर्ण पदक विजेती कृष्णा पूनिया हिला जयपूर ग्रामीणमधून उमेदवारी दिली आहे.  

Apr 2, 2019, 06:22 PM IST

युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी घेतली शिवेंद्रराजेंची गळाभेट

  नरेंद्र पाटील यांनी एका कार्यक्रमात शिवेंद्रराजेंची गळाभेट घेतली.  

Mar 30, 2019, 10:33 PM IST

सांगली मतदार संघाचा तिढा सुटला, विशाल पाटील उमेदवार असणार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. 

Mar 30, 2019, 07:29 PM IST

लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर

चार टप्प्यातल्या मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  

Mar 29, 2019, 08:37 PM IST

प्रियंका गांधींविरोधात अमेठीत अशीही पोस्टरबाजी

अमेठीत प्रियंका गांधी यांच्याविरोधात पोस्टरवॉर

Mar 27, 2019, 12:54 PM IST

रामटेक मतदारसंघात काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळली

 रामटेकमध्ये काँग्रेसमधली गटबाजी उफाळून आलीय. किशोर गजभीये यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नितीन राऊतांनीही उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न केला. 

Mar 26, 2019, 05:48 PM IST

मुंबईकरांना भेडसावणारा गृहनिर्माणाचा प्रश्न सोडविणार - मिलिंद देवरा

  मुंबईकरांना भेडसावणारा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा गृहनिर्माणाचा असून हा प्रश्न सोडविण्याचे मिलिंद देवरा यांचे आश्वासन.

Mar 26, 2019, 04:39 PM IST

LokSabha Elections 2019 : भाजपचे राजेंद्र गावित शिवसेनेत, पालघरमधून निवडणूक रिंगणात

भाजप खासदार राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पालघरमधून शिवसेनेच्या तिकिटावर गावित आता लढणार आहे.  

Mar 26, 2019, 04:03 PM IST

धवलसिंग मोहिते पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर, शिवसेनेतून हकालपट्टी

शिवसेना नेते धवलसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. 

Mar 21, 2019, 09:30 PM IST

‘तुमची मुले चौकीदार व्हावीत, असे वाटत असेल तर मोदींना मतदान करा’

तुम्हाला तुमची मुले चौकीदार व्हावीत असे वाटत असेल तर मोदींना मतदान करा, असा टोला केजरीवाल यांनी लगावला आहे.

Mar 20, 2019, 05:40 PM IST
Bahujan Samaj Party BSP Chief Mayawati I will not contest the Lok Sabha elections PT2M39S

मायावतींचा लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय

मायावतींचा लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय

Mar 20, 2019, 03:55 PM IST

मोठी बातमी: लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून मायावतींची माघार

मायावती नगीना लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. 

Mar 20, 2019, 01:21 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा लोकसभा निवडणुकीमुळे पुढे ढकल्या

लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकामुळे मुंबई विद्यापीठाने विविध विद्याशाखेच्या परीक्षा पुढे ढकल्या आहेत.  

Mar 19, 2019, 07:49 PM IST

राजू शेट्टींचा काँग्रेस आघाडीसोबत राहण्याचा निर्णय

 खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी बरोबरच राहण्याचा निर्णय घेतला आहे. 

Mar 16, 2019, 09:29 PM IST

लोकसभा निवडणूक २०१९ : अर्ज भरण्यास दोन दिवस, विरोधक जागावाटप आणि उमेदवार निश्चितीत गुंतलेत

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी येत्या सोमवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. मात्र तरीही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील जागा वाटप अद्याप पूर्ण झालेले नाही.  

Mar 16, 2019, 04:51 PM IST