loksabha election 2019

'चौकीदार' श्रीमंतांचे असतात, शेतकऱ्यांचे नसतात- प्रियंका गांधी

चौकीदार हे श्रीमंतांचे असतात, आम्ही शेतकरी तर स्वत:ची चौकीदारी स्वत:च करतो. हे उदाहरण देऊन त्यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला. 

Mar 18, 2019, 05:32 PM IST

कर्नाटकमध्ये राहुल गांधींची रॅलीच्या आधी पर्रिकरांना श्रद्धांजली

जनतेला संबोधित करण्याआधी राहुल गांधी यांनी दोन मिनिटाचे मौन राखून पर्रिकरांच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली. 

Mar 18, 2019, 04:44 PM IST
Jalna Exclusive Interview Of Raosaheb Danve And Arjun Khotkar PT4M9S

लोकसभा निवडणूक २०१९ | वाद मिटल्यानंतर दानवे- खोतकर म्हणतात...

लोकसभा निवडणूक २०१९ | वाद मिटल्यानंतर दानवे- खोतकर म्हणतात...

Mar 18, 2019, 04:10 PM IST

अमित शाहंनी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा

भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी स्वत: निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

Mar 18, 2019, 01:22 PM IST

'...आता तर 'पप्पूची पप्पी'ही आलीय', भाजप नेत्याचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल

भाजप नेत्याची काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांच्यावर पातळी सोडून टीका

Mar 18, 2019, 11:10 AM IST

दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्याचा सल्ला मीच सरकारला दिला होता- शरद पवार

पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये जायचं सोडून ५६ इंचाची छाती यवतमाळमध्ये बोलत होती.

Mar 17, 2019, 05:15 PM IST

Loksabha Election 2019 : ‘चौकीदार तुम्ही असाल तर महिला असुरक्षितच’

 ‘चौकीदारा’वर रेणुका शहाणेंमी डागली तोफ 

Mar 17, 2019, 04:24 PM IST

जालन्यातून अर्जुन खोतकरांची अखेर माघार

मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे यांच्या विनंतीवरून माघार

Mar 17, 2019, 01:57 PM IST
Pune Chakan NCP Melava Actor turned politician amol kolhe pune meeting shirur constituency loksabha election 2019 ncp congress PT4M27S

Loksabha Election 2019 : छत्रपतींचा मावळा आहे, कोणाला भीत नाही; विरोधकांना अमोल कोल्हेंचं सडेतोड उत्तर

Loksabha Election 2019 : छत्रपतींचा मावळा आहे, कोणाला भीत नाही; विरोधकांना अमोल कोल्हेंचं सडेतोड उत्तर

Mar 17, 2019, 01:45 PM IST

Loksabha Election 2019 : उत्तर प्रदेशातील राजकारण बदलण्याची जबाबदारी माझी- प्रियंका गांधी

काँग्रेसच्या महासचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रियंका गांधी राजकारणातच सक्रिय झाल्या. 

Mar 17, 2019, 01:28 PM IST

Loksabha Election 2019 : 'अडवाणींऐवजी अमित शाह यांना उमेदवारी द्या'

भाजपाच्या बैठकीतही याविषयीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता 

Mar 17, 2019, 11:32 AM IST

Loksabha Election 2019 : पहिल्या यादीसाठी भाजपाची 'रात्रीस बैठक चाले'!

'या' उमेदवारांना मिळू शकतं तिकीट, सूत्रांची माहिती 

 

Mar 17, 2019, 09:17 AM IST
Shirur NCP Activists Oppose To Amol Kolhe For Loksabha Election PT6M43S

शिरुर | अमोल कोल्हेंविरोधात कार्यकर्त्यांमध्ये वाढता असंतोष

शिरुर | अमोल कोल्हेंविरोधात कार्यकर्त्यांमध्ये वाढता असंतोष

Mar 16, 2019, 04:30 PM IST