ST Bharti:एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात 25 हजार स्वमालकीच्या बसेस घेतल्या जाणार आहेत.
Maharashtra Govt Job:महिला व बालविकास विभागातील विविध रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.
MSRTC Employees Strike: राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद आंलोदनाची हाक दिल्याने ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
LIC HFL Recruitment 2024:एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध राज्यांमध्ये ज्यूनिअर असिस्टंट पदाची भरती केली जाणार आहे.
Ordnance Factory Job:ऑर्डनन्स फॅक्टरीत विविध पदांची भरती केली जाणार आहे.
MPSC Job:महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांची भरती केली जाणार आहे.याचा तपशील जाणून घेऊया.
Maharashtra Govt Job:प्रत्येक पदानुसार त्याची शैक्षणिक पात्रता वेगळी असणार आहे. यासाठी 18 ते 69 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करु शकतात.
Mahatransco Bharti 2023:महापारेषणमध्ये विविध पदांच्या एकूण 2 हजार 501 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
PWD Job 2023:सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हजारो पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये शिपाई, ड्रायव्हर, सहाय्यक ते इंजिनीअर अशी अनेक पदे भरली जाणार आहेत.
MAHA Security Bharti 2023:कार्यालयीन सहाय्यक पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा.
Maharashtra Politics:आज नाशिक दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा शेतकऱ्यांनी वणी चौफुलीजवळ अडवण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी कांदे-टोमॅटो फेकून निषेध व्यक्त केला होता.
Maharashtra Job: महाराष्ट्रात दीड लाख रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यामध्येतलाठी, पोलीस, शिक्षक, आरोग्य, कृषी, जलसंपदा, जलसंधारण अशा विविध विभागामध्ये रिक्त पदे भरली जातील.
Talathi Recruitment Exam 2023 Dates:11 लाख उमेदवारांना परीक्षेवेळी कोणती अडचण येऊ नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ही परीक्षा 3 सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे. यानुसार सकाळी 9 ते 11, दुपारी 12.30 ते 2.30 आणि सायंकाळी 4.30 ते 6.30 या तीन सत्रांमध्ये ही परीक्षा घेतली जाईल.
Forest Department Job:महाराष्ट्र वन विभागाअंतर्गत येणाऱ्या पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यात एकूण 16 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. जीवशास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी, निसर्ग पर्यटन व्यवस्थापक, सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक, उपजीविका तज्ञ, सर्वेक्षण सहाय्यक, GIS तज्ञ, ग्राफिक डिझायनर, सिव्हिल इंजिनियर, बचाव मदत टीम या पदांवर ही भरती केली जाणार आहे.
Maharashtra Government Jobs:महाराष्ट्रातील सहा विभागाअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील चार हजार ६४४ पदांच्या भरती केली जाणार आहे. यामध्ये पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोकण, तसेच अमरावती या विभागांचा समावेश आहे.
Maharashtra Government Jobs 2023:रिक्त पदामुळे सेवेत दिरंगाई होते आणि सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सरासरी 23 टक्के पदे रिक्त असली तरी काही विभागात 30 ते 50 टक्क्यांपर्यंत पदे रिक्त आहेत.
Maharashtra Nagar Parishad Bharti 2023:महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत शंभर-दोनशे नव्हे तर तब्बल 1782 जागा भरल्या जाणार आहेत.इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. 20 ऑगस्ट 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे
Teachers Recruitment 50 thousand teachers will be recruited in the Maharashtra big announcement by the education minister
Teachers Recruitment:टीईटी घोटाळ्यामध्ये असणाऱ्या शिक्षकाबाबत आयुक्तांशी विचार विनिमय करून त्याच्या शिक्षक भरती बाबत निर्णय घेणार असल्याचे केसरकर म्हणाले.
Maharashtra Employment:महाराष्ट्रात रत्ने व आभूषणे क्षेत्रातील घटकांसाठी एकात्मिक सुविधा विकसित करण्यासाठी तसेच गुंतवणूक, उत्पादन, रोजगार, व्यापार आणि निर्यात यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एकूण रु. २०,००० कोटीची गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सुमारे १ लाख रोजगार निर्मिती होणार आहे.
Talathi Bharti: राज्यातील तलाठी भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. विविध जिल्ह्यातील तलाठींची एकूण 4625 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
Animal Husbandry Department Job: चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.