Maharashtra Weather News : सूर्य आग ओकणार; तापमान 44 अंशांच्या पलिकडे जाणार; राज्यातील 'या' भागांना सर्वाधिक फटका
Maharashtra Weather News : महाराष्ट्रातील हवामानात सध्या सातत्यानं बदल होत असले तरीही राज्यातील उकाडा मात्र काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीय.
May 7, 2024, 08:08 AM ISTWeather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; 'या' भागात पडणार पाऊस
Maharashtra Weather Forecast Today : कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4, 5 आणि 6 मे दरम्यान हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रायगडसह रत्नागिरी, सांगली, सोलापूरमध्ये 4 आणि 5 मे रोजी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 आणि 4 मे रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
May 4, 2024, 06:59 AM ISTMaharashtra Weather: राज्यातील 'या' भागांमध्ये पावसाचा इशारा; पाहा मुंबईत कसं असेल हवामान?
Maharashtra Weather: हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, रात्रीपासून अमरावती जिल्ह्यातील काही भागात रिमझिम पाऊस सुरू आहे. यावेळी बुलढाणा, शेगाव याठिकाणीही पाऊस झाला. त्याचप्रमाणे सकाळी अकोला जिल्ह्यातील विविध ठिकाणी पाऊस झाला.
Apr 27, 2024, 06:41 AM ISTMaharashtra Weather: राज्यात 'या' ठिकाणी पावसाचा अंदाज; मुंबईत कसं असणार तापमान?
Maharashtra Weather : हवामान खात्याच्या अंदाजानुसार, किनारपट्टीवरील शहरं वगळता राज्यातील बहुतांश भागात गडगडाटी वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
Apr 20, 2024, 06:46 AM ISTपुणे- साताऱ्यात लोडशेडिंगचा निर्णय; पुन्हा एकदा शेतकरीच अडचणीत! कसे, ते पाहा...
Pune News : राज्यातील उकाडा दिवसागणिक वाढत असतानाच या उष्णतेचा दाह आता आणखी त्रासदायक ठरणार आहे. कारण, पुन्हा एकदा ऐन उन्हाळ्यातच राज्यावर एक नवं संकट ओढावलं आहे.
Apr 15, 2024, 09:59 AM IST
Maharashtra Weather News | अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल, 'या' तालुक्यांना सर्वाधिक फटका
Sambhajinagar Sillod Crops Damage From Unseasonal Heavy Rainfall Hailstorm
Apr 12, 2024, 11:50 AM ISTMonsoon 2024 : मान्सून नेमका कधी येणार? शेतकऱ्यांसह संपूर्ण देशाला दिलासा!
Monsoon 2024 : सुटलो बाबा! यंदाच्या वर्षीचा मान्सूनचा पहिला अंदाज वाटून हायसं वाटेल. शेतकऱ्यांसमवेत सर्वांनाच मिळेल मोठा दिलासा. जाणून घ्या सविस्तर वृत्त...
Apr 10, 2024, 03:17 PM IST
Maharashtra Weather News : ढगाळ वातावरणातही उकाडा अटळ ; कुठे पाहायला मिळणार उन्हाळ्याचं रौद्र रुप?
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या हवामान बदल पाहायला मिळत असून या बदलांची तीव्रता आणखी वाढताना दिसणार आहे.
Mar 25, 2024, 06:38 AM IST
Weather Forecast : आजही 'या' भागात पावसाची शक्यता; विदर्भ,मराठवाड्यात हवामान खात्याचा अंदाज काय?
Weather Update : महाराष्ट्रासह देशातील बहुतेक भागांमध्ये आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वेधशाळेनेही ही माहिती दिली असून कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे ते जाणून घ्या...
Mar 2, 2024, 08:57 AM IST
Weather Updates : उन्हाच्या झळा वाढणार, अवकाळी तरीही पाठ नाही सोडणार; कसं असेल आजचं हवामान?
Maharashtra Weather Today updates : राज्याच्या काही भागांमधून थंडीनं काढता पाय घेतला असला तरीही काही भागांमध्ये मात्र हवामानाचा नेमका थांगपत्ताच लागत नाहीये.
Feb 19, 2024, 06:45 AM ISTWeather Update : वीकेंड तोंडावर असतानाच हवामान विभागाकडून गंभीर इशारा; आधी पाहा आणि मगच सुट्टीचे बेत आखा
Maharashtra Weather Update : राज्यातून थंडीनं एक्झिट घेतली असून, आता उष्ण पर्वाची सुरुवात होत आहे. त्यामुळं आतापासूनच राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उकाडा जाणवू लागला आहे.
Feb 15, 2024, 06:58 AM IST
Weather Updates : राज्याच्या 'या' भागात तापमान चाळीशीपार; 'या' भागांवर पावसाचं सावट
Maharashtra weather updates : राज्यातून थंडीनं काढता पाय घेतला असून, आता बहुतांश भागांमध्ये उकाडा जाणवण्यास सुरुवात झाली आहे.
Feb 13, 2024, 07:37 AM IST
सरला हिवाळा आला उन्हाळा; राज्याच्या 'या' भागात मात्र डोकावतोय पावसाळा
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमधून आता थंडीनं काढता पाय घेतला असून, ही थंडी दूर सरून आता राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागल्याचं पाहायला मिळत आहे.
Feb 12, 2024, 08:05 AM IST
राज्यावर पावसाच्या ढगांचं सावट; देशात दर तासाला बदलणार हवामान
Maharashtra Weather Updates : राज्यातून आता थंडी काही अंशी कमी होत असतानाच उन्हाचा तडाखा आतापासूनच जाणवण्यास सुरुवात झाली आहे.
Feb 8, 2024, 06:58 AM IST
Weather Updates : राज्यात थंडीचा नव्हे, उन्हाचा तडाखा; 'इथं' अवकाळीचा इशारा
Weather Updates : महाराष्ट्रात पडलेल्या कडाक्याच्या थंडीनं आता आवरतं घेण्यास सुरुवात केली असून, आता तिची जागा उन्हाच्या तडाख्यानं घेण्यास सुरुवात केली आहे.
Feb 7, 2024, 06:36 AM IST