maharashtra political update

नारायण राणे-संजय राऊतांमधला वाद 'अरे तुरे'वर... राऊत म्हणतात तो XXX माणूस

नारायण राणे म्हणतात पुन्हा जेलवारी घडवणार, तर संजय राऊत म्हणतात  मंत्रिपद जातंय म्हणून तो भैसाटला आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद

Jan 6, 2023, 03:41 PM IST