हवामान विभागानं वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यात जोर धरलेला मान्सून आता काहीशी उसंत घेताना दिसत आहे. कोणकोणत्या भागांमध्ये मान्सूननं काहीशी विश्रांती घेतलीय? पाहा...
हवामान विभागाच्या माहितीनुसार अखेर संपूर्ण देशात मान्सून सक्रीय झाला असून, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार उत्तर भारतातील काही राज्यांना पूराचा धोका आहे. तर, महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता आहे.
रेड, ऑरेंज आणि यलो.... राज्याच्या कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट? जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त. पुढचे 24 तास अधिक सतर्कतेचे.
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात प्रामुख्यानं कोकण आणि मुंबई महानगर क्षेत्रामध्ये पुढील 24 तासांसह 4 दिवस पावसाचेच असतील. यादरम्यान वादळी वारे वाहण्याचाही अंदाज आहे.
पावसानं मोठी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा आभाळात पावसाचे ढग दाटून आले. आहेत. मुंबई शहर, उपनगरांसह रायगड आणि कोकणातील जिल्हयांमध्येही असंच चित्र आहे. पुढील 24 तासांमध्ये कसं असेल हवामान?
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मागील 24 तासांपासून पावसाचा लपंडाव पाहायला मिळाला आहे. तर, कोकणात मात्र पावसानं चांगलाच जोर धरल्याचंही चित्र आहे. पुढील 24 तासात कसं असेल राज्यातील हवामान? पाहा सविस्तर वृत्त...
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मान्सूनचा वेगवान प्रवास सुरू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील 24 तासांमध्ये राज्यात कुठंकुठं मुसळधार? पाहा सविस्तर वृत्त....
देशात टप्प्याटप्प्यानं पुढं सरकणारा मान्सून आता राज्यातही बहुतांश भागांमध्ये सर्वदूर पसरल्यानं राज्याच्या बहुतांश भागांमध्ये चांगल्या पावसाची सुरुवात झाली आहे. पुढील 24 तासांमध्ये कसं असेल हवामानाचं हे चित्र?
मान्सून आला, तोसुद्धा अगदी दणक्यात. मोसमी वाऱ्यांनी कोकणात लावली दमदार हजेरी. पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट?
प्रचंड प्रतीक्षेनंतर अखेर मुंबई शहर, उपनगर आणि राज्याच्या बहुतांश भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात येत्या काळात पावसासाठी पोषक वातावरणनिर्मितीसुद्धा होताना दिसत आहे.
Maharashtra Weather News : पुढील 24 तासांमध्ये कसं असेल राज्यातील हवामान. देशभरात मान्सूनची काय स्थिती? जाणून घ्या तुमच्या गावखेड्यापासून शहर आणि देशातील हवामानाचा प्राथमिक अंदाज.
आजचे हवामान : प्रचंड उकाड्यानं महाराष्ट्र हैराण. पुढील 24 तासांत कसं असेल हवामानाचं एकंदर चित्र? जाणून घ्या हवामानाचा प्राथमिक अंदाज. राज्यापासून देशापर्यंत, कुठं काय घडतंय?
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांना पावसाची प्रतीक्षा सतानाच प्रत्यक्षात मात्र उन्हाचाच तडाखा बसत असल्यामुळं बळीराजासह सामान्य नागरिकसुद्धा हैराण झाले आहेत.
IMD Weather Alert : एकाएकी मुंबई शहरात कुठून आली इतकी धूळ? मान्सून आता कुठं रेंगाळला? वेळेआधी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांची दिशा प्रवासादरम्यान बदलली? जाणून घ्या सविस्तर वृत्त...
Weather News : महाराष्ट्रासह देशातील काही भागांत मान्सूनची वाटचाल पुन्हा सुरू झाली असली तरीही काही भाग मात्र यास अपवाद ठरत असल्यानं अर्धा जून उलटूनही उकाड्याचाच सामना करावा लागत आहे.
Weather News : मुंबईकरांची पावसाची प्रतीक्षा अद्याप संपलेली नाही. राज्याच्या काहीच भागांमध्ये पोहोचलेला मानसून पुढे कधी सरकणार? उष्णतेची तीव्रता पुन्हा वाढण्यास सुरुवात. काहीतरी अनपेक्षितच घडतंय...
Maharashtra Weather News : मान्सून बिहारमध्ये पोहोचला, महाराष्ट्रात मात्र नाराजीनाट्य...; पुढील 24 तासांमध्ये कसं असेल हवामान? राज्यात तापमानवाढीचा इशारा...
Maharashtra Weather News : हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात अद्यापही काही भागांमध्ये मान्सून दाखल झाला नसून, पावसाचे ढग चकवा देत असल्याचीच परिस्थिती कायम आहे.
Monsoon Update : दक्षिण कोकणात धडकलेला मान्सून आता राज्याच्या इतरही भागांमध्ये हजेरी लावताना दिसत आहे. ज्यामुळं राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पूरक स्थिती निर्माण होताना दिसत आहे.
Todays Weather News : दक्षिण कोकणात मान्सून पोहोचला असला तरीही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र अद्याप तो सक्रीय झालेला नाही. उलटपक्षी मान्सूनपूर्व पावसानंच काही जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजवला आहे.
Todays Weather News : देशभरात दिल्लीपासून राजस्थान आणि मध्य प्रदेशामध्ये उष्णता वाढण्यास सुरुवात झाली आहे. तर, काही राज्यांमध्ये मान्सूननं आगेकूच केल्याचं स्पष्ट होत आहे.
Maharashtra Weather Today on 7 June 2026: देशात अनेक राज्यात उष्णता आणि पावसाळ्याचा दुहेरी तडाखा बघायला मिळत आहे. मान्सूनही वेगाने पुढे सरकत आहे. महाराष्ट्र्र राज्यात काय हवामान आहे हे जाणून घेऊयात.