maharashtra government news

'पोलीस आहे, बाजूला चल...' तरुणी खाडी किनारी फिरायला आली होती, त्यांनी तिला धमकावलं आणि...

तरुणी आपल्या मित्रासह खाडीकिनारी फिरायला आली होती, तिथे दोन अज्ञात व्यक्ती आले आणि त्यांनी तिला धमकावत बाजूला नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. कल्याणमधली धक्कादायक घटना

Jan 28, 2023, 03:46 PM IST

Sharad Pawar : शरद पवार यांनी केला मोठा दावा, सी-व्होटरच्या सर्व्हेवर पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawar News :  इंडिया टुडे आणि सी व्होटरनं केलेल्या सर्व्हेवर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.(Maharashtra Political News) सी-व्होटर सर्व्हे दिशादर्शक असल्याचं पवार यांनी म्हटले आहे.  

Jan 28, 2023, 09:45 AM IST

Santosh Bangar : शिंदे गटाचे आमदार अडचणीत, संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Santosh Bangar : शिंदे गटाचे आक्रमक आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) चांगलेच अडचणीत आले आहे.  (Maharashtra Political News) आमदार बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Jan 28, 2023, 08:43 AM IST

School Admission News : शाळा प्रवेशासाठी आता आधार कार्ड सक्तीचे, 'या' नवीन मार्गदर्शक सूचना वाचा

School Admission News :  शाळेत प्रवेश घेत असाल तर ही महत्त्वाची बातमी. ( Maharashtra News) तुमच्याकडे आधार कार्ड (Aadhaar card) नसेल तर तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळणार नाही. (School Admission News)  

Jan 28, 2023, 08:09 AM IST

Ratnagiri Refinery Project : रिफायनरीला पुन्हा विरोध; संपूर्ण कोकणातून होणार उठाव, अशी तयारी सुरु

Refinery Project News : कोकणातली रिफायनरी रखडण्याची शक्यता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. रिफायनरीला विरोध करण्यासाठी 17 गावांचा प्लान ठरला आहे.  

Jan 27, 2023, 03:53 PM IST

Pune Crime : तू मॉडर्न नाहीस, नोकर बायका पण तुझ्यापेक्षा चांगल्या, असं म्हणणाऱ्या नवऱ्याला पत्नीने शिकवला असा धडा

Pune Crime : पुण्यात एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. टोमणे मारुन छळ करणाऱ्याला नवऱ्याविरोधात पत्नीने पोलिसात तक्रार दिली. (Pune News ) त्यानंतर पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.  

Jan 27, 2023, 12:19 PM IST

Sanjay Raut : शरद पवार भाजपचे...संजय राऊत यांचा प्रकाश आंबेडकर यांना इशारा

 Political News : ठाकरे गट- वंचित युतीमुळे महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) जागावाटपाचा वाद पेटण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांनी आज इशारा दिला आहे.  

Jan 27, 2023, 11:32 AM IST

Maharashtra Governor : भगतसिंह कोश्यारी कोणत्याही क्षणी पायउतार होणार, 'हे' असणार नवे राज्यपाल?

Maharashtra Governor:  राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कोणत्याही क्षणी पायउतार होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Political News) दरम्यान, त्याचवेळी भाजपकडून एका नावाची चर्चा आहे.

Jan 27, 2023, 09:25 AM IST

Congress : काँग्रेसची 'या' जिल्ह्यातील कार्यकारणी बरखास्त, नाना पटोले यांचा थोरात यांना 'दे धक्का' !

 Congress : काँग्रेसने तडकाफडकी मोठा निर्णय घेत अहमदनगरमधील काँग्रेसची कार्यकारणी (Congress Committee ) बरखास्त केली आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar ) राजकारण आता ढवळून निघत आहे.

Jan 27, 2023, 08:48 AM IST

No CNG in Pune: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! आज मध्य रात्रीपासून बंद राहणार सीएनजी पंप

 टोरंट गॅस कंपनीकडून पुरवठा करण्यात येणाऱ्या सीएनजी वरील कमिशन वाढवून देण्याची पंपचालकांची मागणी आहे.

Jan 26, 2023, 06:55 PM IST

Maharashtra News : राज्यातील अकृषी विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर

Universities non-teaching staff strike : महाराष्ट्र राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी आपल्या विविध मागण्यासाठी दि. 2 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. 

Jan 26, 2023, 12:54 PM IST

Shiv Sena Crisis : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीवर ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

Eknath Shinde's Rebellion : राज्यात शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केले. त्यानंतर त्यांच्यासोबत 39 आमदार सहभागी झाले. (Shiv Sena Crisis) शिवसेनेतून 40 आमदार फुटल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. मात्र, शिंदे यांच्या बंडाची माहिती असल्याचा दावा ठाकरे गटातील नेत्याने केला आहे.

Jan 26, 2023, 11:40 AM IST

Dog School: 'या' गावात कुत्र्यांची शाळा का भरणार आहे?

आजपर्यंत तुम्ही गोशाळा, सर्पशाळा पाहिली असेल, पण भटक्या कुत्र्याची श्वान शाळा नक्कीच पहिली नसेल. आज तुम्हाला महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील पहिल्या श्वान शाळा कुठं उभारली याची माहिती देणार आहोत.

Jan 22, 2023, 05:59 PM IST

Dumper Trunk: डंपरने सकाळी सकाळी झोप उडवली, सरळ चहाच्या टिपरीत घुसला आणि...

सकाळी सकाळी आपल्याला चहा हा लागतोच. गरमगरम चहा आणि त्यासोबत खारी बिस्किट खाल्याशिवाय आपला दिवस पुर्ण होत नाही. परंतु जर का तुम्ही कुठेतरी चहाच्या टपरीत बसला असला आणि मग अचानक तुमच्या टपरीत मोठा ट्रक घुसला तर तुम्ही काय कराल?

Jan 21, 2023, 03:12 PM IST