lok sabha

राहुल गांधी लोकसभेत घोषणा देतात तेव्हा....

'तानाशाही बंद करो', 'शिकार की राजनीती बंद करो, बंद करो'

Jul 9, 2019, 05:52 PM IST
Member of parliament, Lok Sabha Navneet Kaur Demand On farmer_s son free qualification PT1M51S

नवी दिल्ली | 'शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण द्या'

नवी दिल्ली | 'शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण द्या'
Member of parliament, Lok Sabha Navneet Kaur Demand On farmer_s son free qualification

Jul 5, 2019, 06:15 PM IST
Mumbai Rao Saheb Danve On Sena BJP Contest Jointly In Vidhan Sabha Election PT3M30S

मुंबई । विधानसभेला भाजप-शिवसेना एकत्र - दानवे

विधानसभेला भाजप-शिवसेना एकत्र लढणार आहे. लोकसभेपेक्षाही मोठा विजय मिळवणार आहोत, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजपची खलबते सुरु झाली आहेत. त्यासाठी भाजप कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे. याबैठकीला आले असता दानवे यांनी मोठ्या विजयाचा दावा केला आहे. याबैठकीला भाजपच्या मंत्र्यांसह जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी उपस्थित असून राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बैठकीला हजेरी लावली आहे.

Jun 22, 2019, 04:00 PM IST

विधानसभेला भाजप-शिवसेना एकत्र, लोकसभेपेक्षा मोठा विजय - दानवे

विधानसभेला भाजप-शिवसेना एकत्र निवडणूक लढणार.

Jun 22, 2019, 03:24 PM IST

तीन तलाकविरोधी विधेयक लोकसभेत सादर; शशी थरूर, ओवैसींनी दर्शवला विरोध

'सरकारला केवळ मुस्लीम महिलांचा पुळका का आहे? केरळच्या हिंदू महिलांची चिंता सरकार का करत नाही'

Jun 21, 2019, 01:12 PM IST
New Delhi BJP MP Om Birla Elected As Lok Sabha Speaker PT1M43S

नवी दिल्ली | सर्वपक्षीयांचं बिर्लांच्या नावाला समर्थन

नवी दिल्ली | सर्वपक्षीयांचं बिर्लांच्या नावाला समर्थन

Jun 19, 2019, 04:25 PM IST

लोकसभेत 'या' खासदारांनी घेतली मराठीतून शपथ

१७व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाचा पहिला दिवस होता तो खासदारांच्या शपथविधीचा. 

Jun 18, 2019, 12:19 PM IST
MP's of Maharashtra took oath in Marathi in the Lok Sabha. PT40S

नवी दिल्ली । महाराष्ट्रातील 'या' खासदारांनी लोकसभेत घेतली मराठीतून शपथ

महाराष्ट्रातील नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, अरविंद सावंत, नवनीत कौर राणा आदी खासदारांनी लोकसभेत मराठीतून शपथ घेतली.

Jun 18, 2019, 08:05 AM IST

लोकसभा उपाध्यक्षपदी शिवसेनेकडून भावना गवळींचे नाव

 लोकसभा उपाध्यक्षपदी खासदार भावना गवळी यांचे नाव शिवसेनेकडून सूचवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.  

Jun 6, 2019, 09:06 PM IST

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १७ जूनपासून

केंद्रात नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा विराजमान झाले असून या सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १७ जूनपासून सुरु होणार आहे. 

May 31, 2019, 11:31 PM IST

या नवीन खासदारांनी दिली ही आश्वासने

लोकसभेत जाणाऱ्या नवनिर्वाचित खासदारांना विकासाबाबत आश्वासन दिले आहे.

May 24, 2019, 09:58 PM IST

राज्यातील सहा डॉक्टर लोकसभेत

राज्यातील सहा डॉक्टर लोकसभेत दिसणार.

May 24, 2019, 07:35 PM IST

Election results 2019 : निकालांच्या परीक्षणानंतरच बोलणार - ममता बॅनर्जी

तृणमूल काँग्रेसच्या वाट्याला आलेलं हे अपयश पाहता अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

 

May 23, 2019, 02:17 PM IST
Mumbai BJP Ashish Shelar Cast His Vote For LS General Election PT2M6S

वांद्रे | मतदारांचा उत्साह प्रशंसनीय- आशिष शेलार

वांद्रे | मतदारांचा उत्साह प्रशंसनीय- आशिष शेलार

Apr 29, 2019, 09:40 AM IST
Ransangram Loksabecha Mumbai Mulund Lok Sabha Constituency 26 April 2019 PT43M7S

रणसंग्राम लोकसभेचा मुंबई | मुलुंड

रणसंग्राम लोकसभेचा मुंबई | मुलुंड
Ransangram Loksabecha Mumbai Mulund Lok Sabha Constituency 26 April 2019

Apr 26, 2019, 05:45 PM IST