close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

lucknow

'धकधक गर्ल'ची मॅगीने धडधड वाढवली !

माधुरी दीक्षितला 'मॅगी' नूडल्सची जाहिरात केल्याबाबत हरिद्वार अन्न सुरक्षा विभागानं नोटीस पाठवली आहे. माधुरीवर लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. 

May 29, 2015, 01:17 PM IST

मुलायम सिंग यांना स्वाइन फ्लूची लागण?

सपाचे सर्वेसर्वा मुलायम सिंग यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याची शक्यता आहे. गुढगावच्या वेदांता रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Mar 7, 2015, 07:40 PM IST

नशेचे इंजेक्शन देऊन लैंगिक शोषण करत होता माझा सासरा

 लखनऊमध्ये एका महिलेने सेल्स टॅक्स विभागात कमिश्नर पदावर असणाऱ्या आपल्या सासऱ्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप लावले आहेत. बंधक बनवून सासरा लैंगिक शोषण करीत होता अशी तक्रार पीडित महिलेने लखनऊ पोलिसांमध्ये दिली आहे. 

Jan 21, 2015, 06:46 PM IST

लालू आणि मुलायम सिंग आता एकमेकांचे व्याही होणार...

राजकारणातले दोन दिग्गज आता एकमेकांशी नातं जोडताना दिसणार आहेत. समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांचा नातू तेजप्रताप सिंह आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची मुलगी राजलक्ष्मी हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. 

Dec 7, 2014, 05:45 PM IST

मदरसांमध्ये दिले जातात दहशतवादाचे धडे - साक्षी महाराज

भाजप खासदार योगी आदित्यनाथ यांच्यापाठोपाठ उत्तरप्रदेशमधील उन्नाव इथले खासदार साक्षी महाराज यांनीदेखील नवीन वाद निर्माण केला आहे. मदरसांमध्ये राष्ट्रप्रेमाऐवजी फक्त दहशतवादाचेच धडे दिले जातात, असं विधान साक्षी महाराज यांनी केलंय. 

Sep 14, 2014, 07:01 PM IST

फेसबूकवर भावोजीचा न्यूड व्हिडिओ अपलोड केला तिने

गाडी घेऊन देण्यास नकार दिल्याने एका मेहुणीने आपल्या बहिणीच्या पतीचा न्यूड व्हिडिओ फेसबूकवर फेक आयडी बनवून शेअर केला. पतीचा असा व्हिडिओ पाहून नाराज झालेल्या पत्नीने त्याचे घर सोडून दिले

Aug 16, 2014, 04:35 PM IST

गर्लफ्रेंडनं टाकला फेसबुकवर बॉयफ्रेंडचा अश्लिल फोटो!

गर्लफ्रेंडची अश्लिल चित्रफीत तयार करून तिला धमकी देण्याच्या घटना नेहमीच ऐकायला मिळतात पण लखनऊमध्ये एका गर्लफ्रेंडनंच बॉयफ्रेंडचा अश्लिल फोटो टाकून त्याला धडा शिकवण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना समोर आली आहे. 

Aug 13, 2014, 07:18 PM IST

युपीत पोलिसांना पळवून पळवून मारले

उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये आज पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळाली. यावेळी जमावाने पोलिसांवरच हल्ला चढवला.

Jul 25, 2014, 05:38 PM IST

तरुणीवर सामूहिक बलात्कार; निर्वस्त्र मृत शरीर शाळेत फेकलं

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधल्या मोहनलालगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुवारी काही जणांनी एका महिलेसोबत बलात्कार केल्यानंतर तिची हत्या केल्याचं समोर आलंय. हत्येनंतर या महिलेचं निर्वस्त्र शव जवळच्याच एका शाळेत फेकून देण्यात आलं. 

Jul 18, 2014, 06:42 PM IST

चालत्या रेल्वेतून पडला पैशांचा पाऊस, अन्...

उत्तरप्रदेशातल्या बुजुर्ग गावच्या रेल्वे ट्रॅकवर अचानक पैशांचा पाऊस सुरू झाल्यानं अनेकांना सुखद धक्का बसला. गावकरी तब्बल दीड किलोमीटरपर्यंत पैसे गोळा करताना थकून गेले होते.

Jun 18, 2014, 02:20 PM IST

`मोदी की रोटी` प्रशासनाने केली बंद

`अब की बार मोदी सरकार` या नरेंद्र मोदी नावाच्या चपातीने सगळ्या देशात अवघ्या दोन दिवसात लोकप्रियता मिळवली. पण प्रशासनाने मात्र ही चपाती बंद करण्याचे आदेश देऊन मोदी की रोटी बंद करून टाकली. वाराणसीच्या चौकाघाट परीसरातील यादव ढाब्याला मोदींच्या चपातीमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती.

May 9, 2014, 04:58 PM IST

`नमो`चा आज लखनऊमध्ये शंखनाद...

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची आज लखनऊमध्ये विजय शंखनाद सभा होणार आहे. ही सभा यशस्वी करण्यासाठी  प्रदेश भाजपनं जय्यत तयारी केलीय.

Mar 2, 2014, 09:37 AM IST

अबू सालेमनं रेल्वेतच रचला `निकाह`?

सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेला मुंबईचा डॉन अबू सालेम नुकताच एका ट्रेनमध्ये विवाह बंधनात अडकलाय.

Feb 4, 2014, 11:29 AM IST

मोदींच्या सभेसाठी १० हजार बुरख्यांची खरेदी - दिग्गीराजा

भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या भोपाळ येथील सभेसाठी १० हजार बुरखे खरेदी केल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग यांनी केला आहे.

Sep 24, 2013, 07:47 PM IST