राजकीय वातावरणाप्रमाणेच राज्याचं तापमानही 'गरम'च; महिन्याच्याशेवटी थंडीची चाहूल
नोव्हेंबर महिन्याचे दहा दिवस उलटूनही वातावरणात हवी तशी थंडी नाही. कधी जाणवेल गुलाही थंडी
Nov 8, 2024, 07:35 AM ISTMaharashtra Weather : राज्यात अवकाळी पावसाच संकट कायम, हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा
ऐन दिवाळीत हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे. कारण नोव्हेंबर महिन्यातही राज्यात तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे थंडी कधी परतणार असा प्रश्न नागरिकांना देखील पडला आहे.
Nov 4, 2024, 07:32 AM ISTMaharashtra Weather Update : कुठे ऊन तर कुठे पाऊस, महाराष्ट्राच्या वातावरणात मोठा बदल
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. भर एप्रिल महिन्यात एका बाजूला उष्णतेची लाट तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.
Apr 22, 2024, 07:13 AM ISTWeather update: राज्यात 1 मार्चपर्यंत 'या' जिल्ह्यात पडणार पाऊस; काही ठिकाणी गारपीटीची शक्यता
Maharashtra weather update : पुणे वेध शाळेने दिलेल्या अंदाजानुसार, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा तसंच नागपूर शहराला पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. याशिवाय ढगांच्या गडगडाटांसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Feb 29, 2024, 06:47 AM ISTWeather Update: विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता; 'या' भागांमध्ये तापमानाचा पारा वाढणार
18 February 2024 Weather Update: पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, कोकणाव्यतिरिक्त राज्याच्या उर्वरित भागात तुरळ ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Feb 18, 2024, 07:05 AM ISTमहाराष्ट्र गारठणार, 'या' तारखेपर्यंत थंडीचा राज्यात मुक्काम; हवामान विभागाने दिला इशारा
Maharashtra Weather Update: मुंबईसह महाराष्ट्रात थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. हीच परिस्थिती कधीपर्यंत राहणार याबाबत हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
Jan 28, 2024, 07:50 AM IST
Mumbai Weather : खराब वातावरणाचा आरोग्यावर परिणाम, थंडीत प्रदूषणाची समस्या
Mumbai Weather Update : 78% कुटुंबातील किमाम एका सदस्याला जाणवतोय खराब हवेचा त्रास, पाहा हवामान अंदाज
Nov 5, 2023, 06:42 AM ISTमहाराष्ट्रात पुन्हा मुसळधार? हवामान विभागाने दिली 'ही' अपडेट
Maharashtra Rain Update: पावसाने राज्यात विश्रांती घेतली की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एवढेच नव्हे तर ऑगस्टमध्ये राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कपाळावरही चिंतेच्या रेषा उमटल्या आहेत.
Aug 27, 2023, 07:51 AM IST