मतदार पुनर्रचनेत महाराष्ट्राचं राजकीय चित्रच बदलणार असल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातल्या खासदार आणि आमदारांचा आकडा वाढणार असून त्यातही महिला आमदार आणि खासदारांची संख्या मोठी असणार आहे. देशाच्या राजकीय नकाशावर राजकीयदृष्ट्या महाराष्ट्र दुस-या क्रमांकाचंच राज्य राहणार असल्याचं आता तरी दिसू लागलंय. महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यास महाराष्ट्रातील 48 खासदारांची संख्या 72वर जाईल 72 खासदारांपैकी 24 महिला खासदार असतील विधानसभेत आमदारांची संख्या 288 वरुन 432 वर जाणार यात महिला आमदारांची संख्या 143 होणार आहे.
काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांच्या आमदाराकीचा कार्यकाळ 2030 पर्यंत होता. मात्र, त्यांनी आमदारकीचा राजीनामा देवून भाजपात प्रवेश केला. काँग्रेस पक्ष सोडल्यांनतर प्रज्ञा सातव यांना मोठी लॉटली लागली आहे.
Maharashtra Politics: महाराष्ट्रामध्ये पुढील काही दिवसांमध्ये पुन्हा निवडणूक जाहीर होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. ही निवडणूक कशासाठी असणार? कोण मतदान करणार? जाणून घ्या 5 महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये ए टू झेड माहिती...
Ajit Pawar Plane Crash : अजित पवार विमान अपघातप्रकरणी अमोल मिटकरी यांनी पुन्हा केलं गंभीर वक्तव्य. जाहीर कार्यक्रमातच बोलून दाखवली मनातली खदखद, अन् घेतलं कोणाचं नाव?
Manisha Mhaiskar : राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी गंभीर आरोप केला आहे. त्या म्हणाल्यात की, महिला असल्याने त्यांना एका मंत्र्याने डावललं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
Eknath Shinde Shivsena News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेत्यांना चांगलाच दम भरला आहे. निष्क्रिय नेत्यांना हटवून संघटनेचा विस्तार केला जाईल, असं म्हणतं नेत्यांना चांगलाच दम भरला असून कामाचं टार्गेट देखील दिलं आहे.
Maharashtra Politics Eknath Shinde: महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांपैकी एक असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसंदर्भात पक्षाचे सर्वेसर्वा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंनी महत्त्वाचा निर्णय घेतला असून लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भातील हलचाली सुरु झाल्याची माहिती समोर येत आहे. नेमकं हे सारं प्रकरण आहे काय? जाणून घ्या सविस्तरपणे...
बारामतीतल्या पोटनिवडणुकीचं वातावरण आता चांगलंच तापायला लागल आहे. काँग्रेसनं आपला उमेदवार जाहीर करत आकाश मोरे यांना मैदानात उतरवलंय.. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे आता स्पष्ट झालंय सुनेत्रा पवार यांच्याविरोधात मोरे थेट टक्कर देणार आहेत.
NCP Sunetra Pawar Letter : सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला परस्पर पाठवलेल्या एका पत्राने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बॉम्ब फुटला होता. त्यानंतर सुनेत्रा पवार आता हे पत्र मागे घेणार आहे की नाही याबद्दल विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलीय.
Maharashtra Politics NCP Internal Issue Sunetra Pawar In Delhi: सुनेत्रा पवारांनी बुधवारी रात्री अचानक दिल्ली गाठल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन नवीन खुलासे केले आहेत.
Narhari Zirwal Viral Bedroom Clip: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री अडचणीत येण्याचं सत्र सुरुच असून आता नव्याने अडचणीत आलेत ते नरहरी झिरवाळ
सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचा झेंडा राष्ट्रवादी अजित पवार गटात च्या सोबत महाविकास आघाडीने भाजपचा केला करेक्ट कार्यक्रम.
बारामती पोटनिवडणूकीत मोठा ट्विस्ट आला आहे. शरद पवार निवडणूक लढवणार नसतील तर आम्ही उमेदवार देऊ असं महाविकास आघाडीतील बड्या नेत्याने जाहीर केले आहे.
Maharashtra Politics Eknath Shinde and Uddhav Thackeray: राज्यातील राजकारणामध्ये मागील तीन ते चार वर्षांपासून सर्वाधिक प्रखर विरोध करणाऱ्या दोन्ही पक्षांमध्ये समेट होण्याची चर्चा रंगलेली असतानाच ही नेमकी डील काय असू शकते याबद्दल जाणून घेऊयात...
Maharashtra Politics: महाराष्ट्रातील राजकारणामध्ये पडद्यामागे नेमकं काय सुरु आहे यासंदर्भातील चर्चांना उधाण येण्यामागील कारण ठरत आहे उद्धव ठाकरेंनी एका कार्यक्रमाला लावलेली हजेरी
राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाची चर्चा सुरु असतानाच आता दोन्ही शिवसेने एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. जाणून गेऊया या मागचे कारण आहे.
Baramati Vidhan Sabha Bypoll Why Dhangar Community Angry On Sunetra Pawar: अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांना बिनविरोध निवडून देण्यासाठी धनगर समाज का तयार नाही? धनगर समाज सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार का देणार आहे? समजून घ्या नेमका हा वाद काय?
Maharashtra Politics Baramati Vidhan Sabha Bypoll: बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांविरोधात महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला जाणार नसून निवडणूक बिनविरोधात लढवण्याचा प्रयत्न असतानाच एक बडा नेता ही निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे.
महाराष्ट्रातील सर्वात 'पावर'फुल मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. 1967 पासून 2026 पर्यंत फक्त दोनच आमदार झाले. तिसऱ्यांदा बारामतीत नवीन आमदार होणार आहे.
Know which Marathi Celebrities are going to Join MNS Party: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभासदत्व नोंदणी मोहिमेला काही दिवसांपासून सुरुवात झाली आहे आणि अनेक मराठी कलाकारांनी यामध्ये राज ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला आहे.