राज्य सरकार मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्याची ऑफर; आमदाराकडे 100 कोटींची मागणी, अधिक वाचा
राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे यांचे नवे सरकार (Maharashtra Political Crisis) स्थापन झाले, नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नाही. त्यामुळे कोणाच्या नावाचा समावेश होणार, कोणाला मिळणार मंत्रिपद? याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.
Jul 20, 2022, 08:10 AM ISTEknath Shinde यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; जाणून घ्या प्रमुख मुद्दे
विधानसभा अध्यक्षांनी 16 आमदार विरोधात केलेल्या कारवाईला स्थगिती देण्यासंदर्भातची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झालीय. गटनेता निवड पद्धती चुकीची असल्याचा दावाही याचिकेत केलाय.
Jun 27, 2022, 09:54 AM ISTसंजय राऊत यांच्यासारखा...; दीपक केसरकरांकडून शिवसेनेतील बंडखोरीबाबत मोठा गौप्यस्फोट
शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या माजी मंत्री आणि आमदार असलेल्या दिपक केसरकर यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
Jun 27, 2022, 09:30 AM ISTशिवसेनेचा बंडखोरांशी जोरदार 'सामना'; गद्दारी करणाऱ्यांवर 'वायझेड' म्हणत अभद्र भाषेत टीका
या आमदारांबाबत शिवसेनाही आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहे
Jun 27, 2022, 09:15 AM ISTरुग्णालयातून बाहेर पडताच राज्यपालांचा मोठा निर्णय; शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना...
राजकीय नेतेमंडळींना कोरोनाची लागण झाली आणि आता पुढे काय? हाच प्रश्न अनेकांना पडला
Jun 27, 2022, 08:39 AM ISTMaharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत, थेट महाविकास आघाडीला विचारला कडवट सवाल
शिवसेना नेते व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालंय.
Jun 24, 2022, 05:44 PM ISTविधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आग्रही, पृथ्वीराज चव्हाण यांचं नावही चर्चेत
काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा फेब्रुवारी २०२१ मध्ये राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे
Dec 2, 2021, 11:55 AM ISTतुमची कंगना तर आमची उर्मिला !
तुमची कंगना तर आमची उर्मिला असं म्हणत शिवसेनेनं हा जोर का झटका धीरे से लगेची तयारी केलेली दिसत आहे.
Oct 31, 2020, 06:56 AM IST