तुम्हाला सिगरेटचं व्यसन आहे? होऊ शकतात 'हे' जीवघेणे आजार!
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू शुभमन गिल चा आज 24 वा वाढदिवस आहे. त्याच्या नावे असे काही विक्रम आहेत जे तोडणं अशक्य आहे.
Sep 8, 2023, 03:47 PM ISTViral : नारळाचं गरम पाणी प्यायल्याने कॅन्सरमुक्ती? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?
कॅन्सरसारखा भयंकर आजार घरगुती उपायाने बरा होऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे. नारळाचं गरम पाणी प्यायल्याने कॅन्सरच्या पेशी नष्ट होतात असा दावा केल्यानं याची पडताळी सुरु केली आणि यात काय सत्य समोर आलं आहे वाचा...
Jun 21, 2023, 09:21 PM ISTफक्त एका गोळीने कॅन्सर सारखा जीवघेणा आजार बरा होणार; वैज्ञानिकांचा चमत्कारिक शोध
एका गोळीमुळे जीवघेण्या कॅन्सरपासून सुटका होणार आहे. या गोळीमुळे त्यूचा धोका 51 टक्क्यांनी कमी होतो असा दावा केला जात आहे.
Jun 5, 2023, 08:06 PM ISTभारतात येणार कॅन्सरसारख्या आजाराची त्सुनामी, कारण... धक्कादायक अहवाल
भारताबद्दल तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यामुळे चिंता वाढली, वेळीच खबरदारी घेतली नाही तर भारतीयांना मोठी किंमत चुकवावी लागले असं या अहवाल सांगण्यात आलं आहे.
Jan 19, 2023, 02:40 PM ISTरोज प्या एक ग्लास 'हा' ज्यूस.. आणि कॅन्सरचा धोका होईल कमी
तुम्हाला सुंदर स्किन (flawless skin) मिळण्यासाठी कुठल्याही महागड्या ट्रीटमेंट्स (beauty treatment) घायची गरज नाहीये. अगदी घरबसल्या तुमच्या किचनमध्ये उपलब्ध असणाऱ्या भाज्यांपासून तुम्ही सौंदर्य मिळवू शकता.
Oct 28, 2022, 08:21 PM ISTसंजय दत्तला फुफ्फुसाच्या कर्करोगाची लागण; जाणून घ्या फुफ्फुसाच्या कर्करोगाविषयी...
जाणून घ्या या फुफ्फुसाच्या कर्करोगाविषयी आणि त्यावरील उपचारांबाबत...
Aug 12, 2020, 03:14 PM ISTसंजू लढवय्या आहे, ही वेळही निघून जाईल - मान्यता दत्त
अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग असल्याचं समोर आल्यानंतर बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
Aug 12, 2020, 02:22 PM ISTअभिनेता संजय दत्त Lung Cancer उपचारासाठी जाणार अमेरिकेला
अभिनेता संजय दत्त फुफ्फुसांच्या कर्करोगाने (Lung Cancer) ग्रस्त आहे.
Aug 12, 2020, 07:13 AM ISTफुफ्फुसाच्या कॅन्सरची '7' लक्षण
फुफ्फुसांचा कॅन्सर हा सामान्यपणे आढळणारा एक धोकादायक कॅन्सर आहे.
Aug 1, 2018, 02:10 PM ISTनाबाद १००: साठाव्या वर्षी झाला कॅन्सर; पण, मृत्यूवरही केली मात
बदलत्या जीवनशैलिचा विचार करता तर, अनेक जण साठाव्या वर्षीच वैकुंटाचा रस्ता धरतात. पण....
Feb 13, 2018, 04:24 PM ISTहे ५ पदार्थ फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका कमी करतात
तरुण युवकांमध्ये फुफ्फुसाच्या कॅन्सरचे प्रमाण अधिक वाढत चाललेय. प्रत्येक वर्षी धूम्रपान न करणाऱ्या स्त्रियाही फुफ्फुसाच्या कॅन्सरने मरतात. मात्र हेल्थी डाएट केल्यास तुम्ही या कॅन्सरचा धोका कमी करु शकतात.
Jan 28, 2016, 02:19 PM IST'महाभारत'चे दिग्दर्शक रवी चोप्रा यांचं निधन
बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रवि चोप्रा यांचं आज मुंबईत निधन झालं. ते ६८ वर्षांचे होते. बागवान, द बर्निंग ट्रेन,बाबुल या सिनेमाचं दिग्दर्शन रवि चोप्रा यांनी केलं होतं. तसंच 80च्या दशकात गाजलेल्या महाभारत या टीव्ही सिरिअलचं दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं.
Nov 12, 2014, 07:05 PM ISTशेवटी केस गेले. पण, हिंमतीने जगतोय
टीम इंडियाचा ऑल राऊंडर युवराज सिंग याच्यावर सध्या अमेरिकेमध्ये फुप्फुसांच्या कॅन्सरवरील इलाज चालू आहेत. इलाजादरम्यान त्याने आपले नवे फोटो शुक्रवारी ट्विटरवर अपलोड केले आहेत. या फोटोमध्ये युवराजचं डोकं मात्र भादरलेलं आहे.
Feb 10, 2012, 11:31 AM IST