Temperature Decrease in Pune | पुणे थंडीने गारठले
Lowest Temperature In Pune
Nov 11, 2022, 08:10 AM ISTसलग चौथ्या दिवशी राज्यातील 'या' भागात तापमान 2 अंशांवर
Dhule Records Lowest Temperature For Fourth Day
Jan 27, 2022, 09:55 AM ISTVIDEO । महाराष्ट्र गारठला, धुळे जिल्ह्यात सर्वात कमी तापमान
Dhule Records Lowest Temperature Rabbi Crops Affected
Jan 26, 2022, 12:35 PM ISTराज्यात पारा घसरला, पाहा कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तापमान
संपूर्ण महाराष्ट्राला हुडहुडी भरवणारी थंडी अखेर राज्यात दाखल
Dec 22, 2020, 09:58 PM ISTपश्चिम विदर्भात हुडहुडी; अमरावतीत सर्वात कमी तापमान
अमरावतीत सर्वात कमी तापमानाची नोंद (lowest temperature in Amravati) करण्यात आली आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ या ठिकाणी तापमान १० अंश सेल्सियसच्या खाली गेले आहे.
Dec 22, 2020, 11:26 AM ISTधुळे जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद
यंदाच्या मोसमातील हे सर्वात कमी तापमान
Jan 10, 2020, 05:17 PM ISTमुंबई | मुंबईत दशकभरातलं दुसरं निचांकी तापमान
Mumbai Experienced Lowest Temperature Drop In February
मुंबईत दशकभरातलं दुसरं निचांकी तापमान
महाबळेश्वर | वेण्णा लेक, लिंगमळा भागात दवबिंदू गोठले
Mahabaleshwar Freezed from Last Three Days
Dec 30, 2018, 05:55 PM ISTमहाबळेश्वर | थंडीमुळे महाराष्ट्र गारठला
Mahableshwar Temperature Dips To 4 C
Dec 30, 2018, 12:25 PM ISTधुळे | शहरातील २७ वर्षातील सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद
for The 27 year Low Temperature Recorded In Dhule
Dec 29, 2018, 12:30 PM ISTमहाराष्ट्र गारठला; निफाडमध्ये सर्वात निचांकी तापमानाची नोंद
ही थंडी नाशिक परिसरातील गहू आणि हरभरा या पिकांना पोषक आहे.
Dec 27, 2018, 08:19 AM ISTराज्यात थंडीचा कडाका, परभणीमध्ये सर्वात कमी तापमान
राज्यात थंडीचा कडाका वाढलाय. मराठवाड्यात परभणीचं तापामान थेट ६.७ अंश सेल्शिअस इतके खाली आले आहे. तर नाशिक जिल्ह्यात निफाडमध्ये तापमान ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
Dec 22, 2016, 09:13 AM ISTमुंबईसह राज्यात हुडहुडी, नाशकात नीचांकी नोंद
गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेल्या थंडीनं मुंबईत पुन्हा हजेरी लावलीये. तर नाशिक शहरात पुन्हा एकदा थंडीची लाट पसरली असून पारा ५.८ अंशापर्यंत गेलाय. दुसरीकडे पुण्यामध्ये ९.५ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली.
Jan 20, 2016, 09:19 PM ISTराज्यात हुहहुडी, पुण्यात निचांकी नोंद
संपूर्ण राज्यात थंडीची लाट पसरीलीये. सर्वच ठिकाणी रात्रीच्या तापमानात सरासरीपेक्षा ३ ते ७ अशांची घसरण झालीये. पुण्यामध्ये तर नोव्हेंबरमधील गेल्या १० वर्षातील निचांकी तापमानाची नोंद झालीये. ७अंश सेल्सिअस इतक तापमान घसरलंय. तर मुंबईतही थंडीचा सुखद गारवा जाणवत आहे.
Nov 20, 2012, 11:00 AM IST