भोपाळ । मध्य प्रदेशात राजकीय संकट गहिरे, कमलनाथ सरकारला धोका?
मध्य प्रदेशात राजकीय संकट गहिरे दिसून येत आहे. मुख्यमंत्री कमलनाथ सरकारला धोका, निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा दिला आहे. तर सहा मंत्र्यानी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे कमलनाथ सरकार अस्थिर झाले आहे.
Mar 11, 2020, 12:25 PM ISTमध्य प्रदेशात राजकीय संकट : काँग्रेसने राजस्थान तर भाजपने दिल्लीत आमदार हलविले
मध्य प्रदेशात राजकीय संकट अधिक गडद झाले आहे.
Mar 11, 2020, 08:09 AM ISTरोखठोक | १० मार्च २०२० | ऑपरेशन 'कमल'नाथ
रोखठोक | १० मार्च २०२० | ऑपरेशन 'कमल'नाथ
Mar 10, 2020, 08:20 PM ISTराजीनामा देण्यासाठी... सिंधियांच्या निर्णयावर मुलाची पहिली प्रतिक्रिया
त्याने केलेलं हे ट्विटही बरंच चर्चेत आहे.
Mar 10, 2020, 08:08 PM IST
ज्योतिरादित्य शिंदियांचा भाजप प्रवेशाचा आजचा मुहूर्त टळला
मध्य प्रदेशमधल्या राजकीय घडामोडींमध्ये भोपाळ आणि दिल्लीत बैठकींचं सत्र सुरुच आहे.
Mar 10, 2020, 08:01 PM ISTमध्य प्रदेशमधलं काँग्रेस सरकार आणखी खोलात, २२व्या आमदाराचा राजीनामा
मध्य प्रदेशमधल्या कमलनाथ सरकारवरचं संकट आणखी वाढलं आहे.
Mar 10, 2020, 05:05 PM ISTभोपाळ । मध्य प्रदेश काँग्रेस सरकारचे १७ आमदार नॉट रिचेबल
मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकारला मोठा धोका निर्माण झाल आहे. मध्य प्रदेश काँग्रेस सरकारचे १७ आमदार नॉट रिचेबल आहेत. त्याचवेळी १९ आमदारांनी राजीनामा दिला आहे.
Mar 10, 2020, 03:30 PM ISTज्योतिरादित्य आजच करणार भाजपमध्ये प्रवेश, सत्ता भागिदारीचा फॉर्म्युला ठरला?
काँग्रेसचे (Congress) दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
Mar 10, 2020, 02:47 PM ISTमध्य प्रदेशमध्ये राजकीय भूकंप घडविणारे हेच ते १९ आमदार, असा दिला धक्का
मध्य प्रदेशात काँग्रेसचे विद्यमान १९ आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
Mar 10, 2020, 02:31 PM ISTज्योतिरादित्य सिंधिया मोठे नेते आहेत, त्यांचे नक्कीच स्वागत - भाजप नेते मिश्रा
काँग्रेसचे नाराज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याबाबत भाजपकडून प्रथमच जाहीर प्रतिक्रिया आली आहे.
Mar 10, 2020, 11:05 AM ISTमध्यप्रदेश | मंत्रिमंडळाची तातडीची बैठक
मध्यप्रदेश | मंत्रिमंडळाची तातडीची बैठक
Mar 10, 2020, 09:40 AM ISTकाँग्रेसकडून सरकार वाचविण्यासाठी ज्योतिरादित्य सिंधिया यांना ही ऑफर?
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याविरोधात दंड थोपटलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांना ऑफर देण्यात आली आहे.
Mar 10, 2020, 09:32 AM ISTभाजपला मध्य प्रदेश सरकार पाडण्यात रस नाही - शिवराजसिंह चौहान
मध्य प्रदेशात सध्या सुरू असलेल्या राजकीय नाट्यमय घडामोडींवर शिवराजसिंह चौहान यांनी आपली प्रतिक्रिया दिलेय.
Mar 10, 2020, 08:18 AM ISTमध्य प्रदेश | काँग्रेसमध्ये बंडाचे वारे. कमलनाथ सरकार संकटात?
मध्य प्रदेश | काँग्रेसमध्ये बंडाचे वारे. कमलनाथ सरकार संकटात?
Mar 9, 2020, 09:55 PM ISTआणखी एका राज्यात काँग्रेसला दणका; १७ आमदार 'नॉट रिचेबल'
धक्कादायक माहितीही समोर
Mar 9, 2020, 06:47 PM IST