भावासोबत भांडण झालं म्हणून बहिणीला राग अनावर; संतापाच्या भरात गिळला मोबाईल फोन
एका मुलीने रागाच्या भरात मोबाईल गिळल्यानंतर कुटुंबियांच्या पायाखालची जमिनच सरकली होती. ग्वाल्हेरच्या रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागात डॉक्टरांनी बऱ्याच प्रयत्नानंतर मुलीच्या पोटात अडकलेला मोबाईल ऑपरेशन करून बाहेर काढला आहे.
Apr 6, 2023, 06:14 PM IST
Bageshwar Dham : धक्कादायक! बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात पतीने नेले नाही म्हणून महिलेने स्वतःला संपवलं
Bageshwar Dham : याआधीही संत तुकाराम महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने बागेश्वर धाम सरकार म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र शास्त्री चर्चेत आले होते. मीरा रोड येथे झालेल्या दिव्य दरबार कार्यक्रमातही मोठ्या संख्येने त्यांच्या भक्तांनी उपस्थिती लावली होती
Apr 1, 2023, 12:36 PM ISTIndore Accident: इंदूर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, 18 जणांना वाचविण्यात यश
Indore Beleshwar Temple Accident : इंदूरमधील झुलेलाल मंदिरात राम जन्मोत्सव सोहळ्यादरम्यान भाविक मंदिराच्या विहिरीत पडले. विहिरीचा स्लॅब तुटल्याने ही दुर्घटना घडली होते. या दुर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या वाढली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे.
Mar 31, 2023, 07:14 AM ISTIndore Beleshwar Temple Accident: रामनवमीला गालबोट! मंदिरात यज्ञ सुरु असतानाच भाविक पडले विहिरीत; 8 जणांचा मृत्यू
Madhya Pradesh Temple Accident: रामनवमीनिमित्त या ठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंदिरामध्ये यज्ञ सुरु असतानाच हा अपघात घडला आणि अनेक भाविक विहिरीमध्ये पडले.
Mar 30, 2023, 01:35 PM ISTProject Cheetah : नामिबीयाहून भारतात आणलेल्या 'साशा'चा मृत्यू; मोठं कारण समोर
Project Cheetah : सहा महिन्यांपूर्वी भारतात मोठ्या कौतुकानं चित्ते आणले होते. देशातून नाहीशी झालेली ही प्रजाती देशात आल्यामुळं आता त्यांना सुरक्षित अधिवास देण्यासाठीच वन्यप्रेमी प्रयत्नशील होते, पण...
Mar 28, 2023, 09:46 AM IST
Pune Crime : मित्रासोबत लग्न लावण्याचे आश्वासन अन् 50 हजारांना सौदा; पुण्यातल्या मुलीची मध्य प्रदेशात विक्री
Pune Crime : पुण्यात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.
Mar 27, 2023, 05:34 PM ISTCrime News: महिलेचं शीर नसलेल्या मृतदेहाचं रहस्य अखेर उलगडलं, तिच्याच अल्पवयीन मुलाने....; पोलीसही चक्रावले
Crime News: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बैतूल येथे एका महिलेचा शीर नसलेला मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी अखेर त्याचं रहस्य उलगडलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी महिलेचा पती, अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. दरम्यान आरोपी अट्टल गुन्हेगार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
Mar 24, 2023, 11:28 AM IST
Crime News: पहिल्या रात्री नववधू म्हणाली, "Periods मुळे शरीरसंबंध ठेवता येणार नाही"; सत्य समोर आल्यावर नवरा हादरला
Newly Wed Women Dumped Husband: लग्न करुन घरी आल्यानंतर पहिल्या रात्री या तरुणीने नवऱ्याला जवळ येऊ दिले नाही. पुढील काही दिवसही ती त्याला स्वत: पासून दूरच ठेवत होती. मात्र त्यानंतर जे घडलं त्यामुळे मुलाच्या कुटुंबियांना धक्काच बसला.
Mar 23, 2023, 08:55 PM ISTPlane Crash : मध्य प्रदेशात विमान कोसळले; प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू
Plane crashes in Madhya Pradesh Death of trainee pilots
Mar 18, 2023, 10:55 PM ISTPlane Crash : पायलट होण्याआधीच स्वप्नांचा चक्काचूर; विमान कोसळून प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू
Plane Crash In Madhya Pradesh : गोंदियातील बिरसी विमानतळावरून या प्रशिक्षणार्थी विमानाने उड्डाण केले. उड्डानानंतर या प्रशिक्षणार्थी विमानाला मध्य प्रदेशाच्या बालाघाट जिल्ह्यात अपघात झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत पायलट आणि एक प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू झाला आहे.
Mar 18, 2023, 08:12 PM ISTदोन बायकांसाठी नवऱ्याची वाटणी; कोर्टाचा अजब निर्णय
Husband share for two wifes A strange decision of the court
Mar 14, 2023, 10:40 PM ISTViral News : 3 दिवस पहिली सोबत 3 दिवस, दुसरी सोबत रहायचे, रविवारी सुट्टी; फॅमिली कोर्टाचे पतीला आदेश
Extramarital Affair : सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस एका पत्नीसह तर गुरुवार, शुक्रवार आणि शनीवार असे तीन दिवस दुसऱ्या पत्नीसह राहण्याचा सल्ला दिला. तर, रविवारी सुट्टी. दोन बायकांच्या नवऱ्याला कोर्टाचे आदेश.
Mar 14, 2023, 07:59 PM ISTनजर लागू नये म्हणून चिमुरडीच्या गळ्यात काळा दोरा बांधला... तोच गळफास ठरला
आपल्या लाडक्या लेकीला कोणाची वाईट नजर लागू नये आईने मोठ्या हौशेने लेकीच्या गळ्यात काळा दोरा बांधला, पण तोच दोरा लेकीच्या मृत्यूचं कारण ठरला. 5 वर्षांच्या भावाने आपल्या 9 वर्षांच्या बहिणीच्या मृतदेहाला दिला मुखाग्नी
Mar 14, 2023, 03:05 PM ISTCrime News : आई-वडिलांनी तीन महिन्यांच्या मुलीची हत्या केली... कारण ऐकून होईल संताप
आपल्या समाजात आजही मुलगी नकोशी आहे. त्यातही मुलीला व्यंग असेल तर जन्मदातेही मुलीच्या जिवावर उठतात, अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोर्टाने निर्दयी आई-वडिलांना शिक्षा सुनावली आहे.
Mar 9, 2023, 12:27 PM IST