वादग्रस्त वक्तव्य : साध्वीच्या उलट्या बोंबा, उद्धव ठाकरे यांनी मौन सोडले
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिने उलट्या बोंबा मारल्या आहेत. तर शहिदांचा अपमान होईल, असे वागू नका, भाजपला सावरुन घेत उद्धव ठाकरे यांनी मौन सोडले आहे.
Apr 21, 2019, 12:04 AM ISTनवजोतसिंग सिद्धू न आल्याने काँग्रेसला सभा गुंडाळावी लागली
काँग्रेसचे स्टार प्रचारक नवज्योत सिद्धू यांची सभा एन वेळी रद्द झाल्याने काँग्रेस पक्षाला आपली सभा आटोपती घेण्याची वेळ आली.
Apr 20, 2019, 08:26 PM ISTभोपाळ । स्वाध्वीची माफी तोंडदेखली, माझा छळ करणारे माफी मागणार का?
स्वाध्वी प्रज्ञासिंग ठाकूरची माफी तोंडदेखली, माझा छळ करणारे माफी मागणार का?
Apr 20, 2019, 07:40 PM IST