पाण्यासाठी पोलीस बंदोबस्त, कोल्हापूरच्या राजापूर बंधाऱ्यावर तगडा पहारा; प्रशासनावर ही वेळ का आली?
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर पोलिसांचा खडा पहारा पहायला मिळत आहे. राजापूर बंधाऱ्याचे दरवाजे उघडून पाण्याची चोरी केली जात आहे.
May 25, 2024, 06:47 PM ISTMaharashtra : महाराष्ट्रात येवून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चॅलेंज
Maharashtra Border : तेलंगणा सरकार प्रमाणे शेतकऱ्यांना एकरी 10 हजार रुपये अनुदान, 24 तास वीज, शेतीसाठी पाणी, शेतकरी आत्महत्या झाल्यास 5 लाख रुपये, हमीभावा प्रमाणे शेतकऱ्यांचा पूर्ण माल विकत घेणे या योजना राबवून दाखवाव्यात आपण पुन्हा महाराष्ट्रात येणार नाही असे आव्हान त्यांनी फडणवीस यांना दिले.
Mar 26, 2023, 07:10 PM ISTMaharashtra Karnataka Border : इंचभर जमीनही महाराष्ट्राला देणार नाही, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई पुन्हा बरळलेत
Maharashtra Karnataka Border : महाराष्ट्राच्या विधीमंडळात कर्नाटक सीमावादावर ठराव संमत करण्यात आला. त्याच्या काही तासानंतर पुन्हा एकदा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) बरळलेत.
Dec 28, 2022, 10:36 AM ISTMaharashtra Karnataka Border Issue : विरोधकांकडून सरकारची कोंडी, महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर आज ठराव?
Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर आज सरकार ठराव मांडणार आहे.
Dec 27, 2022, 07:33 AM ISTUddhav Thackeray : "महाराष्ट्र कर्नाटक सीमाभाग केंद्रशासित करा"; मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावरुन टीका करत उद्धव ठाकरे यांची मागणी
काही जणांनी आम्हीसुद्धा लाठ्या खाल्या आहेत असं म्हटलं पण तेव्हा लाठ्या खाल्ल्यात म्हणून आता गप्प बसायला हवं असा त्याचा अर्थ होत नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे
Dec 26, 2022, 11:45 AM ISTMaharashtra Border Dispute : कर्नाटक विरोधी ठरावावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का गप्प ? - अजित पवार
Maharashtra Karnataka border : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर सरकार विधिमंडळात कोणत्याही प्रकारचा ठराव अजूनही आला नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का गप्प आहेत असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवारांनी विचारला.
Dec 23, 2022, 09:53 AM ISTSanjay Raut : शिंदे गटाचे खासदार पळकुटे, अमित शाह काय मध्यस्ती करणार, हे स्पष्ट करावं - राऊत
Sanjay Raut : महाराष्ट्र - कर्नाटक सीमा वादावरुन ठाकरे गटाकडून जोरदार हल्लाबोल. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाचे (Shinde Group) खासदार पळकुटे असल्याचे म्हटले आहे. (Maharashtra Political News)
Dec 10, 2022, 10:43 AM ISTMaha Vikas Aghadi Protest : जमावबंदी असताना कोल्हापुरात महाविकास आघाडीचं धरणे आंदोलन
Kolhapur : कर्नाटक सरकारकडून सीमा भागात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय, छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांवर अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीचं धरणे आंदोलन होणार आहे.
Dec 10, 2022, 10:02 AM ISTMaharashtra Karnataka border dispute : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची बडबड सुरुच, पुन्हा बरळलेत
Karnataka Chief Minister Basavaraj Bommai : महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद थांबण्याचे नाव घेत नाही. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई पुन्हा बरळलेत.
Dec 10, 2022, 08:24 AM ISTMaharashtra Karnataka Border Dispute : आजपासून कोल्हापुरात प्रवेश बंदीचे आदेश
Maharashtra Karnataka Border Dispute Issue : महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादाचे पडसाद राज्यात उमटत आहेत. उद्या महाविकास आघाडीचे कोल्हापुरात आंदोलन होणार आहे. कोल्हापुरातील शाहू समाधीस्थळावर आंदोलन होत आहे.
Dec 9, 2022, 07:54 AM ISTMaharashtra Karnataka Border : महाराष्ट्राच्या गाड्या फोडल्या, सीमेवर धुमाकूळ
कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी (kannada vedike) बेळगावच्या हिरेबागेवाडी टोलनाक्यावर तुफान दगडफेक केली. महाराष्ट्राच्या गाड्यांच्या या माजुरड्या कार्यकर्त्यांनी काचा फोडल्या.
Dec 6, 2022, 10:58 PM ISTदुष्काळग्रस्तांपाठोपाठ सीमा भागातले पेट्रोलपंप चालक आक्रमक, चलो कर्नाटकचा नारा
सीमाभागातल्या Petrol Pump व्यवसायाला घरघर कारण... कर्नाटकात जाण्याचा इशारा देत महाराष्ट्र सरकारकडे केली मोठी मागणी
Dec 6, 2022, 08:47 PM IST
Maharashtra Karnataka Border Dispute : शरद पवार सीमावादावरुन आक्रमक, केंद्रावर हल्लाबोल
राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद (Sharad Pawar on Border Dispute) घेत सीमावादावर भूमिका मांडली.
Dec 6, 2022, 03:57 PM ISTकन्नड रक्षण वेदिका संघटनेचा महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळलेला असताना कन्नड रक्षण वेदिका संघटनेने (Kannada Rakshana Vedika Association) महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Dec 6, 2022, 01:58 PM IST