विदर्भात काँग्रेसला मोठं भगदाड! राजू पारवे यांचा शिंदे गटात प्रवेश
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विदर्भात काँग्रेसला मोठं भगदाड पडलं आहे. काँग्रेस (Congress) आमदार राजू पारवे (MLA Raju Parwe) यांनी पक्षाचा हात सोडला आहे. राजू पारवे यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजू पारवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
Mar 24, 2024, 07:52 PM ISTमहायुतीचे टेन्शन वाढणार; बच्चू कडू भाजपच्या उमेदवारा विरोधात उमेदवार देणार
बच्चू कडू हे लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराविरोधता उमेदवार देणार आहेत. यामुळे महायुतीत तणाव वाढला आहे.
Mar 24, 2024, 04:59 PM ISTBREAKING : काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, 'या' नावांवर शिक्कामोर्तब
काँग्रेसकडून महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील चार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांची नावे पाहायला मिळत आहेत.
Mar 23, 2024, 11:04 PM ISTअभिषेक बच्चन निवडणुकीच्या रिंगणात? 'या' मतदारसंघातून तिकीट मिळण्याची शक्यता
जर अभिषेक बच्चनला या मतदारसंघाचे तिकीट मिळाले तर मात्र व्हीडी शर्मा यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.
Mar 23, 2024, 08:29 PM ISTशरद पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी 9 जागांची यादी जाहीर
List of 9 seats for Lok Sabha elections announced by Sharad Pawar group
Mar 22, 2024, 09:20 PM ISTशिवसेना नाही तर भाजपने उमेदवारी द्यावी; विजय शिवतारे निवडणूक लढवण्यावर ठामच
आपण भाजपमध्ये जाऊन कमळ चिन्हावर लढू, असं शिवतारेंनी म्हटलंय. ही जागा शिवसेनेकडे घ्यावी, अशी मागणी केल्याचं त्यांनी सांगितलंय. बारामतीची निवडणूक पवार विरुद्ध पवार व्हायला नको, असं शिवतारेंचं म्हणणंय.
Mar 22, 2024, 03:48 PM ISTVIDEO | काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर
Lok Sabha Election 2024 Congress announced Maharashtra candidate for 7 seats
Mar 21, 2024, 10:15 PM ISTBREAKING : काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर, 7 नावांवर शिक्कामोर्तब
काँग्रेसकडून महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील सात लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांची नावे पाहायला मिळत आहेत.
Mar 21, 2024, 09:29 PM ISTराज ठाकरे याचं नेमकं चाललयं काय? दिल्लीत भाजप नेत्यांना भेटल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार
दिल्लीत भाजप नेत्यांची भेट घेल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. सध्या मनसे भाजप युतीची जोरदार चर्चा रंगली आहे.
Mar 20, 2024, 03:32 PM ISTVIDEO | राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार - सूत्र
Raj Thackeray Meets CM Eknath Shinde On Mahayuti For Lok Sabha Elections
Mar 20, 2024, 02:50 PM ISTठाकरे घराण्यातील दुसरा व्यक्ती जो प्रत्यक्षात निवडणूक लढवणार? मनसे भाजप युतीबाबत सर्वात मोठी अपडेट
Amit Thackeray : दिल्लीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अमित शाहांची बैठक घेतली. जवळपास अर्धा तास दोघांमध्ये बैठक झाली. मनसे महायुतीत सामील होणार हे जवळपास निश्चित झालं असून अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.
Mar 19, 2024, 03:25 PM ISTप्रत्येक गावातून 2 उमेदवार, मराठा समाजाकडून 1 हजार उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांना आता मराठा समाजाचा सामना करावा लागणार आहे. मराठा समाजाकडून 1 हजार उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत.
Mar 19, 2024, 11:57 AM ISTमाढा मतदार संघात भाजपची डोकेदुखी वाढणार? उमेदवारीवरुन नाराजीनाट्य रंगले असतानाच शरद पवार यांची मोठी खेळी
Maharashtra Politics : भाजपकडून माढ्यात विद्यमान खासादर रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना तिकिट देण्यात आलं. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज झाले. अशातच धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशी संपर्क साधत राष्ट्रवादी शरद पवार गटाने मोठी खेळी करण्याचा प्रयत्न केला आहे.
Mar 18, 2024, 04:19 PM ISTLokSabha: 'वफा खुद से नही होती...', EVM वरुन टीका करणाऱ्यांना निवडणूक आयुक्तांनी शायरीतून दिलं उत्तर
LokSabha: लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करताना मुख्य निवडणूक आयुक्त यांनी आपला शायराना अंदाजही समोर आणला. अनेक मुद्द्यांवर त्यांनी थेट शायरीतून उत्तर दिलं. ईव्हीएमवरुन विरोधक करत असलेल्या टीकेवररही त्यांनी भाष्य केलं.
Mar 16, 2024, 06:36 PM IST
Loksabha2024| लोकसभा निवडणूका जाहिर झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया
Chandrasekhar Bawankule's reaction after the announcement of Lok Sabha elections
Mar 16, 2024, 05:30 PM IST