मनसेची तिसरी यादी जाहीर, 13 उमेदवारांच्या नावाची घोषणा..वडाळ्यात तिरंगी लढत
MNS Third Candidate List : महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 13 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.
Oct 23, 2024, 08:25 PM ISTमातोश्रीच्या अंगणात, सरदेसाई रिंगणात! वांद्रे पूर्व मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार जाहीर
Maharashtra Politics : महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेने 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवारही ठरला आहे. आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांना वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवण्यात आलं आहे.
Oct 23, 2024, 07:08 PM ISTमहायुतीत यादीवरुन यादवी! शिवसेनेच्या जागांवर भाजपचे उमेदवार, 25 जागांवर तिढा
Maharashtra Politics : महायुतीत जागावाटपावरुन मोठा तिढा निर्माण झालाय. भाजप-राष्ट्रवादी आणि शिवसेनेत 25 जागांवर रस्सीखेच आहे. हा वाद मिटवण्यासाठी नेत्यांनी थेट दिल्ली दरबारी धाव घेतल्याचं सांगण्यात येतंय. दुसरीकडं भाजपनं जाहीर केलेल्या उमेदवारांपैकी 5 मतदारसंघ शिवसेनेचे आहेत. शिवसेनेला विश्वासात न घेता परस्पर उमेदवार जाहीर केलेत. त्यामुळं शिवसेना नाराज झालीय.
Oct 22, 2024, 09:26 PM ISTपंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या राजकीय मनोमिलनामुळे भाजप नेते अस्वस्थ; शरद पवार पक्षासाठी सुवर्ण संधी
Maharashtra Politics : बीड जिल्ह्यातल्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायला मिळणार आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या राजकीय मनोमिलनामुळे भाजप नेते अस्वस्थ झाले आहेत. याचा फायदा शरद पवार पक्षाला होणार आहे.
Oct 22, 2024, 09:25 PM ISTLucky Number 9... शुभ आकडा येण्यासाठी भाजपची विशेष खबरदारी; जागावाटपातही नऊ आकड्याचं सूत्र
Maharashtra Politics : महायुतीत यादीवरुन यादवी पहायला मिळत आहे. शिवसेनेच्या जागांवर भाजपचे उमेदवार दावा करत आहेत. 25 जागांवर महायुतीत तिढा कायम असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
Oct 22, 2024, 09:12 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी सर्वात मोठी अफवा! बड्या नेत्यांना करावा लागला खुलासा
Maharashtra Politics: महाराष्ट्रद्रोहींसोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कधीही जाणार नाही....शाहा-फडणवीसांसोबत कोणतीही बैठक झाली नसल्याचं संजय राऊतांचं स्षष्टीकरण
Oct 21, 2024, 08:56 PM IST
मुख्यमंत्री शिंदेंचे खासगी सचिव विधानसभेच्या रिंगणात, अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा
Maharashtra Politics : सरकार म्हणजे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन म्हणजे अधिकारी. मात्र अलीकडच्या काळात प्रशासनात काम करायचं आणि त्यानंतर मग लोकप्रतिनिधी व्हायचं असा ट्रेंड पाहायला मिळतोय.
Oct 21, 2024, 05:39 PM ISTशिवसेना पदाधिकाऱ्यावर गोळीबार करणाऱ्या आमदाराच्या पत्नीला BJP ची उमेदवारी, शिंदे पक्षाच्या नगरसेवकांचा मोठा निर्णय
Sulbha Ganpat Gaikwad : कल्याण पूर्वमध्ये महायुतीमध्ये बिघाडीची शक्यता आहे. सुलभा गायकवाडांना भाजपनं उमेदवारी दिल्यानं शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. भाजपचं काम न करण्याचा इशारा नगरसेवाकांनी दिला आहे.
Oct 21, 2024, 03:38 PM ISTआता लढणार, पाडणार, जिरवणार, युद्ध अटळ... मनोज जरांगेंनी सांगितलं कोणत्या जागा लढवणार
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election) महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत असतानाच मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी निवड यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा करत चुरस निर्माण केली आहे. येत्या दोन दिवसात उमेदवार जाहीर करणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे.
Oct 21, 2024, 02:24 PM ISTमोठी अपडेट! 23 ऑक्टोबरला निलेश राणे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश होणार?
Maharashtra Politics : कोकणातील राजकारण म्हटलं की आपसूकच राणे यांचं नावं तोंडावर येतं.. दिर्घकाळ राजकारणात सक्रीय असलेले नारायण राणे आणि त्यांचं कुटूंब हे सध्या भारतीय जनता पक्षात कार्यरत आहेत.. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत माजी खासदार निलेश राणे हे कमळाला बाजूला ठेवून धनुष्यबाण हाती घेणार असल्याची चर्चा आहे.
Oct 20, 2024, 11:18 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंची भूमिका ठरणार महत्त्वाची; पुण्यातील 'या' 5 मतदार संघात मनसे उमेदवार उभे करणार?
Raj Thackeray : लोकसभा निवडणूक स्वबळावर राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची असणार आहे. पुण्यातील आठ पैकी पाच मतदारसंघात मनसे उमेदवार देण्याच्या तयारीत असल्यानं राज ठाकरे यांनी मिशन पुणे हाती घेतलंय.
Oct 20, 2024, 10:57 PM IST
11 वर्षांनंतर मोठा खुलासा! सुशीलकुमार शिंदे यांनी 2013 साली वापरलेल्या 'त्या' एका शब्दामुळे काँगेस कोंडीत
Maharashtra Politics : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.. 11 वर्षानंतर याचा खुलासा झाला आहे.
Oct 20, 2024, 10:26 PM ISTमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुढील 48 तासात सरकार स्थापन करावे लागाणार; नाहीतर...
Maharashtra Politics : राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्लॅन असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी अमित शाहांवर केला आहे.
Oct 20, 2024, 10:05 PM ISTभाजपने उमेदवारी दिली; आता अशोक चव्हाणांसमोर मुलगी श्रीजयाला निवडून आणण्याचं मोठं आव्हान; कोण लढणार विरोधात?
Sreejaya Ashok Chavan : खासदार अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ सुरक्षित झाला आहे. अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदार संघातून त्याची मुलगी श्रीजया यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे.
Oct 20, 2024, 05:04 PM ISTमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहटीला जाणार
Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची चागंलीच चर्चा रंगली आहे.
Oct 19, 2024, 08:06 PM IST