उत्तर भारत गारठला; राज्यात मात्र अंशत: तापमान वाढ; थंडी चकवा देण्याच्या तयारीत?
Maharashtra Weather News : महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या वातावरण बदलांमध्ये आता राज्यात तापमानवाढ होताना दिसत आहे.
Dec 28, 2023, 07:06 AM IST
राज्यात वर्षअखेरीस थंडी वाढणार, मुंबईवर मात्र भलतंच संकट; पाहा हवामानाचा अंदाज
Maharashtra weather news : विदर्भात तापमानात होणारी घट अद्यापही सुरुच असून, येत्या काळात थंडी आणखी वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पाहा देशाच्या उत्तरेकडे काय परिस्थिती...
Dec 27, 2023, 06:48 AM ISTमहाराष्ट्र गारठला, मुंबईतही हुडहूडी; पाहा कोणत्या भागात किती तापमान?
Maharashtra weather updates : राज्याच्या एखाद्या भागात तुम्ही वर्षाचा शेवट करण्यासाठी जाणार असाल, तर पाहून घ्या सर्वात महत्त्वाच्या अपडेट्स, अर्थात हवामानाचा अंदाज
Dec 26, 2023, 06:54 AM ISTMumbai Air Pollution : मुंबईची हवा पुन्हा बिघडली, महापालिकेची कृत्रिम पाऊस पडण्याची तयारी
Mumbai Pollution : मुंबईत थंडीसाठी अजून वाट पाहावी लागणार आहे, तर धुक्याची चादर कुठून आला? तर मुंबईतील हवेच्या गुणवत्तेमध्ये घसरण झाली आहे. मुंबईत धुलिकणांचं प्रमाण दिवसेंदविस वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
Dec 23, 2023, 08:47 AM ISTWeather Update : काश्मीरमध्ये नद्या-नाले गोठण्यास सुरुवात, राज्यात पारा 10 अंशांच्या खाली; मुंबईत ढगाळ वातावरण
Weather News : काश्मीरमध्ये थंडीचा कहर वाढला आहे, नद्या नाले गोठण्यास सुरुवात झाली आहे. याचा परिणाम दिल्ली आणि उत्तर भारतातील भागावर पडताना दिसत आहे.
Dec 23, 2023, 08:13 AM ISTWeather Updates : उत्तर भारतातील शीतलहरींनी देश गारठला, राज्यातही पारा 11 अंशांवर; मुंबई मात्र अपवाद
Weather News : उत्तर भारतामध्ये सध्या सुरु असणाऱ्या कडाक्याच्या थंडीचे परिणाम राजस्थान, मध्य प्रदेशापर्यंत दिसत आहेत. तर, देशाचा पूर्वोत्तर भागही गारठू लागला आहे.
Dec 22, 2023, 07:47 AM IST
Weather Update : उत्तर भारतात तापमान 1.3 अंशांवर; महाराष्ट्रात कुठे वाढलाय थंडीचा कडाका?
Maharashtra Weather Update : राज्यात थंडीनं चांगला जोर धरला असून, आता मुंबईतही याचा परिणाम पाहायला मिळत आहे. देशभरात हवामानाची नेमकी काय स्थिती? पाहा.....
Dec 21, 2023, 07:28 AM ISTपुढील 48 तास थंडीचे; आठवड्याच्या शेवटी मात्र हवामानातील बदल चिंता वाढवणार, कारण...
Maharashtra Weather Updates : देशाच्या उत्तरकेडे वाढणारा थंडीचा कडाका आता संपूर्ण भारतभर परिणाम करताना दिसत असून, मध्य महाराष्ट्रापर्यंत थंडी जोरस धरताना दिसत आहे.
Dec 20, 2023, 08:25 AM IST
Weather update : 'या' भागात पावसाचा रेड अलर्ट, विदर्भात मात्र कडाक्याच्या थंडीचा इशारा
Weather update : पावसाचा रेड अलर्ट नेमका कुठं? पाहा कुठं बिघडलंय हवामान आणि कशी आहे महाराष्ट्रातील हवामानाची स्थिती. सविस्तर हवामान वृत्त एका क्लिकवर
Dec 19, 2023, 06:47 AM IST
ऑक्टोबर सरला तरी थंडीची चाहूल नाहीच; 5 नोव्हेंबरपर्यंत उन्हाच्या झळा तीव्र
Maharashtra Weather Update: नोव्हेंबर महिन्याची चाहुल लागली तरी अद्याप थंडीचा काही पत्ता नाही. हवामान विभागाने पाच दिवसांचा अलर्ट जारी केला आहे.
Oct 31, 2023, 12:22 PM ISTMaharashtra Rain Updates : कोकण- विदर्भात यलो अलर्ट; तुमच्या भागात काय परिस्थिती?
Maharashtra Weather News : तुम्ही जर येत्या काही दिवसांमध्ये पावसाळी सहलीसाठी किंवा आणखी कोणत्या कारणासाठी राज्याच्या दुसऱ्या भागात जाणार असाल, तर आधी ही बातमी वाचा...
Jul 11, 2023, 06:42 AM IST
Maharashtra Rain News : सावधान! 13- 14 जुलै रोजी कोकणात मुसळधार; निसर्ग धडकी भरवणार
Maharashtra Rain News : साधारण आठवड्याभरापासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये कमीजास्त प्रमाणात पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. असा हा पाऊस पुढील 24 तासांच नेमके काय तालरंग दाखवणार? पाहा...
Jul 10, 2023, 06:53 AM IST
Maharashtra Rain News : सावध राहा! पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट, तर मुंबईत...
Maharashtra Rain News : महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये सध्या पावसानं दमदार हजेरी लावली आहे. अद्यापही काही जिल्हे वरुणराजाच्या प्रतीक्षेत आहेत ही बाब मात्र नाकारता येत नाही.
Jul 8, 2023, 06:53 AM ISTMaharashtra Rain Updates : वीकेंडला पावसाचीच बॅटिंग; कोकण- विदर्भात ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain Updates : आठवड्याच्या शेवट अगदी समोर असतानाच आता अनेकांचेच आठवडी सुट्टीसाठी भटकंतीला निघण्याचे बत बनू लागले आहेत. अशा सर्व मंडळींसाठी हे हवामान वृत्त...
Jul 7, 2023, 07:00 AM IST
Maharashtra Rain News : रायगडमध्ये रेड अलर्ट; कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार
Maharashtra Rain News : मुंबईत मागीत काही दिवसांपासून पावसानं काहीशी उसंत घेतलेली असताना राज्यात मात्र पुढील काही दिवस पावसाचे असल्याचं सांगण्यात आलं आहे
Jul 6, 2023, 07:03 AM IST