Maharashtra government announces Package:अतिवृष्टीने शेती आणि ग्रामीण भागाला झालेल्या प्रचंड विध्वंसामुळे शेतकऱ्यांच्या जीवनावर मोठा आघात झालाय.
NCP Camp Preparations:अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत.
Gautam Adani Meets CM Devendra Fadnavis: विधासभा निवडणुकीच्या आधीच अजित पवारांनी केलेल्या एका गौप्यस्फोटामध्ये पहाटेच्या शपथविधीसंदर्भातील बैठकीत गौतम अदानी होते असा उल्लेख केलेला.
Maharashtra New Chief Minister: देवेंद्र फडणवीस हे आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यापूर्वी त्यांनी 2014 आणि 2019 मध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
Shrikant Shinde On Maharashtra Deputy CM Offer: मागील अनेक दिवसांपासून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मुलासाठी म्हणजेच खासदार श्रीकांत शिंदेंसाठी उपमुख्यमंत्री पदाची मागणी केल्याचीही जोरदार चर्चा आहे. यावरच आता स्वत: श्रीकांत शिंदेंनी भाष्य केलं आहे.
Maharashtra Chief Minister:महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? यावर तर्क वितर्क लढवले जात आहेत. संजय राऊतांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Mahayuti CM Candidate: लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने दमदार कामगिरी करत 30 जागांवर विजय मिळवलेला असतानाच आता भाजपाकडून महाविकास आघाडीवरील एकतेवरुन टीका केली जात आहे. याचसंदर्भात उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं आहे जाणून घ्या...
2001 साली आलेला नायक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.अलीकडेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीएक गोष्ट उघड केली
Devendra Fadnavis On Chief Minister Post Ajit Pawar And Eknath Shinde: मुंबईमध्ये पत्रकारांनी फडणवीस यांना त्यांनी केलेल्या विधानावरुन प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली.
Devendra Fadnavis On Making Ajit Pawar Chief Minister: अजित पवार गट मे महिन्यामध्ये शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्यापासूनच त्यांना मुख्यमंत्री बनवण्यासंदर्भातील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु आहे. त्यातच आता फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Ajit Pawar Future CM Banner:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थान परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे बॅनर्स लागले आहेत.. विशेष म्हणजे या बॅनर्सवर जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असा अजित पवार यांचा उल्लेख करण्यात आलाय... हे बॅनर्स सर्वांचंच लक्ष वेधून घेतायत..
Sharad Pawar on Ajit Pawar: राज्यभरात सध्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नावाची चर्चा सुरु असून महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागले आहेत. शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Ravindra Dhangekar on CM: रवींद्र धंगेकरांनाही मुख्यमंत्री व्हावंसं वाटतंय!
Maharashtra CM | अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून धाराशिवमध्ये संत गोरोबा काकांना घातले साकडं
Kolamkar Ajit Pawar and Fadnavis on Minister Absence
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि कंगनाचं (Kangana Ranaut) वैर अख्ख्या जगाला माहितीय. पालघर साधू हत्याकांडानंतर ठाकरेंचा एकेरी उल्लेख कंगनानं केला होता.
Fact Check : मुख्यमंत्र्याचा बेफाम डान्स करतानाचा व्हीडिओ व्हायरल झालाय. या व्हीडिओत डान्स करत असलेली व्यक्ती मुख्यमंत्रीच असल्याचा दावा केला जातोय.
शिंदे सरकारच्या कॅबिनेटची आज पहिली बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सोबत नव्या मंत्र्यांना काही सूचना ही देण्यात आल्या आहेत.
Cm Shinde on Sanjay Raut : 50 खोके घेऊन गेले आहात तर सुखी राहा. गुलाबराव जुलाबराव होतील आणि 40 जणांना थोड्याच दिवसात जुलाब होतील, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली होती.
मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घरचा आहेर दिल्याने जोरदार चर्चा सुरु झालेय.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासगृहात अर्थात वर्षा बंगल्यामध्ये (Varsha Bungalow) कोरोनाचा (Corona) शिरकाव झाला आहे.