madhya pradesh

Free Air Travel: फ्री फ्री फ्री...सरकारचा मोठा निर्णय! ज्येष्ठ नागरिकांना करता येणार विमानातून मोफत प्रवास

 Free Air Travel for Senior Citizens: शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी विकास यात्रा काढण्यात येत आहेत. भिंड जिल्ह्यातील संत रविदासांचे स्मरण करून मुख्यमंत्र्यांनी या यात्रेचं उद्घाटन केलं. 

Feb 7, 2023, 07:13 PM IST

Crime News: भाचा सारखा घरी यायचा, मामाला आली शंका, नंतर एक दिवस पाहिलं तर मामीसोबत....

मामीसह असणाऱ्या अनैतिक संबंधातून भाच्यानेच मामाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी भाच्यासह मामीलाही बेड्या ठोकल्या आहेत. चौकशीदरम्यान भाच्याने गुन्हा कबूल करताना अनेक खुलासे केले आहेत. 

 

Feb 6, 2023, 01:09 PM IST

अघोरी! न्युमोनिया झालेल्या तीन महिन्याच्या बाळाला 51 वेळा गरम रॉडने चटके, पुरलेला मृतदेह बाहेर काढणार

न्यूमोनियावर उपचार करण्याच्या नावाखाली तीन महिन्याच्या चिमुरडीला गरम रॉडने 51 वेळा चटके देण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मुलीने उपचारादरम्यान रुग्णालयात जीव सोडला. 

 

Feb 4, 2023, 10:30 AM IST

IAF Plane Crash : वायुसेनेच्या 3 विमानांना एकाच दिवशी अपघात, मन हेलावून टाकणारं दृश्य

Plane Crash: राजस्थान  (Rajasthan) आणि मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) दोन मोठे विमान अपघात झाले आहेत. (Plane Crash) भारतीय वायुसेनेची दोन चार्टर्ड  (Chartered Aircraft) विमाने मध्यप्रदेशच्या मुरैना येथे आणि एक चार्टर्ड विमान राजस्थानच्या भरतपूरमध्ये कोसळले. राजस्थानच्या भरतपूरमध्ये वायुसेनेचं विमान प्रशिक्षणादरम्यान कोसळले. 

Jan 28, 2023, 02:47 PM IST

Facebook Post लिहून भाजप नेत्यानं 'या' कारणामुळे संपूर्ण कुटुंबासह संपवली जीवनयात्रा...

BJP Leader : भाजप नेत्याने टोकाचं पाऊल उचलण्यासाठी एक फेसबुक पोस्ट लिहीली होती. मात्र ही पोस्ट पाहताच भाजप नेत्याच्या जवळच्या व्यक्तींनी त्यांच्या​ घरी धाव घेतली मात्र तोपर्यंत होत्याचं नव्हतं झालं होतं.

Jan 27, 2023, 05:17 PM IST

भारतात Jurassic Park! 'या' ठिकाणी सापडली डायनॉसोरची अंडी

Dinosour Eggs Found in Madhya Pradhesh: इतिहासाबद्दल आपल्या सगळ्यांनाच आकर्षण आहे. त्यातून आपल्या भारतातही अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे इतिहासाच्या पानातील अनेक रहस्य समोर आली आहेत. काही अजूनही आपल्यासाठी रहस्यचं आहेत तर काहींची रहस्य शोधण्याच्या आपण प्रयत्नात आहोतही. 

Jan 27, 2023, 03:18 PM IST

Kuno : नामिबियाहून भारतात आणलेल्या मादी चित्त्याची प्रकृती चिंताजनक, किडनीचा संसर्ग

Cheetahs Kidney Infection : कुनो नॅशनल पार्कमध्ये साशाला किडनी संसर्ग झाला आहे. पाच वर्षीय साशावर भोपाळच्या पशुतज्ज्ञांकडून उपचार सुरु करण्यात आले आहे.

Jan 27, 2023, 10:36 AM IST

Crime: आक्षेपार्ह स्थितीत आढळली पत्नी आणि छोटा भाऊ, त्याने कुऱ्हाड आणली आणि थेट...; घटना ऐकून पोलीसही चक्रावले

पत्नीसह अनैतिक संबंध असल्याने एका व्यक्तीने छोट्या भावाचे कु-हाडीने वार करुन तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीला पत्नी आणि छोटा भाऊ आक्षेपार्ह स्थितीत आढळले होते. तब्बल चार वर्षांनी पोलिसांना या हत्येचा उलगडा करण्यात यश मिळालं आहे

 

Jan 24, 2023, 01:17 PM IST

Bageshwar Dham: 'अंनिस' विरुद्ध धीरेंद्र कृष्ण शास्त्री वादात BJP नेत्याची उडी; दर्ग्याचा उल्लेख करत विचारला प्रश्न

Bageshwar Dham Controversy: 'अंनिस' विरुद्ध धीरेंद्र कृष्ण शास्त्री असा वाद सुरु असताना भाजपाच्या मंत्र्याने उघडपणे बागेश्वर धामच्या बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना पाठिंबा दिला आहे. मध्य प्रदेशमधील दर्ग्याचा उल्लेख करत त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

Jan 21, 2023, 09:03 AM IST

लायब्ररीत सापडलेल्या पुस्तकामुळे तुम्ही मुख्याध्यापकांना अटक करणार का? सुप्रीम कोर्टाचे पोलिसांवर ताशेरे

वाचनालयात एक पुस्तक सापडले आहे, त्यावरुन तुम्ही मुख्याध्यापकांना अटक करणार का? तुम्ही याबाबत गंभीर आहात का? असा सवाल सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी केला.

Jan 16, 2023, 07:29 PM IST

धक्कादायक! चायनीज मांज्यामुळे कापलं भाजप नेत्याचे नाक; पोलिसांत गुन्हा दाखल

Chinese Manjha : बंदी असतानाही सर्रासपणे अशा प्रकारच्या धोकादायक मांजाची विक्री केली जात आहे. या मांज्यामुळे अनेक ठिकाणी धक्कादायक घटना समोर आल्या आहेत 

Jan 15, 2023, 06:26 PM IST

एकच धडा विद्यार्थ्यांना 6 वेळा शिकवला, शिक्षकाला 6 वर्षांची शिक्षा... वाचा नेमकं काय आहे प्रकरण

बायोलॉजी विषयाच्या शिक्षकाच्या कृती विद्यार्थी त्रस्त, शिक्षकाविरुद्ध चक्क पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

Jan 12, 2023, 10:26 PM IST

गरिबीला कंटाळले...ठेकेदाराचे संपुर्ण कुटूंबियासह विष प्राशन

Shocking Story : व्यवसायाने कंत्राटदार असलेले 40 वर्षीय किशोर जाटव हे शहरातील खजुरी परिसरात कुटुंबा सोबत राहतात. गेल्या काही महिन्यांपासून ते आर्थिक अडचणींचा (Poverty)सामना करत होते. त्यामुळे ते खुप तणावात होते. 

Jan 12, 2023, 09:28 PM IST