lost children

मायानगरीत हरवलेल्या बालकांना मिळाले मातापिता

मायानगरी मुंबई. अनेकांना भूरळ पाडणारं हे शहर. या शहरात नशीब आजमावायला तसंच आकर्षणापोटी येणाऱ्यांत अनेक लहान मुलांचाही समावेश असतो. अशा मुलांना बालसुधारगृहात ठेवलं जातं. त्यांना त्यांच्या पालकांकडे सुपूर्त करण्याचा ह्रद्य सोहळा पार पडला. एक स्पेशल रिपोर्ट.

Jan 14, 2015, 12:54 PM IST

हरवलेलं बालपण

भारतात दर मिनिटाला दोन मुलं बेपत्ता होतात. अनेक मुलं गुलामगिरीच्या अजगरी विळख्यात अजूनही अडकलेली आहेत. मुलांवर होणाऱ्या अत्याचाराची लांबलचक यादी ही भीषण आहे.

Dec 20, 2011, 12:07 PM IST