MPSC च्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना मोठं यश! शिंदे सरकारची माघार
MPSC students Protest Pune Big Update: मागील दोन दिवसांपासून शेकडो विद्यार्थ्या रस्त्यावर उतरुन या आंदोलन करत होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांबरोबर एमपीएससीच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
Aug 22, 2024, 12:43 PM ISTEWS प्रवर्गातून MPSC च्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांना दिलासा; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला मोठा निर्णय
या निर्णयासह MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. 6 जुलैला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा रद्द झाली आहे. नविन तारीख आयोगातर्फे जाहीर करण्यात आली आहे.
May 30, 2024, 08:16 PM ISTMPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती, 'येथे' पाठवा अर्ज
MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांची भरती केली जाणार आहे. याचा तपशील जाणून घेऊया.
May 13, 2024, 07:08 PM ISTMPSC मार्फत पदभरती होणार की नाही? प्रतिक्षा 6 महिने लांबली?
MPSC might take six more months for recruitment
Dec 11, 2023, 07:45 PM ISTMPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शेकडो नव्या पदांची भरती, 'येथे' पाठवा अर्ज
MPSC Job 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या एकूण 379 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
Nov 6, 2023, 11:40 AM ISTMPSC Job:महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बंपर भरती, सरकारी नोकरी आणि 1 लाखांवर पगार
MPSC Recruitment: एमपीएससी अंतर्गत एकूण 7 हजार 510 पदे भरली जातील. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
Oct 15, 2023, 01:04 PM ISTMPSC Job:महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दहावी-बारावी उत्तीर्णांना नोकरी, 1 लाखांपर्यंत पगार
MPSC Recruitment: एमपीएससीअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाच्या एकूण 615 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक आणि पोलीस शिपाई म्हणून निवड केली जाईल
Sep 9, 2023, 06:23 PM ISTMPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत 823 पदांची भरती,पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज
MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2022 चे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.
Aug 17, 2023, 09:53 AM ISTMPSC Recruitment: MPSC कडून मेगाभरतीची घोषणा, 673 पदं भरणार, कसा करायचा अर्ज? जाणून घ्या सर्व माहिती
MPSC Recruitment: महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ अंतर्गत राज्य शासनाच्या विविध विभागांमधील वेगवेगळ्या संवर्गाच्या एकूण ६७३ पदांच्या भरतीकरिता (MPSC Recruitment) जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Feb 26, 2023, 06:57 PM IST
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
Chief Minister Eknath Shinde's reaction after announcement of Maharashtra Public Service Commission
Feb 23, 2023, 08:25 PM ISTMPSCच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आता पेपर लिहीताना घ्यावी लागणार 'ही' काळजी
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यासंदर्भात ट्विट करत एक परिपत्रक जारी केले आहे. तसेच पुढील वर्षी मुंबई आणि पुण्यात होणाऱ्या मुलाखतींबाबत महत्त्वाची माहिती देखील दिली आहे
Dec 27, 2022, 10:13 AM ISTMPSC : एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर, नवीन अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा विरोध का?
काही महिन्यांपूर्वी पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचं प्रखर आंदोलन पाहायला मिळालं होतं, त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा पुण्यात दिसून आली.
Dec 19, 2022, 11:02 PM IST
MPSC चा निकाल जाहीर; औरंगाबादचा अक्षय दिवाण आणि सांगलीची नम्रता मस्के राज्यात प्रथम
उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत परीक्षेचा अंतिम निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण (Cut-off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. अंतिम निकालात शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करण्याची संधी देखील देण्यात आली आहे.
Dec 8, 2022, 09:25 PM ISTMPSC ने उमेदवारी दिलेल्या 111 उमेद्वारांना झटका; नियुक्तीला हायकोर्टाची स्थगिती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 1143 पदांची भरती करण्यात आली. त्यापैकी 111 नियुक्त्यांना हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना EWS प्रवर्गातून नियुक्तीपत्र देण्यास हायकोर्टाने ही स्थगिती दिली आहे.
Dec 1, 2022, 06:37 PM ISTVIDEO | स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या प्रयत्नांना यश
to fill the post of class 3 clerks through mpsc
Sep 22, 2022, 09:45 AM IST