Anil Deshmukh On CBI Case : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यावर बोलताना देशमुखांनी फडणवीसांवर टीका केलीये.
Eknath khadse Special Report : जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या कोणत्या पक्षात आहेत याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम अखेर खडसेंनी दूर करत पुढचा राजकीय प्लॅन जाहीर केलाय.
Rohit Pawar On Devendra Fadnavis : मुंबईत मविआनं जोडे मारो आंदोलन केलं. शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून मविआनं महायुतीविरोधात निषेध आंदोलन केलं. अशातच देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर रोहित पवारांनी जोरदार टीका केली आहे.
Uddhav Thackeray On PM Modi : मविआनं मुंबईत महायुतीविरोधात आंदोलन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. चुकीला माफी नाही म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपसह महायुती सरकारवर घणाघाती टीका केलीय. मुंबईतल्या मविआच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून महायुतीनंही राज्यभरात मविआविरोधात आंदोलनं केली आहेत.
Sanjay Raut On Malvan Incident : शिवाजी महाराजांना हे गद्दारांचे सरकार मान्य नाही म्हणून हा प्रकोप झाला, अशी टीका संजय राऊतांनी केली. त्यावेळी या घटनेचं राजकारण होतंय, असंही म्हटलंय.
Shivsena Thackeray faction : पुण्याचे ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांना (Vasant More) विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रमोशन मिळाल्याचं पहायला मिळतंय.
Maharastra Politics : बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर आता राज्यात (Badlapur sexual abuse case) खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता राष्ट्रवादी (SP) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट करत सरकारला इशारा दिलाय.
लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय कोणाचा होता. यावर अजित पवार यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे.
Maharastra Politics : आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार शरद पवार यांच्यासोबत जाणार का? असा सवाल विचारला गेला, तेव्हा अजितदादा काय म्हणाले? पाहा
Maharastra Politics : ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. तर मनसैनिकांनी आणि शिंदे गटाच्या समर्थकांनी सभास्थळी गोंधळ घातला.
Vidya Chavan vs Chitra Wagh : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद शिगेला पोहोचलाय.. आपला कौटुंबिक वाद चित्रा वाघ यांनी भडकवला असा आरोप केल्यानंतर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. या वादाची नेमकी सुरूवात कुठून झाली पाहुया एक स्पेशल रिपोर्ट.
Amol Mitkari vs Raj thackreay : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केल्यानं संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींची गाडी फोडली. मनसैनिकांनी हा राडा का घातला. पाहुया त्यासंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट..
Sharad Pawar on Manipur violence : महाराष्ट्रात मणिपूरसारखं घडेल की काय याची चिंता वाटत असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. शरद पवारांनी हे वक्तव्य का केलं? खरंच राज्याची सामाजिक परिस्थिती चिंता वाटण्यासारखी झालीय का? आणि पवारांच्या विधानावर विरोधकांचं नेमकं काय मत आहे.जाणून घेऊयात एका सविस्तर रिपोर्टमधून..
Maharastra Politics : श्याम मानव मला ओळखतात. त्यांनी असे आरोप करण्याआधी मला विचारयला हवं होतं, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis On Shyam Manav) यांनी म्हटलं आहे.
Maharastra Politics Over budget 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकारने बजेट सादर केलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन अर्थसंकल्प सादर केला. त्यावर आता रोहित पवारांनी (Rohit Pawar) जोरदार टीका केली आहे.
Maharastra Politics : शिवसेना ठाकरे गटाने आता आगामी विधानसभेसाठी (VidhanSabha Election) जोरदार तयारी सुरू केलीय.. ठाकरेंच्या शिवसेनेचं लक्ष खास करून मुंबईतल्या (Mumbai) जागांवर आहे. ठाकरे गटाने मुंबईतल्या किती आणि कोणत्या जागांवर दावा केलाय? पाहुया या संदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट