maharashtra education department

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आता आठवीपर्यंतची ढकलगाडी बंद, पाचवी, आठवीला वार्षिक परीक्षा

नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता इयत्ता पाचवी, आठवी वर्गासाठी वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. पुढील वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी पाचवी आणि आठवी वर्गाची वार्षिक परीक्षा विद्यार्थ्याला उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आलं आहे. 

Jun 23, 2023, 08:48 PM IST

दप्तर भरा, शाळेत चला! राज्यात 13 नाही तर 'या' तारखेपासून शाळा भरणार

शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णय

Jun 9, 2022, 08:15 PM IST

शाळेच्या फी कपातीबाबतची मोठी बातमी

 Maharashtra: School fee Reduction News : शाळांना 15 टक्के फी सवलत देण्याचे आदेश महाराष्ट्र शिक्षण विभागाने शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत.  

May 2, 2022, 12:46 PM IST

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! यंदा मामाच्या गावाला जाण्याचा प्लान रद्द

शिक्षण विभागाकडून आदेश जारी, राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी आता महत्त्वाची बातमी

Mar 28, 2022, 06:44 PM IST

तुमची मुलं बोगस शाळेत तर जात नाहीत ना? राज्यात राज्यात 674 शाळा अनधिकृत

राज्यात 674 बोगस शाळांवर कारवाई अटळ, शिक्षण संचालकांचे जिल्हानिहाय अधिकाऱ्यांना आदेश

Feb 14, 2022, 04:02 PM IST

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, शिक्षण मंडळाने केली 'ही' घोषणा

राज्यात 12 वी च्या परीक्षा 4 ते 30 मार्चदरम्यान होणार आहे, बारावीच्या परीक्षी ऑफलाईनच होणार आहेत, परीक्षेसाठी अर्धात तास जादा वेळ देण्यात आला आहे. 

Feb 8, 2022, 05:25 PM IST

शाळांपाठोपाठ राज्यातील कॉलेजही सुरू होणार? मंत्रिमंडळ बैठकीत आज निर्णय होण्याची शक्यता

कॉलेज सुरु होणार की नाही याकडे राज्यभरातील विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे

Jan 20, 2022, 01:34 PM IST

पालक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! मुलांच्या पाठिवरच्या दप्तराचं ओझं होणार कमी

येत्या शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रमात हे धोरण आणण्याचा विचार

Dec 10, 2021, 04:56 PM IST

BREAKING - राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू होणार, शिक्षण विभागाचा विचार

याबाबतचा निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे.

Aug 6, 2021, 05:10 PM IST

मोठी बातमी, राज्यातील 40 हजार शिक्षकांची भरती होणार, सरकारचा हिरवा कंदिल

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Jul 20, 2021, 05:10 PM IST

दहावीच्या निकालावेळी तांत्रिक अडचणी, चौकशीसाठी समितीची स्थापना

तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने निकाल पाहण्यासाठी उत्सुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षकांना मानसिक ताणाला सामोरं जावं लागलं होतं

 

Jul 17, 2021, 10:52 PM IST

पालकच म्हणतायत शाळा सुरु करा! शालेय शिक्षण विभागाने सुरु केलं सर्वेक्षण

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचं मागील संपूर्ण वर्ष वाया गेलं आहे. यामुळे किमान यंदा तरी मुलांचं नुकसान नको असं पालकांना वाटू लागलं आहे

Jul 11, 2021, 04:40 PM IST

शिक्षण विभागातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर, शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर सरकारचं घुमजाव

राज्यातील कोरोनामुक्त भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्याबाबत निर्णय सोमवारी जारी करण्यात आला होता

Jul 6, 2021, 03:30 PM IST

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! कोरोनामुक्त भागात 8वी ते 12वीचे वर्ग सुरु होणार

महाराष्ट्र शासनानं याबाबत एक शासन निर्णय जारी केला आहे

Jul 5, 2021, 05:10 PM IST

चौथीच्या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला कात्री

चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा घाट घातला आहे. 

Oct 17, 2019, 03:35 PM IST