maharashtra rain updates

गारेगार! महाराष्ट्रात पुढचे 48 तास थंडीच्या लाटेचे; कोणत्या भागांमध्ये पडणार हाडं गोठवणारा गारठा?

गारेगार! महाराष्ट्रात पुढचे 48 तास थंडीच्या लाटेचे; कोणत्या भागांमध्ये पडणार हाडं गोठवणारा गारठा?

Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पारा 6 ते 7 अंशांदरम्यान असल्यानं उत्तरेकडील राज्यांप्रमाणं महाराष्ट्रातही थंडीनं चांगलाच जोर धरल्याचं पाहायला मिळत आहे.   

Dec 11, 2025, 07:15 AM IST
राज्यात थंडीच्या लाटेचं पर्व सुरू! नीचांकी तापमान 5 अंशांवर, कुठे आहे इतका गारठा? पुढचे काही दिवस...

राज्यात थंडीच्या लाटेचं पर्व सुरू! नीचांकी तापमान 5 अंशांवर, कुठे आहे इतका गारठा? पुढचे काही दिवस...

Maharashtra Weather News : विदर्भ, मराठवाडाच नव्हे, कल्याणही गारठलं... शोकोट्या पेटवण्याइतक्या थंडीनं महाराष्ट्र गारठला. आणखी किती दिवस हीच परिस्थिती?   

Dec 10, 2025, 06:50 AM IST
Explainer : महाराष्ट्रात अचानक इतकी थंडी आली कुठून? तज्ज्ञांनीच दिलं उत्तर...

Explainer : महाराष्ट्रात अचानक इतकी थंडी आली कुठून? तज्ज्ञांनीच दिलं उत्तर...

Maharashtra Winter wave : हवामान विभागानं राज्यात पुढील काही तासांमध्ये थंडीचा कडाका वाढणार असून, थंडीची ही लाट पुढचे काही दिवस कायम असेल असा स्पष्ट इशारा दिला. पण, यामागचं नेमकं कारण काय?   

Dec 9, 2025, 10:45 AM IST
Maharashtra Weather : राज्यात थंडीच्या लाटेचा मारा वाढणार; पुढील 48 तासांसाठी दातखिळी बसवणारा इशारा...

Maharashtra Weather : राज्यात थंडीच्या लाटेचा मारा वाढणार; पुढील 48 तासांसाठी दातखिळी बसवणारा इशारा...

Maharashtra Weather News : कानटोप्या, मफलर, स्वेटर तयार ठेवा; राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचा इशारा. महाबळेश्वरपेक्षाही अधिक गारठा 'इथं'  

Dec 9, 2025, 08:01 AM IST
राज्यात पारा पुन्हा घसरला, 'इथं' थंडीच्या लाटेचा यलो अलर्ट, तापमान 8 अंशांवर; कुठं वाढतोय गारठा?

राज्यात पारा पुन्हा घसरला, 'इथं' थंडीच्या लाटेचा यलो अलर्ट, तापमान 8 अंशांवर; कुठं वाढतोय गारठा?

Maharashtra Weather News : राज्यापासून देशापर्यंत कशी वाढतेय थंडी, कुठं देण्यात आला आहे पावसाचा इशारा? जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त एका क्लिकवर... सोबत कानटोपी घ्यायली की छत्री? मिळवा या प्रश्नाचं उत्तर...   

Dec 8, 2025, 06:56 AM IST
Maharashtra Weather News : थंडीचा कहर! विकेंडला हवामानाचा काय प्लान?

Maharashtra Weather News : थंडीचा कहर! विकेंडला हवामानाचा काय प्लान?

महाराष्ट्रात हवामानात लक्षणीय बदल होत असून तापमानात झपाट्याने घट होत आहे. पुणे जिल्ह्यासाठी आज पुन्हा एकदा थंडीचा इशारा देण्यात आला आहे.  

Dec 7, 2025, 06:26 AM IST
Maharashtra Weather News : किमान तापमानात वाढ, गुलाबी थंडी गायब! आठवड्याच्या शेवटी कशी असेल हवामानाची स्थिती?

Maharashtra Weather News : किमान तापमानात वाढ, गुलाबी थंडी गायब! आठवड्याच्या शेवटी कशी असेल हवामानाची स्थिती?

Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात पुन्हा एकदा  कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाल्यामुळं गारठा कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे.   

Dec 6, 2025, 07:42 AM IST
Maharashtra Weather News : धुक्यात हरवली वाट...आठवड्याचा शेवट थंडीनंच! कुठे वाहणार शीतलहरी?

Maharashtra Weather News : धुक्यात हरवली वाट...आठवड्याचा शेवट थंडीनंच! कुठे वाहणार शीतलहरी?

Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये गारठा वाढत असतानाच काही भागांमध्ये मात्र तापमानात चढ- उतार पाहायला मिळत आहेत. कसं आहे राज्यातील हवामान? पाहा...   

Dec 5, 2025, 07:06 AM IST
वादळ सरलं, धुकं पसरलं; राज्यात कडाक्याची थंडी! पुढील 48 तास फक्त आणि फक्त गारठ्याचे...

वादळ सरलं, धुकं पसरलं; राज्यात कडाक्याची थंडी! पुढील 48 तास फक्त आणि फक्त गारठ्याचे...

Maharashtra Weather News : हवामान बदलांच्या चक्रांना सामोऱ्या जाणाऱ्या महाराष्ट्रात आता दिवस गारठ्याचे. पुढील काही दिवस कशी असेल स्थिती? पाहा सविस्तर वृत्त...   

Dec 4, 2025, 07:44 AM IST
Maharashtra Weather News : येत्या 48 तासात दातखिळी बसवणारी थंडी; यलो अलर्ट देत हवामान विभागाचा स्पष्ट इशारा

Maharashtra Weather News : येत्या 48 तासात दातखिळी बसवणारी थंडी; यलो अलर्ट देत हवामान विभागाचा स्पष्ट इशारा

Maharashtra Weather News : पुढील 48 तासांमध्ये कसं असेल राज्यातील हवामान? कुठे वाढणार थंडीचा कडाका, कुठे असेल ढगाळ वातावरण? जाणून घ्या सविस्तर वृत्त...   

Dec 3, 2025, 09:03 AM IST
स्पष्ट इशारा! देवभूमी गारठली; महाराष्ट्रातही पोहोचल्या शीतलहरी, 'या' भागांमध्ये वाढणार गारठा

स्पष्ट इशारा! देवभूमी गारठली; महाराष्ट्रातही पोहोचल्या शीतलहरी, 'या' भागांमध्ये वाढणार गारठा

Maharashtra Weather News : मागील 48 तासांपासून राज्यात पुन्हा एकदा गारठा जाणवण्यास सुरुवात झाली असून, उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा हा परिणाम समजला जात आहे.   

Dec 2, 2025, 08:11 AM IST
थंडीचा कडाका अन् चक्रीवादळाचा तडाखा... राज्याच्या 'या' भागांमध्ये पाऊस, तर 'इथं' गारठा वाढण्याचा अंदाज

थंडीचा कडाका अन् चक्रीवादळाचा तडाखा... राज्याच्या 'या' भागांमध्ये पाऊस, तर 'इथं' गारठा वाढण्याचा अंदाज

Maharashtra Weather News :  चक्रीवादळाचं सावट टळलं नसतानाच राज्यात वाढला थंडीचा कडाका... पुढील 24 तासांमध्ये नेमकं काय होणार?   

Dec 1, 2025, 07:13 AM IST
Weather News : एक वादळ गेलं, दुसरं आलं; देशात पावसाचा तर राज्यात... हवामान विभागाच्या इशाऱ्यानं वाढवली चिंता

Weather News : एक वादळ गेलं, दुसरं आलं; देशात पावसाचा तर राज्यात... हवामान विभागाच्या इशाऱ्यानं वाढवली चिंता

Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं होणाऱ्या तापमानवाढीमुळं हवामानाची दर दिवशी बदलणारी रुपं पाहायला मिळाली.   

Nov 28, 2025, 06:58 AM IST
Maharashtra Weather News : थंडी हद्दपार? हिवाळी पावसाळ्यानं वाढवली चिंता; राज्यासह देशात वादळी वाऱ्यासह बरसणार...

Maharashtra Weather News : थंडी हद्दपार? हिवाळी पावसाळ्यानं वाढवली चिंता; राज्यासह देशात वादळी वाऱ्यासह बरसणार...

Maharashtra Weather News : राज्यात पुन्हा एकदा तापमानावाढीस सुरुवात झाली असून, हिवाळ्यादरम्यानच वाढलेल्या या तापमानानं अनेकांनाच हा ऋतू कोणता? याच पेचात पाडलं आहे.   

Nov 26, 2025, 07:22 AM IST
Maharashtra Weather News : ऐन थंडीत नवं संकट; महाराष्ट्राच्या ‘या’ भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

Maharashtra Weather News : ऐन थंडीत नवं संकट; महाराष्ट्राच्या ‘या’ भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

Maharashtra Weather News : फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर देशाच्या 4 राज्यांमध्ये आयएमडीकडून पावसाचा इशारा. कुठे बाळगावी अधिक सावधगिरी?

Nov 25, 2025, 07:10 AM IST
महाबळेश्वर नव्हे, राज्यात 'इथं' पारा 6 अंशांवर; शीतलहरींनी व्यापला महाराष्ट्र, काय सांगतो 24 तासांसाठीचा हवामान अंदाज

महाबळेश्वर नव्हे, राज्यात 'इथं' पारा 6 अंशांवर; शीतलहरींनी व्यापला महाराष्ट्र, काय सांगतो 24 तासांसाठीचा हवामान अंदाज

Maharashtra Weather News : थंडीची लाट वगैरे म्हणतात ते हेच का? तापमानात झालेली घट पाहून अनेकानाच पडला प्रश्न. उत्तर भारत गारठला, महाराष्ट्रात आता हिमवृष्टीच बाकी...   

Nov 20, 2025, 08:54 AM IST
महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यात थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा; उत्तर भारतात जलस्त्रोत गोठण्यास सुरुवात

महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यात थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा; उत्तर भारतात जलस्त्रोत गोठण्यास सुरुवात

Maharashtra Weather News : बापरे! थंडीचा कहर... उत्तर भारतात हिवाळा परमोच्च शिखरावर. तापमानात आणखी घट होणार असल्याचा अंदाज. पाहा महाराष्ट्रावर कसा होतोय या बदलांचा परिणाम...   

Nov 19, 2025, 07:04 AM IST
थंडीचा कडाका वाढतानाच कुठून आला पावसाचा इशारा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं, महाराष्ट्रात...

थंडीचा कडाका वाढतानाच कुठून आला पावसाचा इशारा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं, महाराष्ट्रात...

Maharashtra weather news : उत्तर भारतामध्ये सध्या थंडीचा कडाका प्रचंड वाढत असतानाच हवामानात होणाऱ्या सातत्यपूर्ण बदलामुळं काही अंशी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.   

Nov 18, 2025, 07:00 AM IST
महाराष्ट्रात येणार थंडीची लाट; कोणत्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा? स्वेटर- कानटोपीशिवाय घराबाहेर पडूच नका!

महाराष्ट्रात येणार थंडीची लाट; कोणत्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा? स्वेटर- कानटोपीशिवाय घराबाहेर पडूच नका!

Maharashtra weather news : समोरचं काही दिसणार नाही इतकी दाट धुक्याची चादर... कुठं प्रवास करताना घ्यावी लागणार अधिक काळजी? जाणून घ्या सविस्तर वृत्त...    

Nov 17, 2025, 07:21 AM IST
Maharashtra Weather News : उत्तर महाराष्ट्र गारठला, ठिकठिकाणी शेकोट्या...; धुकं, गार वारा अन् पाऊस! हवामानाचं गणित पुन्हा बिनसलं?

Maharashtra Weather News : उत्तर महाराष्ट्र गारठला, ठिकठिकाणी शेकोट्या...; धुकं, गार वारा अन् पाऊस! हवामानाचं गणित पुन्हा बिनसलं?

Weather News Winter in india : हवामान विभागानं राज्याच्या बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा दिलेला असतानाच दक्षिण भारतासाठी मात्र IMD नं अनपेक्षित अंदाज वर्तवला आहे. 

Nov 14, 2025, 08:31 AM IST