maharastra politics

Maharastra Politics: काँग्रेसमध्ये चाललंय काय? थोरात विरुद्ध पटोले वाद पेटला, थेट हायकमांडकडे तक्रार

Maharashtra Congress: महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्या कार्यशैलीवर मोठं वक्तव्य केलंय. त्यामुळे आता काँग्रेस पक्षात कुरबुरी सुरू असल्याचं समोर येतंय.

Feb 6, 2023, 08:29 PM IST

Supriya Sule: "सध्या वडील पळवायची शर्यत लागलीय", दादांचा उल्लेख करत सुप्रिया सुळे म्हणाल्या...

Maharastra Politics: समाजसेवक बाबा आढाव (Baba Adhav) यांना शरद पवारांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Feb 5, 2023, 08:41 PM IST

MLA Jitendra Awhad : आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक होणार? राष्ट्रवादीच्या बैठकीत अलर्ट जारी!

Maharastra Politics: निवडणुकीपूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांना अटक (Arrest) होण्याची शक्यता आहे. जर जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली तरीदेखील पूर्ण क्षमतेने आपल्याला या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीचा (NCP) प्रयत्न असणार आहे.

Feb 1, 2023, 07:55 PM IST

Maharastra Politics: "नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही"

Prakash Ambedkar sensational statement: आंबेडकरांनी थेट भाजपच्या दोन चेहऱ्यांना जखमी करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे आता राजकारणात (Maharastra Politics) मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

Jan 30, 2023, 11:41 PM IST

Sharad Pawar: पहाटेच्या शपथविधीमागील मास्टरमाईंड कोण? शरद पवारांनी एका ओळीत संपवला विषय, म्हणाले...

Sharad Pawar On morning swearing 2019 : जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद उभा राहिला होता. त्यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Jan 28, 2023, 05:02 PM IST

Maharastra Politics: आघाडीत 'वंचित' बिघाडी? आंबेडकरांच्या भूमिकांवर काँग्रेस-राष्ट्रवादी नाराज, ठाकरे गटाची कसरत!

Maharastra Political News: प्रकाश आंबेडकरांमुळे (Prakash Ambedkar) महाविकास आघाडी भक्कम होईल असं वाटत होतं. मात्र आंबेडकर-ठाकरे युतीनंतर महाविकास आघाडीतच चलबिचल सुरु झालीय. आंबेडकरांच्या एंट्रीनंतर मविआत काय काय घडतंय, याचा आढावा.

Jan 27, 2023, 07:07 PM IST

Maharashtra Politics: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, मुख्यमंत्री शिंदेंमुळे फडणवीसांनी बदलले सूर?

Maharastra Political News: जुनी पेंशन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक संकेत दिले आहेत.

Jan 25, 2023, 08:31 PM IST

Maharashtra Politics: शिंदे-फडणवीसांमध्ये मतभेद? मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' एका निर्णयामुळे फडणवीस नाराज?

Maharastra Political News: पेन्शन योजना लागू होणार नाही, असं गेल्याचं हिवाळी अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र आता मुख्यमंत्री म्हणतात...

Jan 23, 2023, 05:50 PM IST

Raj thackeray आणि Narayan Rane एकत्र येणार?, महाराष्ट्राच्या राजकारणात चाललंय तरी काय?

Maharastra Political News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यातली जवळीक वाढत असल्याचं पहायला मिळतंय. मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Elections) तोंडावर हे दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत.

Jan 15, 2023, 12:56 AM IST

Devendra Fadnavis: "कधीकधी राजकारणातला एक 'महाराष्ट्र केसरी' महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतो"

Devendra fadnavis Pune News: टीव्हीच्या स्क्रीनवरच्या कुस्तीमधून (Kusti) देखील कधीकधी राजकारणातला एक महाराष्ट्र केसरी हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतो, हे आपण नुकतंच बघितलं आहे, असं म्हणत फडणवीसांनी (Devendra Fadnavis) चिमटे काढले आहेत.

Jan 15, 2023, 12:22 AM IST

Bacchu Kadu Accident: बच्चू कडू यांचा घातपात की अपघात? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा खळबळजनक आरोप!

MLA Amol Mitkari On Bacchu Kadu Accident: बच्चू कडू यांचा घातपात होता की अपघात याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. 

 

Jan 12, 2023, 06:52 PM IST

Maharastra Politics: गौतम अदानी राज ठाकरेंच्या भेटीला; मनसे अध्यक्षांचा 'सागर'वर धावता आढावा!

Gautam Adani, Raj Thackeray: गौतम अदानी यांच्या भेटीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Gautam Adani meets Raj Thackeray) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट (Raj Thackeray meets Devendra Fadnavis) घेतली. 

Jan 11, 2023, 01:34 AM IST