संभाजीनगरमध्ये 2 शिवसैनिकांत रंगणार लढाई? चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरेंमध्ये सामना?
Two Shivsainik Fight With Each Other In Sambhajinagar
Apr 20, 2024, 09:50 AM ISTसुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार, कण्हेरी मारुती कोणाला पावणार?
Election Campaign Of Sunetra Pawar Will Start From Today
Apr 20, 2024, 09:45 AM IST'मी सत्तेत असताना काय केलं जगाला माहिती'; शरद पवारांचे अमित शाहांना प्रत्युत्तर
Sharad Pawar : अहमदनगरमध्ये बोलताना शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. 10 वर्ष तुम्ही सत्तेत होता तेव्हा तुम्ही काय केलं याचं उत्तर देण्याची जबाबदारी तुमची आहे असा सवाल शरद पवारांनी विचारला आहे.
Apr 20, 2024, 09:12 AM IST'आता बारामतीत अजित पवारांचा पराभव करुनच पक्ष सोडणार'; राष्ट्रवादीच्या नेत्याचा जाहीर इशारा
Baramati Loksabha : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता अजित पवार यांच्यासमोर त्यांच्याच पक्षातून नवं आव्हान निर्माण झालं आहे. बारामतीमध्ये अजित पवारांचा पराभव करुनच पक्ष सोडणार असल्याची भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्याने घेतली आहे.
Apr 20, 2024, 08:38 AM ISTकल्याण लोकसभा जागेचा तिढा सुटला नसताना भाजपकडून प्रचार सुरु; 'मोदी की गॅरंटी' नावाने नेत्यांचे ब्रँडिंग
मतदारांना आकर्षित करण्यासाठी नेत्यांकडून विविध आयडिया वापरल्या जात आहेत. त्यात तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. रिल्स, मिम, ग्राफिक्स सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.
Apr 20, 2024, 12:01 AM ISTनटीला नटी नाही तर काय म्हणायचं? नवनीत राणांवरील बेताल टीकेचं संजय राऊतांकडून समर्थन
संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
Apr 19, 2024, 11:48 PM ISTLok Sabha Election 2024 : दादरमध्ये फ्लॅट, सोलापुरात बंगला; प्रणिती शिंदे कोट्यवधीची मालकिण
सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रणिती शिंदे यांनी त्यांची मालमत्त जाहीर केली.
Apr 19, 2024, 04:37 PM ISTडॉ.अमोल कोल्हे यांच्या संपत्तीत 5 वर्षात 'इतकी' वाढ! माहिती आली समोर
Loksabha Election 2024: 2024 मध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार अमोल कोल्हे यांची संपत्ती 8 कोटी 42 लाख रुपये इतकी आहे.
Apr 19, 2024, 03:59 PM ISTVIDEO | संभाजी भिडेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
Sambhaji Bhide Meet DCM Devendra Fadnavis In Sangli
Apr 18, 2024, 08:35 PM IST'फडणवीसांना अटकही झाली असती, आम्ही 33 महिने सहन केलं!' चंद्रकांत पाटलांच्या विधानाने खळबळ
Loksabha Election: 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यादृष्टीने सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. चंद्रकांत पाटील यांनी अलीकडेच धक्कादायक विधान केले आहे.
Apr 18, 2024, 12:21 PM IST
Big Breaking : अजित दादांचा शरद पवार यांच्यावर आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि खळबळजनक आरोप, थेट दाऊदचे नाव घेतले
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांचं थेट नाव न घेता मोठा आरोप केलाय.. दाऊदसोबत कोणाचं नाव जोडलं गेलं? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
Apr 17, 2024, 09:51 PM ISTकाँग्रेसचे बंडखोर हेच उद्धव ठाकरे यांचे सर्वात मोठ टेन्शन; थेट कारवाईची मागणी
काँग्रेसचे बंडखोर उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहेत. यामुळे आता उद्धव ठाकरे थेट कारवाईची मागणी करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
Apr 17, 2024, 09:15 PM ISTMaharastra Politics : राणा-अडसुळांची दिलजमाई? विरोधाची तलवार म्यान.. सकाळी टीका, दुपारी पाठिंबा?
Amravati News : लोकसभा निवडणुकीआधी नवी राजकीय गणितं जुळताना दिसत आहे. तर कट्टर राजकीय वैरी एकमेकांसोबत हात मिळवताना दिसून येत आहेत. अशातच आता अमरावतीत देखील विरोधाची तलवार म्यान झालीये.
Apr 17, 2024, 07:51 PM ISTमी गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य आणि डॅडींप्रमाणेच... राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. मी गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य असल्याचे वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी केले आहे.
Apr 17, 2024, 06:33 PM ISTमहाराष्ट्रात बारामती आणि बारामतीत पवार; लेक अन् बायकोच्या प्रचारातून वेळच मिळेना
राज्यभर निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना राज्यातले दोन दिग्गज नेते शरद पवार आणि अजित पवार बारामतीत अडकून पडलेत. बारामतीची लढत ही आता राजकीय राहिली नसून कौटुंबिक झालीय. त्यामुळेच स्वत:च्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी बारामतीत ठाण मांडण्याची वेळ दोन बड्या नेत्यांवर आलीय.
Apr 15, 2024, 08:58 PM IST